ᐈ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes In Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. याच वाढदिवसादिवशी आपण आपल्या मित्राला, वडीलधाऱ्या व्यक्तींना, बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना व नवऱ्याला किंवा बायकोलाआम्ही निवडलेल्या काही खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा birthday wishes for friends, brother,sister, father, mother(aai), housband and wife ,girlfriend and boyfriend etc. पाठवून त्यांचा वाढदिवस खास करून त्यांचा आनंद द्विगुणीत करूशकता.

या वाढदिवसाच्या शुभेच्या संदेशमध्ये (happy birthday wishes in marathi) आम्हीं उत्तम अश्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes marathi), वाढदिवसासाठीचे स्टेटस (marathi birthday wishes)मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्या ( best birthday wish in marathi) वाढदिवसाचे संदेश मित्रासाठी, भावासाठ, बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी तसेच इतर शुभेच्या (happy birthday wishes marathi) दिलेल्या आहेत.
तसेच तुम्ही या निवडक वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (birthday quotes in marathi) तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवून त्यांचा वाढदिवस (happy birthday in marathi) नक्कीच खास करू शकता. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday msg in marathi) शोधत आहात त्या सर्व या लेखामध्ये आम्ही दिलेल्या आहेत.


Birthday Wishes For Best Friend In Marathi - मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 खाली दिलेले birthday wishes for best friend in marathi तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांच्या वाढदिवशी Whtasapp, Instagram, Facebook तसेच share Chat वर पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. तसेच आम्ही काही निवडक birthday wishes for friend in marathi दिलेले आहेत ते birthday wishes for friend in marathi तुम्ही कॉपी करून पाठवू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🙏 🎈

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.😘🎁
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?🎂🍰
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा ! 🙏

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.❤️️
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏

तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎈🎁

सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 🎂🎈

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🌸🎉

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🙏

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎈🎂

Read More: 🎵 Birthday Aahe Bhavacha Lyrics In Marathi

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।।।🙏🎊

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹

खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.😘

वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎁🎈

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.😍

आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…😍🎂

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸🎊

हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.... 🎉🎈

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....🎁


Birthday Wishes For Brother In Marathi - भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया

खाली दिलेले happy birthday wishes in marathi for brother तुम्ही तुमच्या भावाला त्यांच्या वाढदिवशी Whtasapp, Instagram, Facebook तसेच share Chat वर पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता तसेच त्यांचे तुमच्या आयुष्यातील महत्व birthday wishes in marathi for brother हे संदेश पाठवून त्यांना सांगू शकता. तसेच खाली आम्ही काही निवडक birthday status & message for brother in marathi संदेश दिलेले आहेत ते तुम्ही कॉपी करून अथवा Whtasapp करून तुमच्या भावाला वाढदिवशी पाठवू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.❤️️🎂

विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.💖😘

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🙏🎂

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎊

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈

मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎈

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही. मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे. भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎊

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🍰

भाऊ तुला आयुष्यात सर्व सुख मिळो फक्त तुझ्या वाढदिवसाची पार्टी तेवढी लक्षात ठेव. 🎂😜

माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🎁

जल्लोष आहे गावाचा कारण बर्थडे आहे माझ्या भावाचा. 🎊🍰

आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला त्रास देणे सोडणार नाही, हॅप्पी बर्थडे ब्रो. 😘🌸

इच्छा असाव्यात नव्या तुमच्या, मिळाव्यात त्यांना योग्य दिशा, प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण तुमचे याच आमच्यकडून शुभेच्छा. 🍫

मला कोणत्याच सुपरहिरो ची गरज नाही कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे. 🎁🎊

भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही. दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. 😘


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु आणि मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎁🎊

बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. Miss You भाऊ. 💘

माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जग मला खूप सुंदर वाटते जेव्हा तू माझ्या सोबत असतोस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.🌸

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 🎈🍫

भावा माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. हॅप्पी बर्थडे, गॉड ब्लेस यू. 😘🎁

दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस. तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस. लव्ह यू दादा. हॅप्पी बर्थडे. 🎂🍰

