😎 Attitude Status In Marathi । एकदम कडक एटीट्यूड स्टेटस

Attitude Status In Marathi या पोस्ट मध्ये आम्ही Best Attitude Status In Marathi, Marathi Attitude Status, खतरनाक Royal Attitude Status In Marathi तसेच Khunnas marathi status घेऊन आलो आहोत.

Attitude हा एक उत्तम मार्ग आहे जगाला आपले सामर्थ्य दाखवण्याचा. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या Best Attitude status मधूनच दिसून येते. आयुष्यात जे काही साध्य करायचे आहे ते केवळ आपल्या खतरनाक एटीट्यूड स्टेटस वर आधारित असते.

हे Attitude Quotes In Marathi स्टेटस आपण Whatsapp, Facebook, Instagram साठी वापरू शकता तसेच हे latest New collection of Attitude quotes in Marathi आपण आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Marathi Attitude Status For Boys या लेखा मध्ये आम्ही इमेज सह कॉपी नावाचे बटन दिले आहे त्यामुळे तुम्हाला आवडलेले Success Attitude Status In Marathi, Attitude Status Marathi Girl कॉपी करून तुम्ही तुमच्या स्टेटस ला ठेऊ शकता आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच परिवाराला ही शेअर करू शकता.

Marathi Attitude Status ヽ(͡◕ ͜ʖ ͡◕)ノ

attitude status in marathi
मी जसा आहे तसाच राहणार कारण ओरिजनल ची किंमत कॉपी पेक्षा जास्तच असते.
जर कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद केला असेल तर त्याला याची आठवण करून द्या की दरवाजाला दोन्ही बाजूंनी कडी असते.👊😡
स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवा जगातून एक वाईट व्यक्ती कमी होईल.👌
attitude status in marathi
सर्वांच्याच मनावर राज्य करणे आवश्यक नाही. काही लोकांच्या डोळ्यात खुपण्यामध्ये ही एक वेगळीच मजा आहे.😎
जेथे तुम्ही विचार करणे थांबवताय त्याच्या दोन पावले पुढे खुर्ची टाकून मी बसलोय.💪
attitude status in marathi
फक्त एकदा खिसा रिकामी आहे असे सांगून तर पहा नात्यांची खरी किंमत कळेल.🙏
त्या लोकांची काळजी करणे सोडून दिली आहे ज्यांना माझी काळजी नाही.🙏💯
काही लोकांना मी त्यांचा अपमान करतो असे वाटते पण मी तर फक्त त्यांचे वर्णन करत असतो.😎
attitude status in marathi
मला अशा लोकांची गरज नाही जे फक्त स्वताच्या कामासाठी माझ्या जवळ येतात.👊😡
आत्ताच व्हाट्सअप वर काही नंबर ब्लॉक केले आहेत जर तुम्ही हे वाचत आहात तर तुम्ही भाग्यवान आहात.👍
कधीकधी मला एक्सपर्ट च्या सल्ल्याची गरज भासते. मग मी स्वतःशीच बोलतो.😎
attitude status in marathi
मला ओळखतात ते माझ्यावर कधीही संशय घेऊ शकत नाहीत ज्यांनी माझ्यावर शंका घेतली ते मला कधीच ओळखू शकणार नाहीत.🙏
गेम चेंजर व्हा कारण हे जग तर कॉपीकॅट ने भरलेले आहे.💯
माझे यश पाहण्यासाठी माझ्या शत्रूंना दीर्घायुष्य लाभो.🙏
attitude status in marathi
संधी सर्वांनाच मिळते मी तर फक्त माझी वेळ येण्याची वाट पाहत आहे.😎
टॉम आणि जेरी ने मला शिकवले की शत्रू शिवाय हे आयुष्य खूप बोरिंग आहे.👌
attitude status in marathi
Business करूनच तर स्वप्न पूर्ण करता येतात. गुलामी केल्यावर फक्त गरजाच भागतात.🤘
मी एक चांगली व्यक्ती आहे परंतु मला माझी वाईट बाजू दाखवण्यास भाग पाडू नका.😡
मला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहि करणाऱ्या माझ्या हेटर्सवर माझे खूप प्रेम आहे.🙏
attitude status in marathi
