Life Motivational Quotes In Marathi | उत्कृष्ट प्रेरणादायी विचार

Motivational Quotes And Motivational Quotes On Life In Marathi

motivational quotes on life in marathi

या पोस्ट मध्ये आपण Life Motivational Quotes In Marathi पाहणार आहोत. या पोस्टमध्ये आम्ही उत्कृष्ट Motivational Quotes On Life In Marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.

motivational quotes on life in marathi
नंतर कधीच येत नाही जे काय करायचे आहे ते आत्ताच करा.✌
Comfort Zone सोडल्याशिवाय कधीही महान गोष्टी घडत नाहीत. 👍
स्वप्न पहा ती पूर्ण करण्याचा निश्चय करा आणि जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका.👍
यश हे तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बाहेर पडूनच ते मिळवावे लागेल. 💯
जेवढे कठोर परिश्रम एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही कराल, तेवढाच अभिमान तुम्हाला ती गोष्ट प्राप्त केल्यावर वाटेल.✌
तुमची केवळ एकच मर्यादा आहे ती म्हणजे फक्त तुम्हीच. 👍
लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही तुमच्या बद्दल काय विचार करता हे सर्वात महत्त्वाचे आहे. 💪
लोक तुमच्या ध्येयावर हसत नसतील तर समजून जा तुमचे ध्येय खूपच छोटे आहे. 💯
तुमचे भविष्य हे तुम्ही उद्या काय करणार यावर नव्हे तर तुम्ही आज काय करणार यातुन निर्माण होत असते. 💪
लोक नावे ठेवण्यात व्यस्त असतात परंतु तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. 👌
motivational quotes on life in marathi
जरी यशस्वी होण्याची खात्री नसेल तरी संघर्ष करण्याची धमक असली पाहिजे. 💪
वाट पाहणार्‍यांना तितकेच मिळते इतके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते (डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम)
स्वतःला कसे घडवायचे हे फक्त नी फक्त स्वतःच्या हातात असते. 💯
यश मिळवण्यासाठी केलेले कष्ट हे फक्त न फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. 👌
जरी आज तुम्ही तुमच्या कमाईपेक्षा जास्त मेहनत घेत असाल तरी अभिमान बाळगा कारण तुम्ही लवकरच तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त कमाई कराल. 💯
आयुष्यामध्ये काहीतरी बनायचे असेल तर बोलणे सोडा आणि ते बनण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते करणे लगेच सुरु करा. ✌
बदल घडवून आणणे हे कठीण असते परंतु तो घडवून आणणे हे गरजेचे देखील असते आणि जो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तोच खरा यशस्वी होतो. 👌
सुरुवात करणे हे खूप कठीण असते तरीसुद्धा पहिले पाऊल टाका. ✌
जो जेवढी मेहनत घेतो देव त्याला तेवढेच देतो. 💯
स्वप्न जर मोठे असेल तर धाडस हि तेवढेच मोठे करावे लागते. 👑
motivational quotes on life in marathi
हार कधीच मानू नका कारण यश तुमच्या किती जवळ आहे हे तुम्हाला देखील माहिती नसते. 💯
अपयश हे तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर अधिक बलवान बनवण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे अपयशाने खचू नका त्याचा अधिक जिद्दीने सामना करा. ✌
हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क करणे हे तेवढेच गरजेचे आहे. 👍
तुमची जी काही स्वप्ने असतील ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आजपासूनच त्या स्वप्नांचा पाठलाग करणे सुरू करा आणि एका वर्षाच्या आत ही स्वप्ने पूर्ण करा. 👑
आयुष्यात फुढे जायचे असेल तर भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ उरत नाही. 👍
प्रयत्न असे करा की कितीही मोठे संकट आले तरी ते त्या प्रयत्नांसमोर किरकोळ वाटले पाहिजे. ✌
विजय होयचे असेल तर लढाई ही करावीच लागेल. ✌
जे मिळवायचे आहे, फक्त आणि फक्त त्याचाच विचार करा, हजारो मार्ग सापडतील. 👑
प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होत असते. ✌
इतिहास वाचण्याचे नाही तर रचण्याचे ध्येय ठेवा. 👍
motivational quotes on life in marathi
प्रत्येक यशाची गुरुकिल्ली म्हणजे मेहनत, मेहनत आणि मेहनतच. ✌
सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, आपल्या हातात असते म्हणजे मेहनत मेहनत आणि मेहनत करणे. ✌
संधीची वाट पाहत बसू नका संधी निर्माण करा.
जिद्ध आणि चिकाटी ज्याच्याकडे आहे तो कधीच हार मानत नाही. 👑
जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करणे आधी सोडा. ✌
प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे जर यश मिळाले नाही - अनुभव तर नक्कीच मिळतो. 👑
Looser थकतात तेव्हा थांबतात आणि Winner तेव्हाच थांबतात जेव्हा ते जिंकतात. 👍
स्वतःची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर सर्वात आधी झोप कमी केली पाहिजे. 👍
विश्वास ठेवणे ही ध्येय गाठण्याची सर्वात पहिली पायरी होय. 💯
स्वप्न बघणारे भरपूर असतात परंतु ती सत्यात उतरवणारे फारच कमी असतात तेव्हा तुम्हीच ठरवा तुम्हाला काय बनायचे. 👍
motivational quotes on life in marathi
शिक्षणात कोणीही टॉप करत हो पण आम्हाला आयुष्यात टॉप करायच आहे. ✌
प्रत्येक मोठ्या गोष्टींची सुरुवात ही छोट्या गोष्टींतूनच होत असते. ✌
स्वतःला इतके यशस्वी बनवा की शेजारच्या लोकांनी तुमचा आदर्श त्यांच्या मुलांना दिला पाहिजे. 👍
हवेत उंच उडणाऱ्या विमाना सारखे व्हा ज्याला लोक तर पाहू शकतील परंतु त्या पर्यंत पोहोचू शकणार नाही. 👑
मेलो तरी चालेल पण जिंकल्याशिवाय हार मानणार नाही. 👍

तर मित्रांनो आपले काय ध्येय आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्याने ह्यावर लगेच काम करणे सुरू करा. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.

Read More
Categories