तू माझा सर्वात चांगला मित्र आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस. 🙏🎁

आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. हॅप्पी बर्थडे ब्रो. 🎈❣️

जेव्हा जेव्हा आई रागावते तेव्हा नेहमी मला पाठीशी घालणाऱ्या माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎂🍰

Read more: 😊Dedicated article for Birthday Wishes For Sister In Marathi

Birthday Wishes For Sister In Marathi - बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया

खाली आम्ही काही निवडक आणि नवीन birthday wishes in marathi for sister चा संग्रह दिलेला आहे. यामधील खास happy birthday sister in marathi तुम्ही तुमच्या बहिणीला त्यांच्या वाढदिवशी पाठून त्यांना विश करू शकता. तसेच birthday wishes in marathi for sister मधील messages तुम्ही कॉपी करून बहिणीला वाढदिवशी पाठवू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes for sister In Marathi

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💖🍰

सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर. 😘🎁

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 💖🎂

मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎊🍰

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎈

माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जी माझ्या पेक्षा मोठी दिसते. 🎂🎊


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes for sister In Marathi

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘🍰

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎊🎈

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍫🎁

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस. तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे. 🌸🎉

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 🎁❤️️


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes for sister In Marathi

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर.🍰 🙏

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ❤️️🎁

आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁💖

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.😘🍰

माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🍫

Birthday Wishes In Marathi For Mother (Aai) - आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया

आईच्या वाढदिवशी तिला काही नवीन आणि स्पेशल Happy Birthday Aai In Marathi पाठवायच्या अशी प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणूनच आम्ही खाली काही निवडक, आईला पाठवण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. birthday wishes to mom in marathi या संग्रहातील शुभेच्छा आईला पाठून तुम्ही आईला धन्यवाद करू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes for mother In Marathi aai

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. ❤️️

चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते. हॅप्पी बर्थडे डिअर मदर. 😘

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 😍

माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा. 🙏


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes for mother In Marathi aai

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी, नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते. ❣️🍫

माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे. ❤️️

आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁🎊

माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते. माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎊


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes for mother In Marathi aai
आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁🎊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई. 💘🌹

आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई. हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर. 🎂🍰

ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली त्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

Happy Birthday Wishes For Father In Marathi - वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

खाली दिलेले Birthday wisesh for father/Baba/Dad तुम्ही तुमच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवशी Whtasapp, Instagram, Facebook तसेच share Chat वर पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. हे संदेश वडिलांना पाठवून त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकता.

Happy Birthday Wishes For Father In Marathi, Happy Birthday Wishes in marathi, Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. ❤️️🎂

प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा हॅप्पी बर्थडे. 🍰

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 😘

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात. 🎁

विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता. लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे. 👌

माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे. लव्ह यू बाबा हॅप्पी बर्थडे. 🎈💘

Happy Birthday Wishes For Father In Marathi, Happy Birthday Wishes in marathi, Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो, त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस संपत नाही ती बहीण असते, जीचे प्रेम आणि काळजी कधीच संपत नाही ती आई असते आणि व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे वडील असतात. अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 👌🎁

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🍫❤️️

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💘

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही, खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही, माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही, हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू. 🍰

जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात. 😘

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🙏🎈

Happy Birthday Wishes For Father In Marathi, Happy Birthday Wishes in marathi, Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला. बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎂🍫

माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात, माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत. पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. 🙏

वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे. सूर्य तापट नक्कीच असतो परंतु तो नसताना सर्वत्र अंधारच असतो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🎁

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🙏🎂

बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️️🎂

Birthday Wishes For Elder Person - वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया


परिवारातील मोठ्या सदस्यांचा वाढदिवस असेल तर त्यांना कोणते संदेश पाठवावेत हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणूनच खाली नवीन असे वाढदिवसाचे संदेश ( happy birthday message in marathi ) दिलेले आहेत हे happy birthday quotes in marathi तुम्ही परिवारातील सदस्य किंवा आदरणीय व्यक्तींना त्यांच्या वाढदिवशी पाठवू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,  आकाशाला असे संचार करा की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा,  ज्ञान इतके मिळवा की संपूर्ण सागर अचंबित व्हावा,  इतकी प्रगती करा की काळ ही पाहतच रहावा.  आणि कर्म सारे करा कि तुमच्या कार्याचा  लख्ख प्रकाश चोहीकडे पसरेल.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏 🎈 
 