चांगले मार्क्स पाडून उत्तम नोकरी मिळवणे हे तुमचे स्वप्न असले तरी माझ्या बिजनेस मध्ये तुम्हाला नोकरीवर ठेवण्याचे स्वप्न मी बघतोय.😎
मी कोणाचं वाईट केलं नाही. मग भावा येतील रे माझे पण चांगले दिवस.💯
attitude status in marathi
स्वतःच्या स्वप्नांसाठी लढायला शिका नाहीतर गुलामीची सवय होईल.👍
आमचे मन मोठे आहे त्यामुळे घोडे लावणाऱ्यांची संख्या आमच्या आयुष्यात कमी नाही.💯
हे जग मला कधीच हरवू शकत नाही जोपर्यंत मी स्वतःशीच हरत नाही.✌
attitude status in marathi
नाव अस कमवा की करोडो लोकांमध्ये ते सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे.😎
गरज संपली की बोलण्याची पद्धत ही बदलली जाते या जगात.👊
attitude status in marathi
वाईट काळाने एक गोष्ट नक्की शिकवली स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.👌
रंगापासून भीती वाटते असे म्हणनाऱ्यांचे वेळोवेळी रंग बदलताना मी पाहिले आहे.🙏
आता खरी वेळ आली आहे खोट्या लोकांना ब्लॉक करायची.💯
attitude status in marathi
स्वतःला असं बदलण्याची गरज आहे की आज ज्यांनी ब्लॉक केलंय उद्या त्यांनी सर्च केलं पाहिजे.👍
तोपर्यंत कष्ट करेन जोपर्यंत माझे शत्रू मला फॉलो करतील.🤘
अनुभव तेव्हाच मिळतो जेव्हा काहीच हाती लागत नाही.💯
attitude status in marathi
काही न करता दुश्मनांना जळवायचे असेल तर फक्त चेहऱ्यावर स्माईल ठेवा.😎
कोणाचा तरी गुलाम होण्यापेक्षा स्वतःला मालक व्हा.🙏
attitude status in marathi
नशिबावर नाही भावा मेहनतीवर विश्वास आहे.✌👌
ज्यांचे डीपी स्टेटस मी पाहत नाही त्यांनी समजून जावे की काही सेकंदासाठी ही माझ्या मनात तुमच्या साठी जागा नाही.🙏
चंद्र असो वा सूर्य चमकतात तर वेळ आल्यावरच.💯
attitude status in marathi
स्वप्न पूर्ण करायची असतील तर रिस्क घ्यायला शिका.💪
माज करणे सोडून द्या कारण वेळ प्रत्येकावर येते.👍
मी एक कोडे आहे जे तुम्ही कधीच सोडवू शकणार नाही.😎
attitude status in marathi
जिथे हरण्याची भीती असते तेथूनच जिंकण्याची सुरुवात होते.💯
आयुष्यात काही लोक भेटले नसते तर आयुष्य आणखीन चांगलं झालं असतं.🙏
attitude status in marathi
गर्दीचा एक भाग होण्यापेक्षा गर्दीचे कारण होणे मला जास्त आवडेल. 🤘✌
सत्य नेहमी बोचणार असतं कारण त्यात पॉईंट असतो.💯
माझा येणारा काळच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जाईल.🙏
attitude status in marathi
तुमच्या Attitude वर जळणाऱ्यां पेक्षा आमच्या एटीट्यूड वर मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.😎
आमच्याशी वाकडं त्याची नदीवर लाकडं.👊
attitude status in marathi
सध्या खराब वेळेचा गुलाम आहे पण स्वतःचा मालक बनण्याची वेळ दूर नाही.💯
जगात येतानाही एकटे होता आणि जातानाही एकटेच असणार म्हणून एकटे चालायला शिका.👍
बोलून दाखवणे खूप सोपे आहे पण, भाऊ आपण करून दाखवल्यावर विश्वास ठेवतो.💪
attitude status in marathi
मळक्या माणसापासून एवढा धोका नसतो जेवढा जळक्या माणसांपासून.👊
आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर स्वभावात बदल करा.🙏
attitude status in marathi
तोंडावर एक आणि मागे एक बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही म्हणून आता जशाच तसे.👊
इतरांच्या आवडीप्रमाणे जगणं सोडून दिलं आहे आता.😡
ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे त्यांनी नेत्रदान केले तरी चालेल.😎
attitude status in marathi
नात्यातील विश्वास संपला की समोरच्याला तेही ऐकू जात जे आपण कधी बोललोच नाही.🙏
शांत राहणे केव्हाही चांगले कारण शब्दाने आपलेच लोक दुखावतात.💯
attitude status in marathi
मला खूप विश्वास होता दुश्मन मला मारू शकत नाही पण येथे आपल्याच माणसांनी आग लावली.🙏
तसा मी साधाच आहे पण भल्याभल्यांना वेड लावून सोडतो.😎
व्हाट्सअप असो किंवा जीवन मित्रांनो, पाहणारे फक्त स्टेटस बघतात.💯
attitude status in marathi
संस्कार आम्हाला गप्प बसवतात नाहीतर लोकांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणे आम्हालाही येते.💪
तोंडावर खर बोलायची सवय आहे भावा, त्यामुळेच आम्हाला वाईट समजले जाते.🙏
attitude status in marathi
मला प्रत्येकासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही मी त्यांच्यासाठी अनमोल आहे जे मला ओळखतात.👌
गरज नसताना लोक बोलणं तर दूरच, पाहण हि सोडून देतात.🙏
फक्त कपडेच नाही विचारही Branded असले पाहिजेत.👌
attitude status in marathi
तू एकटा नाहीस भावा आरश्यासमोर जाऊन बघ जगातला सर्वात पराक्रमी व्यक्ती तुझ्या समोर उभा आहे.💯
चांगले सर्वच जण असतात फक्त ओळख वाईट काळात होते.👌👍
attitude status in marathi
काही लोक माझ्याशी बरोबरी करू शकत नाहीत म्हणून माझ्यावर जाळतात.😎
आदर तर सर्वच लोकांना पाहिजे पण काय माहिती परत दयायला का विसरतात.👍
attitude status in marathi
मला अशा लोकांपासून नक्कीच हरायला आवडेल जे माझ्या हरण्यामुळे पहिल्यांदाच जिंकले आहेत.😎
नेहमी खुश राहायला शिका कारण दुःखात राहिल्याने कोणाला काहीच फरक पडत नाही.👌
attitude status in marathi
इतरांना मी खटकतो, माझे वागणे वाईट आहे म्हणून नाही तर मी त्यांच्या मनासारखा वागत नाही म्हणून.😡
मी माझ्या शत्रुंना कुत्रांप्रमाणे समजतो, जेव्हा भुकतात तेव्हा भाकरी टाकून पुढे जातो.👊
भावा, शिकारी तर आम्ही पण आहोत पण आम्ही कधी कुत्रे नाही मारले.💪
attitude status in marathi
सर्वजण चांगले असतात हा गैरसमज मनातून काढून टाका कारण लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात.💯
बदला तर ते लोक घेतात ज्यांचे मन छोटे आहे, आम्ही तर माफ करून मनातूनच काढून टाकतो.🙏😎

हे आहेत एकदम कडक Royal attitude status in Marathi तुम्ही New Attitude Status In Marathi हे मेसेज तुमच्या फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी वापरू शकता. आपण हे संदेश Khunnas Status, Marathi Attitude Status, खतरनाक Marathi Status for Boys तसेच Personality Status In Marathi म्हणून देखील वापरू शकता.

तुम्हाला Royal Attitude Status In Marathi हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना तसेच परिवारातील इतर सदस्यांना नक्की शेअर करा. तसेच तुम्हाला Attitude Status In Marathi For Girl Boys तसेच Full Attitude Status In Marathi हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा.

Get the latest Attitude Status In Marathi for Instagram, whatsapp, facebook,sharechat, WhatsApp, Status Attitude Marathi, feeling status in marathi, personality status in Marathi, Attitude Status In Marathi, Marathi kadak status for Facebook, Success Attitude Status In Marathi.

Read More
Categories