Motivational Quotes In Marathi 💪 सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी विचार

motivational quotes in marathi

Motivational Quotes In Marathi या लेखामध्ये आपण पाहणार आहोत Motivational Quotes In Marathi for Success तसेच प्रेरणादायी विचार, यशस्वी होण्यासाठीचे विचार असे बरेच Motivational Quotes जे Students साठी नक्कीच उपयोगीचे आहेत.

आयुष्य जगण्यासाठी जसे प्रत्येक गोस्ट गरजेची असते तसेच आयुष्यात Motivation असणेही तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी उत्साह निर्माण करणारे, प्रेरणादायी इमेजेस (Motivational Quotes In Marathi Images) घेऊन आलेलो आहोत.

प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या करिअर मध्ये मोटिवेशन कोट्स तसेच Motivational Quotes In Marathi For Students ची गरज पडतेच, तर हे जबरदस्त प्रेरणादायक सुविचार संदेश तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये तसेच पुढील आयुष्यामध्ये नक्कीच कामी येतील.

✌ Best Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi
जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही.✌
motivational quotes in marathi
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे "लोक काय म्हणतील. 💪
motivational quotes in marathi
प्रत्येक छोटासा बदल हा मोठ्या यशाचा भाग असतो.👍
motivational quotes in marathi
यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो आणि रात्री पर्यंत ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो. 💯
motivational quotes in marathi
आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.✌
motivational quotes in marathi
होणाऱ्या समस्या टाळणे म्हणजे नवीन समस्यांना जन्म देणे होय.👍
motivational quotes in marathi
स्वतःची तुलना कोणाशीही करु नका, जसे चंद्र आणि सूर्याची तुलना करता येणार नाही कारण ते दोघेही त्यांच्या काळात चमकतात. 💪
motivational quotes in marathi
गर्दी नेहमीच सहज वाटणाऱ्या मार्गावर चालते, परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालत असते. आपला स्वत: चा मार्ग निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीही ओळखू शकत नाही. 💯
motivational quotes in marathi
यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाचा परिचय होतो. 💪
motivational quotes in marathi
आपला वेळ मर्यादित आहे, म्हणून दुसऱ्याचे आयुष्य जगून आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. 👌
motivational quotes in marathi
यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे जे आहे त्यातूनच सुरुवात करायला पाहिजे, जरी तयारी पूर्ण नसली तरी चालेल कारण प्रतीक्षा करण्यापेक्षा कधीही सुरुवात करणे चांगले. 💪
motivational quotes in marathi
सुरुवात करण्याचा एकमेव रस्ता म्हणजे बोलणे सोडून देणे आणि करणे सुरू करणे. 💪
motivational quotes in marathi
निराशावादी व्यक्ती प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो. आशावादी प्रत्येक अडचणीत संधी पाहतो. 💯
motivational quotes in marathi
तुम्ही तुमच्या अपयशापासून सर्वात जास्त शिकता ना कि तुमच्या यशापासून. 👌
motivational quotes in marathi
जर तुमच्याकडे संकटांशी लढण्याची ताकत असेल तर तुम्ही जिंकू शकता. तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल परंतु जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन कराल. 💯
motivational quotes in marathi
पृथ्वीवर अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्याचे निराकरण नाही. ✌
motivational quotes in marathi
जर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर दुसरा कोणीतरी त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर करेल. 👌
motivational quotes in marathi
ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. ✌
motivational quotes in marathi
एखादी व्यक्ती त्याच्या जन्माद्वारे नव्हे तर त्याच्या कृतीतून महान होते. 💯
motivational quotes in marathi
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, स्वत: ला तीन प्रश्न विचारा - मी हे का करीत आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि मी यशस्वी होईन? आणि सखोल विचार करत असताना, आपल्याला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील, तरच पुढे जा. 👑
motivational quotes in marathi
ज्यांची स्वप्ने मोठी असतात, त्यांना परीक्षा देखील मोठ्या द्याव्या लागतात. 💯
motivational quotes in marathi
जर एक दिवस तुम्हाला स्वत: चा अभिमान वाटून घेयचा असेल तर आज हार मानणे सोडून द्या.✌
motivational quotes in marathi
आपली समस्या किती मोठी आहे हे तुमच्या आत्म्यास सांगू नका, तुमचा आत्मविश्वास किती मोठा आहे हे सांगा. 👍
motivational quotes in marathi
आपण Busy असताना सर्व काही Easy असते आणि आपण Lazy होतो तेव्हा Easy असे काहीच नसते. 👑
motivational quotes in marathi
केवळ मृत मासे पाण्याचा प्रवाह नुसार वाहत जातात, जे मासे जिवंत असतात ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतात. 👍
motivational quotes in marathi
शुन्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा. ✌
motivational quotes in marathi
एक असे स्वप्न बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास आणि रात्री उशिरा जगण्यास भाग पाडेल. ✌
motivational quotes in marathi
खरा विजेता तोच असतो ज्याचे सर्वकाही गमावले तरी तो हार मनात नाही. 👑
motivational quotes in marathi
सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय असतात, एक- स्वप्न बघत पुन्हा झोपी जाणे आणि दोन- उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करणे. 👑
motivational quotes in marathi
स्वतः ची सावली निर्माण करण्यासाठी ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. 👍
motivational quotes in marathi
सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळावे लागते. ✌
motivational quotes in marathi
कालचा दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे, आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे, तर चला मग आजच चांगल्या कामाला सुरुवात करूया. ✌
motivational quotes in marathi
स्वत:ला पहा. बाकीच्यांना त्यांचे ते बघतील. 💪
motivational quotes in marathi
हार पत्करणे माझे ध्येय नाही कारण मी लढतोय तो फक्त ना फक्त जिंकण्यासाठी. 👑
motivational quotes in marathi
नशिबावर नाही तर मेहनीतीवर विश्वास ठेवा. ✌
motivational quotes in marathi
आपण वाऱ्याला बदलू शकत नाही पण बोटीला तर आपण नक्कीच फिरवू शकतो. 👑

Motivational Quotes in Marathi with Images ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तसेच Night Motivational Quotes In Marathi हे संदेश तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना शेअर करायला विसरु नका.

Inspirational Quotes in Marathi याबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा Motivational Suvichar याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर आम्हाला नक्की कळवा.

Read More
Categories