आपण सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस. ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏

आज आपला वाढदिवस
येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम येत राहो..
आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!🎈

आपला जन्मदिवस आहे ‘खास’ कारण आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे, आणि नवीन आकांशा,धैर्य, उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🎈

तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.🙏

शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी| 🙏 🎈

आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा, नव्या आकांशा, नवीन उत्साह कारण आजचा दिवस आहे आपला वाढदिवस। ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🎂

ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत' आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍰

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद, नवा आनंद निर्माण करीत यावा, नव्या सुखांनी, यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा.वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 🙏

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच
भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत,
मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे. 🙏

आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 🎂

आपला वाढदिवस ३६५ दिवसाच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे. या वर्षाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी आपणास लक्ष लक्ष शुभेच्या. 🎈

तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो ,तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना. 🎂


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात,
काही चांगले, काही वाईट, काही लक्षात राहणारे, काही कधीच न लक्षात राहणारे
आणि काही मनात कायमचे घर करणारे, आम्हाला आमच्या मनात घर करणारी जी काही माणसे लाभली त्यातीलच तुम्ही एक, म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपल्याला लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !🎈

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏 🎈

वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष आपणास आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🎁

नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा. तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!! 🙏

तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्न, इच्या, आकांशा सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन जावो हीच प्रार्थना. 🎂

आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 🎈

तुमच्या मनात असलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरून पूर्ण होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏

ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎈

नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट
कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,
पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा... 🎁

आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने, प्रेमाने आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा. 🎂

आपली सर्व स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं. वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा. 🙏

आपल्या वाढदिवसानिमित्त इश्वरचरणी एकच प्रार्थना ,आपण जे काही मागाल ते आपणास मिळो,आपल्या सर्व इच्छा आपल्या या वाढदिवसादिवशी पूर्ण होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 🎂

यश असे मिळवा की पाहणा-यांचे डोळे फिरावे,
अवकाशात असे संचार करा कि त्या पक्ष्यांना हि प्रश्न पडावा,
अशी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🍰

Birthday Wishes For Wife In Marathi - बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जर तुमच्या पत्नीला तुम्हाला तिच्या वाढदिवसाला काही स्पेशल शुभेच्छा द्यायच्या असतील आणि त्यासाठी तुम्ही Birthday Wishes च्या शोधात आहात तर तुम्हाला happy birthday wishes for wife in marathi sms हा लेख नक्कीच आवडेल. तुमच्या पत्नीला/बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश म्हणजेच खाली दिलेल्यापैकी शुभेच्या द्या आणि त्यांच्या चेहऱ्यवरचा आनंद पाहून तुम्हालाही नक्की आनंद होईल.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Birthday Wishes For Wife In Marathi, बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस. 💘तू माझी लाईफ आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🎁 🎈

डिअर बायको, 👸तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला तुझा हा वाढदिवस सर्वात स्पेशल बनवायचा आहे. 💖💕

हॅपी बर्थडे बेबी, 👰 मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस. 🎂🌹💖

माझ्या हृदयाच्या राणीला 👸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🎂🍫

मला कोणतीही सोशल मीडिया ची गरज नाही तुझ्या वाढदिवसाची आठवण करून द्यायला ते तर माझ्या हृदयातच कोरलेले आहे माझ्या प्रेमा प्रमाणेच. 💕💓💑

एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले. 🎂 🍫अशा सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💕💓

तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. 💖 🌹तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎈 🎂

जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाच्या भेटवस्तू उघडशील आणि प्रत्येक भेटवस्तू बघताना तुझ्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल ते पाहून मला खूप आनंद होईल कारण माझ्या आयुष्यातील सर्वात स्वीट भेट तूच आहेस. 🎈🍫 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹💖 💑

माय डियर वाईफ, तुझा वाढदिवस येईल आणि जाईल परंतु माझे हृदय कधीही तुझ्यावर प्रेम करणे थांबवणार नाही. 💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍨🎂 ❤️


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Birthday Wishes For Wife In Marathi, बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझा श्वास आहेस तु माझी लाईफ आहेस, माझे inspiration ही तूच आहेस. 🎈🎂तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.❤️ 💑

लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि जगातील तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न होणे हे माझे नशीब आहे, परमेश्वराचे तसेच तुझेही खूप खूप आभार. 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. 💑 😘 🎂

माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी यापेक्षा खास दिवस दुसरा नाही. 🌹🎂लव्ह यू बायको, हॅपी बर्थडे डिअर💝🎂

माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन. 😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. 👸 🍫 💖🎁

जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा परिपूर्ण असतो. मी खूप भाग्यवान आहे कारण मला माझे प्रेम आणि सोलमेट मिळाली. Baby हॅप्पी बर्थडे. ❤️🎂 🍫🎁

तू माझ्या आयुष्यातील सर्वात अंधकारमय दिवस प्रकाशाने भरले आहेस मी तुझा वाढदिवस आणि आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस प्रेमाने उजळवेन. ❤️लव्ह यू बायको, 🎈वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂💕 😘

मी तुला भेटण्यापूर्वी माझे आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट होते, परंतु तू ते इंद्र्धनुष्यातील रंगांनी आणि तुझ्या सौंदर्याने परिपूर्ण केले आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. ❤️🎈 🎂

मी देवाचे आभार मानू इच्छितो कारण याच दिवशी त्याने तुझ्यासारख्या खास व्यक्तीला या जगात तसेच माझ्या आयुष्यात पाठवले. 💖हॅप्पी बर्थडे माय Queen. 👰 👑 🎁


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Birthday Wishes For Wife In Marathi, बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही, तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन, तू माझ्या ओठांवरील गीत आहेस, तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस. 🍫🎂बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू. 💝 😘🍨

माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही. 💘आय लव्ह यू हनी. 💖मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर. 🎂 💕🍨

आमच्या घरातील बॉस ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 👑💝🍨 

असे म्हणतात कि पत्नीला सर्वात जास्त प्रेमाची 💖 गरज असते मग मी विचार केला आणि या वर्षी तुझ्यासाठी काहीच गिफ्ट 🎁आणले नाही. 🌹🎂

बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे. 💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍨🎁

माय डिअर वाईफ, 👰मी तुमच्याशिवाय या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही, 💖हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🎂😘🍨 💕

काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखी पणे आपले जीवन सुरू झाले परंतु आता तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेस, अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव. 🎈🍨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖💕


Happy Birthday Wishes For Husband In Marathi - नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जर तुम्ही तुमच्या पतीचा वाढदिवस आणखीनच स्पेशल बनवू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्ही Happy Birthday Wishes For Husband In Marathi शोधत असाल तर तुम्हाला नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा हा लेख नक्कीच आवडेल. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश या लेखातील संदेश तुम्ही तुमच्या पतीला पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Birthday Wishes For Husband In Marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 💘हॅप्पी बर्थडे माय लव्ह.❣️🎁

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. 😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🎂

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग. 🤵💘🍨

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂🌹❣️

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂😘💖

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💖❣️


Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Birthday Wishes For Husband In Marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🍨💖💘

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.💘🍨💖

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🍨❣️

वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. ❣️धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 🎂💖

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस, तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.💖😘

माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘🎁❤️

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Birthday Wishes For Husband In Marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 💝😘🎊

वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.

तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असते तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.💘🤵❣️

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस त्यामुळे मला गिफ्ट 🎁घेण्यास काहीच त्रास झाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘

आयुष्य किती आहे माहिती नाही पण मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. 🎂माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🥀

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 💖❣️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁🎂

Funny Birthday Wishes In Marathi - मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

खाली आम्ही काही निवडक आणि नवीन funny/Comedy birthday wishes for friends चा संग्रह दिलेला आहे. या funny marathi birthday wishes मधील खास wishes तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना त्यांच्या वाढदिवशी पाठूनन त्यांना विश करू शकता.

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Funny Birthday Wishes In Marathi, मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा 
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण ट्रकच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 🎈

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.🍨

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😆

वय ही फक्त एक संख्या आहे हे विसरू नका परंतु आपल्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे.🍨

माझ्या अशा मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्याला शिव्या देत नाही तोपर्यंत मेसेजचा रिप्लायच देत नाहीत.😆

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂❤️

भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण ज्या दिवशी तू मला विसरशील त्या दिवशी तुझे सगळे दात पाडले जातील.😝🎂

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.😜❤️

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

खालील संदेश हे खास गिर्ल्फ्रेंड ला तिच्या वाढदिवशी पाठ्वण्यासाठी दिलेले आहेत. यामधील काही निवडक संदेश तुम्ही तुमच्या गिर्ल्फ्रेंड ला कॉपी करून पाठवू शकता.

Birthday Wishes For Girlfriend In Marathi
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परीला 👸वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💝💘

तुझ्या आठवणीत नाही तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला, तुझा बॉयफ्रेंड नाही तर नवरा व्हायचय मला. हॅप्पी बर्थडे डार्लिंग. 💖🎂

माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🎂🍫

आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे. तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद. 💘लव्ह यू सो मच डिअर. हॅप्पी बर्थडे.❤️ 🌹💑

जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा मी खूप आनंदी असतो. नेहमी माझ्या सोबत रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🎈

माझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तु साथ दिलीस, जेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा तू माझा हात पकडला, तू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा मी एकटा आणि उदास होतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁😘🍨

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही, तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन, तू माझ्या ओठांवरील गीत आहेस, तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस. 🍫🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू. 💝 😘🍨

अंतर काहीच नसत, जेव्हा कोणीतरी खास असत.वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. ❣️🍰

तू सोबत नसलीस तरी तुझी प्रत्येक आठवण माझ्या सोबत आहे. हॅप्पी बर्थडे डिअर. 🎂

गर्लफ्रेंड चा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो एकदा विसरणे😍. हॅप्पी बर्थडे बेबी. 💖🎂 🍫

Happy Birthday Wishes For Boyfriend

खालील Birthday Wishes For Boyfriend हे संदेश खास बॉयफ्रेंड ला त्याच्या वाढदिवशी पाठ्वण्यासाठी दिलेले आहेत. यामधील काही निवडक संदेश तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड ला कॉपी करून पाठवू शकता.

Happy Birthday Wishes For Boyfriend
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.🥀💘🎊

भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते. 💘🎊हॅप्पी बर्थडे Sweetheart. 💝🌹🎈

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु. हॅप्पी बर्थडे.😘 ❣️🎈


Happy Birthday Wishes For Boyfriend
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🍨❣️

मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी. 😘💕

तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹💘💖


Happy Birthday Wishes For Boyfriend
माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘🎁❤️️

मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂🌹❣️

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग. 🤵💘🍨

या लेखामध्ये आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्या ( happy birthday wishes marathi ) दिलेल्या आहेत. यामध्ये आहेत वाढदिवसाच्या शुभेच्या मित्रासाठी ( birthday wishes for friend in marathi ) वाढदिवसाच्या शुभेच्या भावासाठी ( happy birthday wishes in marathi for brother), वाढदिवसाच्या शुभेच्या happy birthday wishes in marathi language text मैत्रिणींसाठी. या वाढदिवसाच्या शुभेच्या आपण मेसेज म्हणून इमेज म्हणून (as image/png) म्हणून देखील वापरू शकता. तुम्ही या बटनावर क्लिक करून birthday msg in marathi हे कॉपी करू शकता.

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तसेच तुमच्याकडे वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा असतील तेही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही ते या लेखामध्ये समाविष्ट करू.

vadhdivsachya hardik shubhechha in marathi हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा.

Read More:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने