Birthday Wishes For Mother (Aai) In Marathi

Birthday Wishes For Mother In Marathi (Aai) व आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये खास आईसाठी सुंदर Marathi Birthday Wishes For Mother Aai शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. आईच्या वाढदिवशी Happy Birthday Wishes In Marathi For Mother पोस्टमधील काही खास शुभेच्छा संदेश निवडून आईला मनापासून धन्यवाद म्हणू शकता. तुम्ही तुमच्या आईला सुंदर आणि गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा आई म्हणजेच Aai Birthday Wishes In Marathi पाठवू शकता.

happy birthday wishes for mother in marathi

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती असते. असे म्हणतात की देवाने आई निर्माण केली कारण तो सर्वत्र असू शकत नाही. आई ही जगातील सर्वात अद्भुत व्यक्ती आहे जी आपल्या जन्माच्या आधी पासून आपल्या सोबत असते. आई अशी एकच व्यक्ती आहे जी आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे ओळखते. तर आईच्या या वाढदिवसाला मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तसेच मुलाकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुमचे आईबद्दलचे प्रेम व्यक्त करू शकता. Happy Birthday Aai In Marathi With Image या पोस्ट मधील वाढदिवसाचे संदेश आईला देऊन तिला आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे म्हणून अभिनंदन करू शकता.

Emotional Aai Birthday Wishes In Marathi या लेखामध्ये आम्ही आईला वाढदिवसासाठी सुंदर संदेश दिले आहेत. हे Mother Birthday Wishes In Marathi तुम्ही आईला पाठवून तिचा आनंद नक्कीच द्विगुणीत करू शकता, आणि तुमचे प्रेमही व्यक्त करू शकता. या सोबतच आम्ही Happy Birthday Wishes For Aai In Marathi संदेशच्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे. तुम्हाला आवडलेला संदेश latest Happy Birthday Aai Images In Marathi एक क्लिक करून तुम्ही तुमच्या आईला तसेच परिवारातील इतर सदस्यांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटरवर पाठवू शकतात.

Happy Birthday Wishes For Mother In Marathi

happy birthday wishes for mother in marathi
शिक्षक, मॅनेजर, डॉक्टर आणि माहीत नाही अजून कितीतरी गुणांनी संपूर्ण अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
माझ्या स्वप्नांना तू साकार केलं आहेस आई
माझ्या ध्येयाला तु आकार दिला आहेस आई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉💖🎈
happy birthday wishes for mother in marathi
नऊ महिने पोटात सांभाळते आणि आयुष्य भर लेकरांची काळजी घेते
माहित नाही आई हे सगळं कोणत्या पुस्तकातून शिकते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
लहापणापासून माझे छोटे छोटे हट्ट पुरवणारी माझी सुपर मॉम,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
नारळा प्रमाणे बाहेरून खूप कठीण परंतु आतून मऊ आणि गोड मनाच्या आईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
आईच्या प्रेमाचे मोल केले जात नाही
आई तो अथांग समुद्र आहे ज्याला अंत नाही.
हॅप्पी बर्थडे आई.💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
माझ्यासाठी खूप अनमोल आहेस आई,
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आई,
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यात आनंदाचा खजिना घेऊन येवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰🍫😍
happy birthday wishes for mother in marathi
नवीन स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द तू मला दिलीस आई, ईश्वर तुझ्या आयुष्यात खूप सारा आनंद देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💖🎈
आई️ तुला सुख, समृद्धी, शांती आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच इच्छा आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
संकटात डोळ्यासमोर येणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. आई हॅप्पी बर्थडे.💕😘💝
जेवढी गरज या पृथ्वीला चमकणाऱ्या सूर्याची आहे तेवढीच गरज माझ्या आयुष्यात माझ्या आईची आहे. लव्ह यू आई, हॅप्पी बर्थडे.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
कोणी कितीही गरीब किंवा श्रीमंत असो आई कोणालाच उपाशी झोपून देत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 💕😘💝
मम्मा तू वाटतेस मला एखादी परी,
कशी करतेस तू ही जादुगरी.
हॅप्पी बर्थडे.🎊🍰✨
happy birthday wishes for mother in marathi
तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपणं यालाच स्वर्गसुख म्हणत असतील. आई तुला दीर्घायुषी लाभो हीच इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
या धावपळीच्या जीवनात जर कोठे आराम मिळेल तर तो आईच्या पायाशी आहे. हॅप्पी बर्थडे आई.💕😘💝
निस्वार्थ प्रेम काय असते हे मी तुझ्याकडुन शिकलो/शिकले.🎉💖🎈
अवकाशात जेवढे तारे आहेत त्या सगळ्यांकडे मी तुझा आनंद मागतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी.💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
आईच्या वाढदिवशी मी काय मेसेज लिहू जिने माझे बोट धरून मला लिहायला शिकवले. लव्ह यू आई.🎊🍰✨
happy birthday wishes for mother in marathi
लेकराने आईच्या गळ्याभोवती मारलेली मीठी तिच्यासाठी मौल्यवान दागिन्याप्रमाणेच असते. माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
आपल्या आयुष्यात आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी आईच असते. आई माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर हॅप्पी बर्थडे. 🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
कितीही काळ लोटला तरी प्रेम तुझे कमी होत नाही,
तुझ्या वाढदिवशी आठवण तुझी येणार नाही असं कधी होणार नाही.
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🍫😍
कोणतीच अपेक्षा न करता प्रेम करणे हे तुझ्याकडून शिकले पाहिजे आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💖🎈
happy birthday wishes for mother in marathi
माझ्या आईला अजूनही अंक मोजता येत नाहीत, मी एक पोळी मागतो आणि ती नेहमी दोन पोळ्या देते. लव्ह यु आई. वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
आमच्या परिवारातील गृह मंत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
सुटत ते घर, आठवणी कधीच सुटत नाही,
आई नावाचं आयुष्यातील पान कधीच मिटत नाही,
थकून जातात पाय जेव्हा सारा जन्म चालून,
शेवटच्या श्वासापर्यंत आई हेच शब्द राहतात.
हॅप्पी बर्थडे आई.🍰🍫😍
आज या खास दिवशी माझी एकच इच्छा आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो दुःखाला तुझ्या आयुष्यात जागा न मिळो. हॅपी बर्थडे आई.🎉💖🎈
आईच्या प्रेमाचे मोजमाप कोणत्याच तराजूत होऊ शकत नाही. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
मला आवडतात माझ्या हाताची पाचही बोटे कारण माहित नाही आईने कोणते बोट पकडून चालायला शिकवले असेल. आई लव्ह यु, हॅप्पी बर्थडे.💕😘💝
माझी काळजी करणे ती कधीच सोडत नाही
कितीही बिझी असली तरीही फोन करायला विसरत नाही,
रागात असली तरी प्रेम करायच थांबवत नाही
म्हणूनच आई तुझ्यापासून मी लांब राहूच शकत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 🍰🍫😍
आयुष्यातील प्रत्येक दुःखा मागे लपलेला एक आशेचा किरण आहेस तू आई. वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
आमच्या आयुष्यात रोज आनंद भरणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐❤️🎂
ती आईच असते जी मुलांवर निस्वार्थ प्रेम करते,
नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या ती पहिल्या नजरेतच प्रेमात पडते.
हॅप्पी बर्थडे मम्मा. 🎉💖🎈
चेहऱ्यावरील तुझे हास्य असेच राहू दे आणि जीवनाला माझ्या असाच अर्थ येऊ दे. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.💕😘💝
आपल्या आयुष्यात एकही दुःख नसत जर आपल नशीब लीहण्याचा हक्क आपल्या आईकडे असता. लव यू आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💖🎈
happy birthday wishes for mother in marathi
मागतो मी असे मागणे की
परत हेच आयुष्य मिळो
पुन्हा तीच मांडी असो
आणि हीच आई मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भरभरून प्रेम.💐❤️🎂
बाबां पर्यंत माझे सगळे एप्लीकेशन पोहचवत आली आहेस आई, तू प्रोफेशनल मेसेंजर पेक्षा कमी नाहीस. माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁✨🎂
आई तू माझ्या जन्माची शिदोरी आहेस सरतही नाही आणि उरतही नाही.💕😘💝
आयुष्यात आतापर्यंत तिने मला काहीच पडून दिले नाही कमी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी. 🎊🍰✨
happy birthday wishes for mother in marathi
अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या पण माझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हॅप्पी बर्थडे आई.🎉💖🎈
मला माहित नाही जगात देव आहे की नाही पण माझ्या जगात माझी आईच माझा देव आहे. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.💐❤️🎂
आई ही मेणबत्ती प्रमाणे असते स्वतः वितळून कुटुंबाला प्रकाशित करते.💕😘💝
एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही
हजारो लोक मिळतील या जगात परंतु
आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍫😍
happy birthday wishes for mother in marathi
जीणे बोलायला शिकवलं तिला कधी शब्दांची ताकद दाखवू नका,
प्रेमळ असते प्रत्येक आई तीच मन कधी दुखवू नका.
हॅपी बर्थडे मम्मी.💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
