LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना या 5 ट्रेडिंग स्टॉक वर लक्ष असू द्या

Published By LifelineMarathi.com
On

या पोस्टद्वारे जाणून घ्या कोणते आहेत ते 5 ट्रेडिंग स्टॉक. गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय हे स्टॉक देऊ शकतात भरमसाठ रिटर्न्स.

1.Apollo Tyres Share: अपोलो टायर शेअरची किंमत आज 400 रुपयांवर आहे. या शेअरचा 52 वीक हाय लेवल प्राईस आहे 427.60 रूपये आणि 52 वीक लो लेवल प्राइस 183.30 रूपये आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी 500 रुपयांच्या टार्गेट किमतीसह हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जर या शेअरने त्याची टार्गेट प्राईज टच केली तर गुंतवणूकदारांना 23 %पर्यंत रिटर्न मिळू शकतो.

2.Wonderla Holidays Share: Wonderla Holidays शेअरची किंमत 581.50 रुपयांवर आहे. वंडरला हॉलिडे या शेअरचा 52 वीक हाई लेवल प्राइस 587.90 रूपये आणि 52 वीक लो लेवल प्राइस 218.45 रूपये आहे. ब्रोकरेज फर्म शेयरखान यांनी 710 रुपयांच्या टार्गेट किमतीसह स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे यामध्ये हा स्टॉक 22 टक्के पर्यंतचा रिटर्न देऊ शकतो.

3.Gujarat State Petronet Share: हा शेअर आज रु.295.30 वर आहे. या शेअरचा 52 वीक हाई लेवल प्राइस 310.75 रूपये आणि 52 वीक लो लेवल प्राइस 210.45 रूपये आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या मते हा स्टॉक 342 रुपयांच्या टारगेट प्राईज ला टच करू शकेल, आणि गुंतवणूकदारांना 15% पर्यंतचा रिटर्न मिळू शकेल.

4.Coal India Share: कोल इंडिया शेअरची किंमत आज रु. 225.40 वर ट्रेड करत आहे. या शेअरचा 52 वीक हाई लेवल प्राइस 263.40 रूपये आणि 52 वीक लो लेवल प्राइस 176.60 रूपये आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने 270 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत, हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 21% परतावा देऊ शकतो.

5.Sun Pharma Share: Sun Pharma शेअरची किंमत आज रु.1,000.00 वर ट्रेड करत आहे. या शेअरचा 52 वीक हाई लेवल प्राइस 1,072.15 रूपये आणि 52 वीक लो लेवल प्राइस 821.90 रूपये आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने 1,300 रुपयांच्या टार्गेट किमतीसह हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हा शेअर टार्गेट प्राईज पर्यंत पोहोचल्यास गुंतवणूकदारांना 30 टक्के पर्यंतचा रिटर्न देऊ शकतो.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.