ᐈ Good Morning Quotes In Marathi, Message, SMS & Thoughts With Images | Shubh Sakal | शुभ सकाळ शुभेच्छा व सुविचार

या लेखामध्ये आहे शुभ सकाळ संदेश मराठीमधून (Good Morning Quotes In Marathi), शुभ सकाळ इमेज (good morning marathi images), शुभ सकाळ स्टेटस (good morning marathi status), शुभ सकाळ कोट्स (good morning marathi quotes) आणि शुभ सकाळ सुविचार (good morning marathi suvichar) दिलेल्या आहेत. हे शुभ सकाळ SMS, Good Morning Quotes, Message आणि सुविचार तुम्ही Whatsapp, Facebook तसेच इतर सोशल मीडियावर आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी वापरू शकता.

😇Good Morning Quotes In Marathi For Friends

खाली दिलेले शुभ सकाळ संदेश तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना Whtasapp, Facebook, Instagram व Share Chat वर पाठवू शकता. तसेच हे सुप्रभात संदेश कॉपी करण्यासाठी तुम्ही कॉपी या बटनावर क्लिक करा म्हणजे तो संदेश कॉपी होऊन जाईल.

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
🍀शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. 🥀 शुभ प्रभात 🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यात पुढे जायचे असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका. 🌷 शुभ सकाळ 🌷
जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहात. 🍁गुड मॉर्निंग 🍁
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे. 🍀 सुप्रभात🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात. 🌷सुप्रभात🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते. 🥀 गुड मॉर्निंग 🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाती शिकवतात. 🌺शुभ प्रभात 🌺
जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत संयम आणि जिद्द सोडू नका. 🍁गुड मॉर्निंग🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे परंतु संग्रह कोणाचाही नसावा.🍁🌝 शुभ सकाळ🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल तर वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो. 🍀 शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की ... स्वतःकितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. 🍀शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
अलार्म ⏰ लावून आम्ही उठत नाही कारण आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला सकाळी 🌤 लवकर उठवतात.💐
ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे त्यांनाच त्याची किंमत आहे. नाहीतर बकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान आहात.. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर तुम्ही आनंदी होऊन काम केले तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल पण जर तुम्ही आनंदासाठी काम करत आहात तर तुम्हाला आनंद मिळणार नाही. 🌺शुभ सकाळ🌺

❤️️Good Morning Quotes In Marathi Love

खाली दिलेल्या शुभ सकाळ शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला Whtasapp, Facebook, Instagram व share Chat वर पाठवून त्यांना good morning wish करू शकता. तसेच तुम्ही शुभ सकाळ शुभेच्छा बरोबरच सुप्रभात फोटो देखील पाठवू शकता.

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते. 🌹🌹🌹सुप्रभात🌹🌹🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्या मनुष्याने आयुष्यात कोणती चुकच केली नाही याचा अर्थ समजून जा कि त्या मनुष्याने आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस त्या चुका सुधारा. हेच जिवंत असल्याचे लक्षण आहे. 🥀शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट शोधण्यामध्येच निघून जाते. 🍀गुड मॉर्निंग 🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सत्कृत्य करत रहा लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका... अर्ध्याहून जास्त जग झोपलेलेच असते तेव्हाच सूर्य उगवतो.💐 गुड मॉर्निंग 💐
पक्षी त्यांच्या मुलांना कधीच घरटे बनवून देत नाहीत ते फक्त त्यांना उडण्याची कला शिकवतात. 🌷सुप्रभात🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
महान माणसाची ओळख त्याच्या वाणीने होते.🌷 शुभ प्रभात 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवनातील सर्वात महान गुरू म्हणजे वेळ कारण वेळ जे शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही. 🥀शुभ प्रभात 🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आनंदाची फुले त्यांच्याच पदरी पडतात जे आपल्या लोकांशी आपुलकीने वागतात. 🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀
कोणत्याही कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे त्या कामाचे परिणाम आपोआपच चांगले मिळतील. 🌺गुड मॉर्निंग🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर तुमची देवांवर आस्था आहे तर प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला कोणता ना कोणता तरी रास्ता उपलब्ध आहे. 🥀 शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्याच्याकडे काही नाही जग त्याच्याकडे पाहून हसते आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे जग त्याच्यावर जळते आणि माझ्याकडे तुमच्यासारखी मौल्यवान नाती आहेत ज्यासाठी जग तळमळते. 🥀🥀गुड मॉर्निंग 🥀🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा. 💐सुप्रभात💐
परमेश्वरा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला. 🌺सुप्रभात🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
अंदाज चुकीचा असू शकतो परंतु अनुभव कधीही चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज ही आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
काही लोक यामुळे यशस्वी होत नाहीत कारण ते नेहमी असा विचार करतात की जर मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील? 🍁🌝सुप्रभात🍁🌝
नवीन सुरुवात करण्यासाठी इच्छा असायला हवी मुहूर्त नाही. 💐सुप्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसांकडे दुःखाचे आयुष्य जगण्यासाठी वेळच नसतो. म्हणून नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. 🙏 शुभ सकाळ🙏
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो. 🌹सुप्रभात🌹
समस्या हे कापसाने भरलेल्या उशीसारखी असते आपण तिच्याकडे बघतच राहिलो तर ती कठीण वाटते पण तिला हाताळले तर ती सहजपणे सोडवता येते. 🥀 शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
नेहमी आनंदी राहायचे असेल तर स्तुति ऐकण्याची इच्छा सोडून द्या. 💐सुप्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या गेल्या नाहीत तर त्याच सवयी तुमचा वेळ बदलवतील. 🥀शुभ सकाळ🥀
कारणे देणारी लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी लोक कधीच कारणे देत नाहीत. 🍀 शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ देतील किंवा ना देतील . परंतु चांगला स्वभाव, समजदार पणा व चांगले मित्र हे नक्कीच साथ देतील. त्यातीलच तुम्ही एक. 🍀 शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असे नाही परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले घडतेच. 🥀🍀 शुभ सकाळ🥀🍀

👌Good Morning Nice Thought In Marathi

खाली दिलेले Good Morning Nice Thought तुम्ही मित्र-मैत्रिणींना पाठवून त्यांना good morning wish करू शकता.

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवनामध्ये या दोन गोष्टींचे मोजमाप करणे थांबवा स्वतःचे दुःख आणि इतरांचा आनंद जीवन सोपे होईल. 🌷शुभ प्रभात 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट मैत्री ठेवणे ही महत्त्वाची बाब आहे. 🌺 शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एक असे ध्येय ठेवा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास भाग पाडेल. 🌺 सुप्रभात🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आरसा खूप कमजोर असतो परंतु सत्य दर्शवण्यासाठी घाबरून जात नाही. 🌺 गुड मॉर्निंग 🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो पण स्वतःवर ठेवला तर ताकद बनते. 🍀शुभ सकाळ 🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा नसते तेच लोक नेहमी उत्कृष्ठ काम करतात. 🌺 शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत कारण जिंकलोच तर आपले प्रयत्न सार्थक होतील आणि हरलोच तर मिळेल एक महत्वाचा अनुभव. 🌻शुभ सकाळ🌻
आनंदासाठी खूप काही जोडावे लागते असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात आनंदासाठी सर्वकाही सोडावे लागते असा अनुभव सांगतो. 🙏शुभ सकाळ🙏
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावे कोणी लहान असावे ,कोणी मोठे, कोणी सावकाश असावे तर कोणी वेगवान परंतु कोणाचे बारा वाजवायचे असतील तर सर्वजण एकत्रित असावे. 💐शुभ सकाळ💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
नात्यांची किंमत ही पैशा प्रमाणे मानली पाहिजे कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे परंतु घालवणे खूप सोपे आहे.🥀 शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जावा गर्दी धाडस देते परंतु ओळख हिरावून घेते. 🌺सुप्रभात🌺
जर लोक गरज पडल्यावर तुमची आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका तर अभिमान बाळगा कारण एका मेणबत्तीची आठवण तेव्हाच येते जेव्हा अंधार पडतो.
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
चांगल्या लोकांची एक गोष्ट खूप चांगली असते त्यांची आठवण काढावी लागत नाही ती आपोआप येते, जसे तुम्ही.🥀 शुभ सकाळ 🥀
जीवनामध्ये जिंकण्याची तयारी ठेवा कारण भाग्य बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. 🌺शुभ सकाळ🌺

🤗 Best Good Morning Quotes In Marathi

खाली दिलेले प्रेरणादायी शुभ सकाळ संदेश, good morning status आणि सुविचार (good morning with suvichar) तुम्ही मित्र-मैत्रिणींना पाठवून त्यांना good morning wish करू शकता.

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
संधी आणि सूर्योदय यांमध्ये एक समानता आहे, विलंब करणारे नेहमी यांपासून वंचित राहतात. 🥀🍀शुभ प्रभात🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
शक्ती आपल्या आवाजामध्ये नाही तर विचारांमध्ये ठेवा कारण शेती पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये नाही. 🍀गुड मॉर्निंग 🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एखाद्या व्यक्तीची उणीव ती व्यक्ती गेल्यानंतरच लक्षात येते. 🍁🌝गुड मॉर्निंग 🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट पाहत असतात. 🌝शुभ सकाळ🌝
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, आणि वाईट वेळ आल्याशिवाय आपले कोण ते समजत नाही. 🌹🌷सुप्रभात🌹🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सर्वोत्कृष्ट मैत्री तर आपल्या दोन डोळ्यांची आहे, जे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच उघडतात आणि एकमेकांसोबत बंद होतात, परंतु आयुष्यभर ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. 🌹शुभ सकाळ🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते वेळ बघून नाही. 🍀सुप्रभात🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच कोमेजून देत नाही आणि द्वेष ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच फुलू देत नाही. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यात असे एक तरी स्वप्न बाळगा जे रात्री तुम्हाला उशिरापर्यंत जाण्यास व सकाळी लवकर उठण्यासाठी भाग पाडेल. 🌷 शुभ सकाळ🌷
खूप मोठे संकट आले तर समजावं आपण यशाच्या जवळ पोहचलो. 🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सुरुवात करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात करावी लागते जागे व्हा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा. 💐💐शुभ प्रभात💐💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जो संघर्षाच्या मार्गाने चालतो त्याच्याकडे जग बदलण्याची ताकत असते. 🍁🌝गुड मॉर्निंग🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
यश कधीही मोठे नसते, यश प्राप्त करणारा मोठा असतो, मैत्री कधीच मोठी नसते, मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात. 🌷शुभ प्रभात 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
चांगल्या आणि खऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व मिठासारखे निराळे असते. त्यांची उपस्थिती लक्षात ठेवली जात नाही परंतु अनुपस्थिती प्रत्येक गोष्टीला आळणी बनवते. 💐 शुभ सकाळ💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपल्या माणसांसोबत गेलेला वेळ 🕜 हा कधीच कळत नाही परंतु वेळेसोबत आपली माणसे ही नक्कीच कळतात.
आयुष्यातील अनेक समस्यांची फक्त दोनच कारणं असू शकतात, पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. 🌹🌹गुड मॉर्निंग🌹🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसामध्ये उभे राहण्याचे धैर्य देते त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची हमी देत नाही परंतु यश प्राप्त करण्याची प्रेरणा नक्कीच देतो.
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
तुम्हाला तुमचे नशीब स्वतः लिहायचे आहे ते कोणतेही पत्र नाही जे इतर लोक तुम्हाला लिहून देण्यास मदत करतील. 🍀शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपल्याला आनंदी व्हायचे असेल तर प्रशंसा ऐका आणि सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर निषेध ऐका. 🍁🌝शुभ सकाळ🍁🌝

✍ Good Morning Message In Marathi

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
कासवाच्या गतीने का होईना पण दररोज प्रगती ही केलीच पाहिजे. बरेच ससे येतील आडवे परंतु त्यांना हरवण्याची धमक आपण ठेवलीच पाहिजे. 🙏 शुभ सकाळ🙏
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे हे त्या पक्षाकडून शिकावे जो एक एक गवताचा पेंढा उचलून कठोर परिश्रम घेऊन सुंदर घरट्याची निर्मिती करतो. 🌷शुभ प्रभात🌷
यशाच्या मार्गावर चालत असताना अर्ध्या वरून मागे फिरू नका कारण परतीचा प्रवास ही अर्धाच असतो. 🥀शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
मी लवकर उठतो असे नाही ते तर माझे ध्येय आहे जे मला झोपू देत नाही. 🥀🍀 शुभ सकाळ🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
लोक म्हणतात, तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु लोक खरेच पाठीशी असतील तर संघर्ष करण्याची गरजच नाही. 💐शुभ सकाळ💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त आपले मन शुद्ध असले पाहिजे. 🥀 शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज करतात. 🥀 शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यामध्ये आव्हाने प्रत्येकाकडे येत नाहीत कारण नशीब देखील नशीबवान लोकांचीच परीक्षा घेते. 🌺सुप्रभात🌺
मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतात परंतु आयुष्यामधील मोठ्या मोठ्या संकटाना हसत हसत तोंड देतात. 🥀🍀गुड मॉर्निंग.🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही. 🍀सुप्रभात🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
वेळेतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगा कारण तो क्षण परत कधीही येणार नाही. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एखाद्याला शब्द दिला की निर्माण होती ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जोपर्यंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 💐सुप्रभात💐

🖤Shubh Sakal Marathi SMS

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जोपर्यंत तुम्ही घाबरतच रहाल तोपर्यंत तुमच्या जीवनातील निर्णय कोणीतरी दुसरे घेत राहील. 🍀गुड मॉर्निंग🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
स्वतःला त्या दिव्यासारखे घडवा, तो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकाश देतो जेवढा एखाद्या गरीबाच्या झोपडीत. 🌷शुभ सकाळ🌷
ठरवलं ते होतच असं नाही आणि जे होत आहे ते कधी ठरवलेलं असतं असंही नाही...कदाचित यालाच आयुष्य म्हणतात! 🥀🍀सुप्रभात🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
अपयश मिळण्याची भीती असण्यापेक्षा यश मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. 🍀 शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपले धाडस नेहमी सूर्यासारखे तेजस्वी ठेवा... संपूर्ण जग आपल्या मागे असेल. 🥀🍀 गुड मॉर्निंग 🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यामध्ये रिस्क घेण्यास कधीही घाबरू नका कारण, जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर अनुभव मिळेल. 💐सुप्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
झऱ्यामधून येणारे गोड संगीत आपल्याला कधीच ऐकता आले नसते जर त्याच्या रस्त्यामध्ये दगड नसते तर.
खरे बोलणाऱ्या व्यक्तीला जास्त मित्र नसतात परंतु चांगले मित्र नक्की असतात. 🍀सुप्रभात🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवन एक वाहणारी नदी आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे जात रहा, जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबाला ही झुकावे लागेल.💐 गुड मॉर्निंग 💐
नेहमी स्वतःसोबत पैज लावा जिंकलास तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर गर्व हरेल. 🥀गुड मॉर्निंग🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
कोणीतरी येऊन बदल घडवतील यापेक्षा आपणच त्या बदलाचा भाग झालेले केव्हाही चांगलेच. 🌺शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाव कधीही व्यर्थ जात नाही.🌺सुप्रभात🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
औषध शरीरात गेले तरच त्याचा परिणाम चांगला होतो त्याचप्रमाणे चांगले विचार हे मोबाईल मध्ये नाही तर हृदयामध्ये असतील तर जीवन सफल होईल. 🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀

🙅Shubh Sakal Marathi Suvichar With Image

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जन्मतः आपल्याला मिळतो तो चेहरा आणि आपण तयार करतो ती म्हणजे ओळख. 🌝शुभ सकाळ🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवन जगण्यासाठीच आहे तर ते हसून जगा, कारण तुम्हाला आनंदात पाहून आम्ही सुद्धा आनंदित होतो आपला दिवस चांगला जावो. 💐शुभ प्रभात 💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
वेळ आणि परिस्थिती नेहमी बदलतच राहतात परंतु नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नाहीत.🌺 शुभ सकाळ🌺
वाईट परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय कोणालाच मोठं होता येत नाही. शुभ सकाळ
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
लक्ष्यात ठेवा जेव्हा आपण इतरांसाठी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठीदेखील कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. फरक एवढाच असतो कि ते आपल्याला दिसत नसते. 🌹शुभ सकाळ🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. 🍀सुप्रभात🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपण थोडा वेळ अजून झोपू शकता आणि अपयशाचा सामना करू शकता किंवा यशाचा पाठलाग करण्यासाठी आपण त्वरित उठू शकता. निर्णय तुमचा आहे… 🍁🌝शुभ सकाळ🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जेव्हा सगळं संपुण गेल्यासारखं वाटत तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची.🌻शुभ सकाळ🌻
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
वेळ आणि जीवन हे जगातील सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन वेळेचा योग्य वापर कसा करावा शिकवते तर वेळ जीवनाचे मूल्य शिकवते. 🥀🍀गुड मॉर्निंग🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
नाती बनवणे एवढे सोपे आहे जसे मातीने मातीवर माती लिहिणे... परंतु नाती टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे.🥀 शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
समाधान हि एक प्रकारची संपत्तीच आहे, ज्याला हि संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. 🙏शुभ प्रभात.🙏
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
नाती, प्रेम आणि मैत्री सर्वत्र असतात पण हे तेथेच थांबतात जेथे त्यांना आदर मिळतो. बऱ्याच वेळा औषधे घेऊनही बरे वाटत नाही परंतु चौकशी केल्याने प्रसन्नता वाटते. कसे आहात आपण?
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवन प्रत्येकाला समान संधी देते, फरक फक्त एवढाच आहे कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. 💐शुभ प्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते.🥀गुड मॉर्निंग 🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
मी खूप नशीबवान आहे कारण आज सकाळी देवाने दिलेल्या दोन भेटवस्तू मी उघडल्या. त्या म्हणजे माझे डोळे. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपला वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ करू नका. 🌺सुप्रभात🌺
डोळे बंद करून कधी संकट संपत नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे कधी उघडत नाहीत. 🌹🌷शुभ सकाळ🌹🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी स्वतः बनवलेल्या मार्गाचाच उपयोग करा. 🍀🌷 शुभ सकाळ 🌷🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
प्रत्येक सकाळ हि नवीन सुरुवात, नवीन आशा आणि आशीर्वाद घेऊन आलेली असते. कारण आपल्याआयुष्यातील प्रत्येक सकाळ हि देवाने दिलेली एक देणगी आहे. तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या.🍀शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर शस्त्रे उचलली नाही तर आपण आपले अस्तित्व गमावून बसाल आणि जर शास्त्र वाचले नाही तर आपली संस्कृती.. 🥀🥀शुभ प्रभात 🥀🥀
यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवा की, मी हे करू शकतो. 🍀शुभ सकाळ🍀

🌞Happy Good Morning Marathi SMS With Images

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत पण ते एकत्र आले तर अशक्य गोष्टी शक्य होतात. 🍀 शुभ सकाळ🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्य आरशासारखे आहे जर तुम्ही हसाल तर ते तुमच्याकडे पाहून हसेल. 🌝शुभ प्रभात🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
गर्व कोणालाही वर येऊ देत नाही आणि स्वाभिमान कोणालाही खाली पडू देत नाही. 🌺गुड मॉर्निंग 🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर तुम्ही कोणतीही रिस्क घेत नसाल तर तुम्ही सर्वात मोठी रिस्क घेत आहात. 💐सुप्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एक चूक आपला अनुभव वाढवते आणि अनुभव आपल्या चुका कमी करतो. 🌷 गुड मॉर्निंग 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जिथे किंमत नाही तिथे जाणे व्यर्थ आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे हृदय. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀
हे जग जेवढे सुंदर आहे तेवढेच सुंदर तुमचे मन आहे 🌷शुभ सकाळ.🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
भविष्यात आपण किती यश मिळवणार हे तुमच्या आजच्या केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते. म्हणजं जिद्दीने पेटून उठा आणि जोपर्यंत आपले धेय्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. 🌻शुभ सकाळ🌻
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सौंदर्याचा अभाव चांगल्या स्वभावाने पूर्ण करता येऊ शकतो परंतु स्वभावातील अभाव सौंदर्याने पूर्ण करता येऊ शकत नाही. 🍁🌝शुभ सकाळ🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवनाला सोपे नाही, तर स्वतःला मजबूत बनवावे लागते योग्य वेळ कधीच येत नाही... फक्त वेळ आपल्याला, तीचा योग्य वापर करावा लागतो. 🥀सुप्रभात🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
संकटे तर आपले मित्र आहेत कारण ते येताना नवीन संधी घेऊन येतात. हे तर आपल्यावर आहे कि आपण या संकटाना कसे सामोरे जातो. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरुर मिळेल परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल. 🌺सुप्रभात🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जे स्वतःवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तेच लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. 💐गुड मॉर्निंग 💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात केला पाहिजे. 🥀शुभ सकाळ🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात, जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आनंदित राहण्याचे रहस्य म्हणजे आपण जिथे आहात ते स्वीकारा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा. 🌺गुड मॉर्निंग 🌺
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ताकद लागते मग तो माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमचे लक्ष.. 💐💐शुभ प्रभात💐💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सकाळ हा महत्वाचा टप्पा असतो. म्हणून यापुढे वेळ वाया घालवू नका, बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करा. 🌺शुभ प्रभात.🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सकाळी माझा संदेश मिळाला तर असे समजू नका की मी तुम्हाला त्रास दिला आहे, याचा अर्थ आहे, आपण ती खास व्यक्ती आहात ज्यांची मी डोळे उघडताच आठवण काढली. 🌷गुड मॉर्निंग🌷

⛅Marathi Good Morning Quotes

good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवनाची परीक्षा सोपी नाही संघर्षाशिवाय कोणी महान नाही जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाहीत तोपर्यंत दगडालाही देवपण येत नाही आपला दिवस चांगला जावो.🌹शुभ सकाळ🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर ही तुमची चूक आहे. 🌹शुभ सकाळ🌹
सकाळ ! काल मिळालेल्या अपयशापासून शिकून नव्याने सुरुवात करण्याची एक संधी म्हणजे सकाळ. तर उठा आणि नव्याने सुरुवात करा. 🌺शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपण पडल्यानंतरच चालायला शिकतो, जर आपण कधी पडलो नाही तर आपण कधी चालू शकणार नाही. 🍀शुभ प्रभात 🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
काल पाहिलेली स्वप्ने केवळ तेव्हाच साकार होऊ शकतात जेव्हा आपण उठून ती मिळवण्याचे प्रयत्न सुरु करू. प्रयत्न जेवढे लवकर सुरु होणार स्वप्न तितकेच लवकर साकार होणार. 🌹शुभ सकाळ 🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जोपर्यंत व्यक्ती स्वतः पासून हरत नाही तोपर्यंत दुसरे कोणीही त्याला हरवू शकत नाही. 💐शुभ सकाळ💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. 🌺शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपले येणारे भविष्य अधिक चमकदार बनविण्यासाठी स्वतः मध्ये असलेली सर्व ताकत लावून कार्य करा. 🍀शुभ प्रभात!🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपण रागाच्या भरात स्वतःला सांभाळू शकत नाही परंतु प्रेमाने आपण संपूर्ण जगाला सांभाळू शकतो. 💐सुप्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
लोक काय म्हणतील असा विचार करून जीवन जगण्यापेक्षा देव काय म्हणेल असा विचार करा. 💐गुड मॉर्निंग 💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
स्वतःला आधी वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. 🌷गुड मॉर्निंग 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
वाईट अनुभव आल्याशिवाय अनुभव वाढत नाही. 🌹सुप्रभात🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
दररोज चांगले होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक दिवस काहीतरी चांगले नक्कीच होऊ शकते. ☀शुभ सकाळ☀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपण जसे आहात तसेच राहा कारण Original गोष्टींची किंमत Duplicate गोष्टींपेक्षा जास्त असते. 🍁🌝शुभ प्रभात 🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर शांततेची इच्छा असेल तर प्रथम इच्छांना शांत करा. 🌷शुभ प्रभात 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
कपडे आणि चेहरा नेहमी खोट बोलतात, माणसाचा खरेपणा तर वेळ आल्यावरच कळतो. 💐💐शुभ सकाळ💐💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
इतर लोक काहीही म्हणाले तरी निराश होऊ नका. उठा आणि आपण जे करू शकता ते करण्यास सुरुवात करा. 🌷शुभ प्रभात.🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यात काय घडेल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका जर काहीही घडले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल. 🥀सुप्रभात🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्वकाही माहित नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहित असते. 🌷शुभ सकाळ 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जेव्हा आपले कुटुंब आपल्याला मित्र म्हणून समजून घेतात आणि आपले मित्र आपल्याला कुटुंब. 🥀शुभ सकाळ🥀
दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी माणसं कधीच एकटी पडत नाहीत. 🌹🌹सुप्रभात🌹🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
संयम ठेवा. काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खडतर परिस्थीती मधून जावे लागते. 💐शुभ सकाळ 💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
राग आणि वादळ दोन्ही समान आहेत हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे हे समजते, म्हणूनच नेहमी हसत रहा, चांगले विचार करत राहा, कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात. शुभ प्रभात
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
दुसऱ्यांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही सुरक्षित राहू शकता परंतु स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग तुम्हालाच बनवावा लागेल. 💐💐शुभ प्रभात 💐💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
व्यक्ती आपला तो चेहरा सजवतात ज्यावर लोकांची नजर आहे परंतु आत्म्याला सजवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही ज्यावर परमात्म्याची नजर असते. 🥀🥀शुभ सकाळ🥀🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
मैत्री आणि नाती या गोष्टी अश्या आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाहीत परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत 💰 मात्र फार मोठी मोजावी लागते. शुभ सकाळ 🌤🌻
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
भाग्यवान ते लोकं नसतात ज्यांना सर्वकाही चांगले मिळते पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे त्याला ते चांगले बनवतात.🍀शुभ सकाळ🍀
चुका झाल्या तर हार मानायची नाही तर त्यामधून शिकवण घेऊन त्या सुधारायच्या असतात.
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
असे म्हणतात की हृदयाची गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते परंतु मित्र आरशासारखे असतात आणि आरशा पासून काहीही लपत नाही. 🥀🍀सुप्रभात🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
दुसरे आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटत असेल तर सर्वप्रथम आपण दुसऱ्याशी चांगले वागले पाहिजे. शुभ सकाळ 🥀🍀🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही हळू हळू चाला काहीही फरक पडत नाही... 🌷सुप्रभात🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जी गोष्ट सहज मिळते ती गोष्ट जास्त वेळ टिकत नाही आणि जी गोष्ट जास्त वेळ टिकते ती सहज मिळत नाही. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
ज्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचे असते ते समुद्रावरही दगडांचे पुल बनवतात. 🌷गुड मॉर्निंग🌷
मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. 🌷शुभ सकाळ🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा.👌 शुभ सकाळ 🌻
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. 🌹शुभ सकाळ🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही. 🥀🥀 शुभ सकाळ🥀🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.🌹 सुप्रभात🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही. 🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. 🙏 शुभ सकाळ 🙏
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. 🌹 सुप्रभात🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.🌷 शुभ प्रभात 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे. 🌹गुड मॉर्निंग🌹
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
एकदा उमललेले फुल 🌺 पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ ⌚ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. 🌞 शुभ सकाळ 🌞
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे... माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल. 🌷शुभ प्रभात🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. 🥀🍀शुभ प्रभात 🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते. 🍁🌝गुड मॉर्निंग🍁🌝
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका.. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल. 🌺शुभ प्रभात 🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
सायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो नाती, नातेवाईक आणि मित्र नाहीत. 🌷शुभ प्रभात🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा. 🌺शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल. 💐सुप्रभात💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.🥀🍀सुप्रभात🍀🥀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
प्रत्येक शाळेत लिहिलेले असते नियम तोडण्यास मनाई आहे प्रत्येक बागेत लिहिलेले असते फुल तोडण्यास मनाई आहे प्रत्येक खेळामध्ये नियम तोडण्यास मनाई आहे तसेच नाती, कुटुंब आणि मैत्रीत लिहिले पाहिजे की, आमची साथ तोडण्यास मनाई आहे.
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात.🥀🍀 शुभ प्रभात🥀🍀
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
काय फरक पडतो आपल्याकडे किती लाख, किती करोड, किती घरे, किती वाहने आहेत, अन्न फक्त दोन भाकरी आणि जीवन तर एकच आहे.. फरक तर या गोष्टीने पडतो की, आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत. 💐💐शुभ सकाळ💐💐
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे. 🌷शुभ प्रभात 🌷
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. 🌺 शुभ सकाळ🌺
good morning quotes, message, status, suvichar, wishesh in marathi
आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात. 🥀🍀सुप्रभात🥀🍀

तर तुम्हाला आम्ही दिलेले Marathi good morning wishes, शुभ सकाळ शुभेच्छा, happy good morning images, good morning slogan, good morning Marathi images आणि शुभ सकाळ मेसेज नक्कीच आवडले असतील.

Read More
Categories