असावी काहीतरी पूर्व जन्माची पुण्याई की जन्म तुझ्या गर्भात घेतला,
पाहिलही न्हवत जग तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎁✨🎂
ना कोणासाठी झुरणार हाय..
ना कोणासाठी मरणार हाय..
आई मी फक्त तुझ्याच साठी जगणार हाय.🎉💖🎈
माझ्या अंधारमय जीवनात ती मेणबत्ती सारखी वितळत राहिली ती माझी आई.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
फक्त याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात मला तूच पाहिजे आई. माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💕😘💝
तुझ्या पायाची धूळ होऊन पडण्याची आहे माझी इच्छा,
आई तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎊🍰✨
आयुष्यात दुःख असो किंवा सुख असो मनात चिंता असो किवा आनंदाचे वारे असो डोळ्यासमोर दिसते ती आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐❤️🎂
जेव्हा मला काही माहिती शोधयचे असते तेव्हा गुगल,
जेव्हा कोणाला तरी शोधायचे असते तेव्हा फेसबुक,
आणि घरात एखादी गोष्ट शोधायची असेल तेव्हा आई.
हॅप्पी बर्थडे आई.🎉💖🎈
happy birthday wishes for mother in marathi
आयुष्यात एखादी गोष्ट नाही मिळाली तरी चालेल पण आई तुझा हात नेहमी पाठीशी पाहिजे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁✨🎂
आई तुझे फेस सदा राहो हसरे,
तुझे सर्व वाढदिवस होऊ दे दणक्यात साजरे.
पार्टी तर झालीच पाहिजे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा. 💕😘💝
तुझ्या प्रेमातून नाही करू शकत मी उतराई,
तुझ्या वाढदिवशी तुला काय गिफ्ट देऊ सांग ना ग आई.
हॅप्पी बर्थडे. 🎊🍰✨
सर्वजण बोलतात लवकर ये पण ती आईच आहे जी बोलते सावकाश ये बाळा मी वाट पाहतेय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎁✨🎂
आई ती असते जी प्रसंगी घरातील प्रत्येकाची जागा घेऊ शकते परंतु तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. लव्ह यु आई. 🎊🍰✨
happy birthday wishes for mother in marathi
जगातील सर्व सुख संपत्ती एकीकडे आणि आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपण्याचे सुख एकीकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.💕😘💝
आईची प्रत्येक इच्छा होऊदे पूर्ण
माझे हे आयुष्य लाभू दे तिला संपूर्ण,
आई आयुष्यभर तुझी सेवा करणं हाच माझा धर्म.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉💖🎈
जी नेहमी म्हणते मी तुझ्या साठी काहीही करायला तयार आहे तिचे वर्णन दोन शब्दात सांगणे कठीण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐❤️🎂
आईच्या प्रेमात जगातील सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती असते.💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
देव आहे की नाही पाहिला नाही, पण देव पाहिला तुझ्या ठाई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎊🍰✨
देवाकडे काही मागायचे असेल तर आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा आशीर्वाद मी मागतो म्हणूनच मला स्वतः हा साठी काही मागायची गरजच पडत नाही.🎁✨🎂
सोन चांदी का हिरे,
कोणती भेटवस्तू देऊ तुला तुझ्यासमोर सगळच आहे फिके.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🎁✨🎂
जन्मापासून मरणापर्यंत कधीही न बदलणार प्रेम आईच असत.🎊🍰✨
गल्ली गल्लीत असतील बरेच भाई,
पण या सगळ्यांवर भारी आहे माझी आई.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉💖🎈
happy birthday wishes for mother in marathi
आईला रोज हाक मारल्याशिवाय माझा दिवस जात नाही,
आईच्या प्रेमाची माया कधीच कमी होत नाही.💕😘💝
देवाची पूजा करून आई मिळणार नाही, आईची पूजा केली तर देव नक्कीच मिळेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 💐❤️🎂
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.🍰🍫😍
सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आई.🎁✨🎂
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि
हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.🎉💖🎈
चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते. हॅप्पी बर्थडे डिअर मदर.💐❤️🎂
तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम.🍰🍫😍
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते
दूर असूनही ती हृदयाजवळ असते
जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो,
ती दुसरी कोणी नाही आईच असते.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. 💕😘💝
जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍫😍
happy birthday wishes for mother in marathi
आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य आणि शौर्य शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. हॅपी बर्थडे मॉम.🎁✨🎂
माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.🍰🍫😍
माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.💕😘💝
हे देखील वाचा:
माई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💕😘💝
माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे.🎊🍰✨
happy birthday wishes for mother in marathi
माझ्या हृदयाच्या मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.🎁✨🎂
अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही. आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत.🍰🍫😍
माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते. माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💖🎈
आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️🎂
happy birthday wishes for mother in marathi
विश्वातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि गोड आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍫😍
जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो, राहुदे आई तुला काय समजणार आहे.🎁✨🎂
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहित आहे माझ्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील अनेक मौल्यवान गोष्टींचा त्याग केला आहेस. खूप खूप धन्यवाद आई लव्ह यू .💕😘💝
माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे. धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.🎁✨🎂
happy birthday wishes for mother in marathi
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई. हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.🍰🍫😍
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या पोटी जन्म मिळाला. मम्मा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे मॉम.🍰🍫😍
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.💐❤️🎂
आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉💖🎈
happy birthday wishes for mother in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई.🎁✨🎂
माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू मम्मा.🎉💖🎈
दहा वाजलेत असे सांगून पहाटे सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁✨🎂
इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.💕😘💝
happy birthday wishes for mother in marathi
तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते. हॅपी बर्थडे आई.💐❤️🎂
बाबांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐❤️🎂
माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा.🍰🍫😍

या आहेत Heart Touching Birthday Wishes For Mother In Marathi तुम्ही तुमच्या प्रेमासह या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्या आईला पाठवून तुमच्या नात्याचे कौतुक करा आणि तिला आनंदित करा. केक, फुगे, पार्टी हे सगळं आईसाठी महत्वाचे नसते आईच्या वाढदिवशी आपले आईवर किती प्रेम आहे आणि आपल्या आयुष्यातील तिचे महत्व सांगणे हे महत्वाचं आहे, तसेच आईचा वाढदिवस अधिक स्पेशल करण्यासाठी तिला मनापासून धन्यवाद आणि भभरून प्रेम असणारे birthday wishes for aai या मधील संदेश पाठवून तिचे कौतुक करू शकता.

आपण हे संदेश Happy Birthday Wishes For Mother In Marathi, Short Quotes On Mother In Marathi, birthday quotes for mother in marathi, aai birthday wishes, Marathi Status For Mother, birthday wishes to mom in marathi म्हणून देखील वापरू शकता. तुम्हाला Birthday Wishes In Marathi For Mother हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तसेच Birthday Quotes For Mother In Marathi ही पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना तसेच परिवारातील इतर सदस्यांना नक्की शेअर करा.

Get the latest mother birthday quotes in marathi, Happy Birthday Aai Images In Marathi. Send your love along with Happy Birthday Aaisaheb In Marathi to make her realize that you admire their bond and wish her happiness. Say nice things to mom on her special day. You can use them as marathi birthday status for mother, birthday wishes to mom in marathi. These Aai Birthday Wishes In Marathi are the best selected messages just for your mom.

Read More
Categories