Motivational

लोकमान्य टिळक - Lokmanya Tilak Information In Marathi

लोकमान्य टिळक ही अशी व्यक्ती होती ज्यांनी देशाची गुलामगिरी सविस्तरपणे पाहिली होती. त्यांच्या जन्माच्या एका वर्षांनंतरच ब्रिटिशांच्या विरोधात भारत स्वातंत्र्य करण्यासाठी १८५७ मध्ये पहिली क्रांती झाली.लोकमान्य टिळक समस्यांच्या अनेक बाबींवर विचार करत असत आणि मग त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधून काढत. त्यांनी सर्व बाजूनी भारताच्या गुलामी बद्दल विचार केला त्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध एक रणनीती बनवली आणि त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

Motivational

Thomas Alva Edison Information In Marathi

थॉमस अल्वा एडिसन यांच्याविषयी संपूर्ण माहिती (Thomas Alva Edison Information In Marathi)

Motivational

Mother Teresa Information In Marathi

जगात प्रत्येक जण हा स्वतःसाठी जगतो, परंतु इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांसाठी कार्य केले,अशा लोकांचे संपूर्ण आयुष्य प्रेरणादायक असते आणि मरणानंतरही लोक त्यांचे मनापासून स्मरण करतात मदर टेरेसा देखील अशा महान व्यक्तींपैकीं एक आहेत.

Motivational

स्वामी विवेकानंदांचे उत्कृष्ट मराठी विचार - Swami Vivekananda Quotes In Marathi

स्वामी विवेकानंद एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. स्वामी विवेकानंद यांचे विचार आज हि तेवढेच सत्य व प्रेरणादायी आहेत जेवढे ते पूर्वी होते. या लेखामध्ये आपण स्वामी स्वामी विवेकानंद यांचे विचार पाहणार आहोत.

Motivational

आचार्य चाणक्य यांचा संपूर्ण जीवनप्रवास ➤ Chanakya Information In Marathi

चाणक्य जे विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावाने प्रसिद्ध आहेत. ते एक महान राजनेता आणि अर्थशास्त्री होते. त्यांनी भारतीय राजनैतिक ग्रंथ 'द अर्थशास्त्र' लिहिला होता. राजनैतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात केलेल्या विकासामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते आणि त्यामुळेच त्यांना या क्षेत्रामधील विद्वान मानले जाते.

Motivational

विराट कोहली यांचा जीवन प्रवास - Virat Kohli Information In Marathi

विराट कोहली यांना कोण ओळखत नाही. आज आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Motivational

स्टीव जॉब्स - Motivational Story Of Steve Jobs In Marathi

स्टीव जॉब्स हे नाव आपण ऐकलं की सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये येते ते म्हणजे एक वेगळा विचार करणारी व्यक्ती. ज्या व्यक्तीमुळे कम्युनिकेशन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले. ज्या व्यक्तीकडे सुरुवातीला काहीच नव्हते परंतु आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुढे भरपूर काही कमावले आपण आज त्यांचीच संपूर्ण गोष्ट पाहणार आहोत.

Motivational

गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी गोष्टी - Gautam Buddha Story In Marathi

समस्या - Inspirational Story Of Gautam Buddha In Marathi

Motivational

आनंदीबाई जोशी ➤ पहिल्या भारतीय महिला डॉक्टर | Anandibai Joshi Information In Marathi

आनंदीबाई जोशी यांचा संपूर्ण जीवनप्रवास - Anandibai Joshi Information In Marathi

Motivational

Inspirational Story Of Samuel Walton In Marathi

आजपासून जवळपास शंभर वर्षापूर्वी अमेरिकेतील एका गावातील एका शेतकऱ्याच्या घरात एका लहान मुलाने जन्म घेतला. ज्याला सॅम नावाने ओळखले जात होते. ज्याचे वडील एक शेतकरी होते व ते आपला परिवार चालवण्यासाठी शेती तसेच कोंबडीची अंडी विकत असत.

Motivational

जॅक मा | Motivational Of Jack Ma Story In Marathi

जर तुम्ही प्रयत्न करणे सोडलेले नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजूनही हरलेले नाहीत आणि तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही प्रयत्नच करत नाही असे जॅक मा चे म्हणणे आहे.ज्यांना संपूर्ण जग आज अली बाबा चे संशोधक म्हणून ओळखतात.

Motivational

एपीजे अब्दुल कलाम - Apj Abdul Kalam Information In Marathi

एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम मसऊदी हे आहे. त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. एपीजे अब्दुल कलाम हे एक इंजिनियर, वैज्ञानिक, लेखक आणि प्रोफेसर होते तसेच ते भारताचे 11 वे राष्ट्रपती देखील होते.

Motivational

शून्यातून करोडोंचे साम्राज्य उभ्या करणाऱ्या व्यक्तीच कथा | Motivational Story | Kōnosuke Matsushita

या पोस्ट मध्ये आहे मोटिवेशनल स्टोरी इन मराठी(Motivational Story In Marathi). आज आपण ज्या व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ती व्यक्ती जास्त शिकलेली नाही. फक्त त्याच्याजवळ असणाऱ्या विश्वासावर त्याने 70 बिलियन डॉलर वर्षाखेरीस Turnover असणारी कंपनी ची सुरुवात केली. चला तर मग सुरवात करूया या आपल्या Motivational Story Of Kōnosuke Matsushita In Marathi ला.

Motivational

अपंगत्वापासून माऊंट एवरेस्ट पर्यंतचा प्रवास | Motivational story Arunima Sinha In Marathi

आपण प्रेरणादायी गोष्टी (Motivational story In Marathi) भरपूर वाचल्या असतील परंतु अरुणिमा सिन्हा यांची गोष्ट वाचली तर तुम्हाला विश्वास बसेल कि खरंच आपण मनात आणले तर काहीही करू शकतो. या प्रेरणादायी (Motivational Story In Marathi) गोष्टींमध्ये आहेत अरुणिमा सिन्हा ज्यांना कसे तरुण वयात अपंगत्व आले आणि कसे त्यांनी अशक्य वाटत असलेले धाडस केले.

Motivational

Motivational Story of Michael Jordan In Marathi | गरिबी पासून इतिहास रचेपर्यंतचा एक प्रेरणादायी प्रवास

जेव्हा आपण क्रिकेट चे नाव घेतो तेव्हा सर्वप्रथम सचिन तेंडुलकर हे नाव आपल्या समोर येतेच, तसेच जेव्हा बास्केटबॉल चे नाव घेतले जाते तेव्हा मायकेल जॉर्डन यांचेच नाव सर्वप्रथम घेतले जाते.