आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत 100+ सुविचार 

(Good Thought in Marathi). 


Good Thought in Marathi, Lifeline marathi,

Good Thought in Marathi • कुणीतरी करायला पाहिजे यापेक्ष्या मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचशे प्रश सोडवितो.
 • जो स्वतः च्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.
 • दोनच गोष्टी माणसाला हुशार बनवितात एक-अनुभव, दोन-वाचलेली पुस्तके.
 • सामान्य गोष्टी विलक्षण रीतीने करणे म्हणजे यश होय.
 • एकदा वेळ विधून गेली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही.
 • आवड, आत्मविश्वास आणि करण्याची धमक असेल, तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
 • थकता, थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं.
 • यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
 • मला हे जमणार नाही असे म्हणून स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत.
 • मन स्तिर असेल तर विचार भटकत नाही आणि स्तिर विचार असतील तर यशाचा रस्ता चुकत नाही.
 • सर्वात महान विजय म्हणजे स्वतः च्या मनावर मिळवलेला विजय होय.
 • जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलले पाहिजेत.

Motivational Good Thought in Marathi

Good Thought in Marathi

 Good Thought in Marathi

 • यशाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.
 • निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.
 • व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
 • प्रत्येक गोष्ट जर आपल्या  मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
 • जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं असतं, तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
 • जेवढी माणसाची स्वप्न मोठी असतात, तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश देखील तेवढेच मोठे मिळते.
 • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच गोष्टींचा शेवट अवलंबून असतो.

 Good Thought in Marathi On Success

Good Thought in Marathi

 Good Thought in Marathi

 • यश मिळवायचं  असेल तर स्वतःनेच स्वतः वर काही बंधने घालणे आवश्यक असते.
 • आपण जे पेरतो तेच उगवते.
 • प्रथम विचार करा, नंतर कृती करा.
 • अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
 • निघून गेलेला क्षण काहीच परत  येत नाही.
 • सत्याने मिळतं तेच आयुष्यभर टिकतं.
 • तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे.
 • क्रांती हळूहळू घडते, लगेच नाही.
 • अनुभवासारखा दुसरा कोणताही गुरु नाही.

Motivational Good Thought in Marathi 

Good Thought in Marathi

 Good Thought in Marathi


 • मनात आणलंच तर या जगात अशक्य असे काहीच नाही.
 • आपण किती जगलो त्यापेक्षा कसे जगलो याला महत्व असते.
 • काळ्या कुट्ट रात्रीनंतर सूर्य हा उगवतोच.
 • लखलखते तारे पाहण्यासाठी माणसाला नेहमी अंधारातच यावे लागते.
 • भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण जर आपल्याला आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर तो फक्त वर्तमानकाळातच येतो.
 • रागावर मात करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे मौन.
 • संकट आपल्यातील शक्ती, जिद्द, चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात.
 • जे होऊन गेले त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा.

 Good Thought in Marathi For Student

Good Thought in Marathi

Good Thought in Marathi

 • काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लक्ख पाहत हि येतेच.
 • एक साधा विचार हि तुमचे आयुष्य बदलवू शकतो म्हणून नेहमी नवा विचार करत रहा.
 • परिस्तिथीला शरण जाऊ नका तर तिच्यावर मात करा.
 • एका वेळी एकच काम करा आणि ते एकाग्रतेने करा.
 • तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य हे केवळ तलवार असेपर्यंतच  टिकते.
 • जगलात तर चंदनासारखे जगा, स्वतःला झिजवा आणि इतरांना सुगंध द्या.
 • दुबळी माणसे हि स्वतःची रडगाणी सांगणायसाठीच जन्माला आलेली असतात.
 • आयुष्य नेहमी जगून समजते, ते ऐकून, बघून, किंवा वाचून समजत नाही.
 • गरीब असून जो दान करतो तो खरा दानशुर. 
 • जे घाईघाईने वर चढतात ते कोसळतातच.

Good Thought in Marathi On Success

Good Thought in Marathi

Good Thought in Marathi

 • संकट टाळणे माणसाच्या हाती नसते परंतु त्याच संकटाचा खंभीर पाने सामना करणे हे माणसाच्या हाती असते.
 • जुन्या खपल्या काढून भारत आलेल्या जखमा ताज्या करण्यात काहीच शहाणपणा नसतो.
 • भव्य विचार हा सुगंधासारखा असतो, तो पसरावा लागत नाही, तो आपोआपच पसरतो.
 • दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा कधीही एकटे बसने बरे.
 • शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा ठरतो.
 • आपल्याकडे जे काही आहे आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो नेहमी याचाच विचार केला पाहिजे.
 • गंजण्यापेक्षा झिजणे श्रेष्ठच.
 • शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
 • संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही.

Motivational Good Thought in Marathi 

Good Thought in Marathi

Good Thought in Marathi

 • हजार मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पाऊलाने सुरू होतो.
 • दररोज आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळते.
 • हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तूटतो  याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा होत नाही.
 • क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका दुसरा सर्वोत्तम मार्ग नाही.
 • माणसाने प्रत्येक क्षण आनंदाने जगावा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.
 • पैशापेक्षा सर्वात जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ.
 • एकवेळ गेलेला पैसे परत मिळेल परंतु गेलेली वेळ परत मिळू शकत नाही.
Good Thought in Marathi

Good Thought in Marathi


 • जर अचूकता पाहिजे असेल तर सरावाशिवाय दुसरा पर्याय नाही.
 • शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
 • ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.
 • चुकीतुनही चांगले निष्पन्न होत असते.
 • एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा एक तास लवकर येणे कधीही चांगले.
 • विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
 • बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला कधीही बरा.
 • शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
 • यश आणि अपयश हे आपल्या विचारावरच अवलंबून असते, आपण मान्य केले तर अपयशी आणि जर ठरवलेच तर आपल्याला यशस्वी  होऊ शकतो.
 • ध्येय सतत वाढत राहिले पाहिजे.
 • यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणींना भेदून जावे लागते.

Good Thought in Marathi On Success

Good Thought in Marathi

Good Thought in Marathi


 • जश्या काळोख्या रात्रीनंतर लक्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते  तसेच जीवनात वेळ कशीही असूदेत चांगली किंवा वाईट ती नक्कीच बदलते. 
 • तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा आणि  आत्ताच !
 • धावत्या पाण्याला अचूक मार्ग हा सापडतो.

Motivational Good Thought in Marathi 

Good Thought in Marathi

Good Thought in Marathi

 • ध्येयाचा ध्यास लागला कि कामाचा त्रास वाटत नाही.
 • नजर नेहमी आकाशात  असावी पण पाय हे जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान ठेवणे गरजेचे असते. मर्यादांचा विचारही करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती होय.
 • परिस्तिथीचे गुलाम होऊ नका, परिस्थितीवर मात करा.
 • भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्म घेतात  आणि एकदाच मरतात.
 • मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
 • यश मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

Inspirational Good Thought in Marathi 

Good Thought in Marathi

Good Thought in Marathi

 • यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.
 • वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
 • सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे  कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
 • कार्यात यश मिळो मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.
 • गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.
 • ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.
 • कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे  परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
 • "विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही."
 • अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
 • आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
 • आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
Good Thought in Marathi

Good Thought in Marathi


तर मित्रानो आपल्याला हे सुविचार (Good Thought in Marathi) आवडलयास नक्कीच आम्हाला comment  बॉक्स मध्ये कळवा आणि जर आपल्याकडे काही Good Thought in Marathi असतील तेही आमच्याशी नक्कीच share करा.  सर्वोत्कृष्ट सुविचार, १००+ Good Thought In Marathi । Motivational आपल्यास आवडल्यास आपल्या social Accounts वर नक्कीच share करायला विसरू नका. 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने