Whats App Status In Marathi

Whats App Status In Marathi

आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत Whats App Status In Marathi. त्यामध्ये Attitude Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi आणि Romantic Whats App Status In Marathi असे वर्गीकरण केले आहे.
💪Attitude Whats App Status In Marathi 💪

मला स्वत: ला स्वतः बद्दल सांगाण्याची गरज नाही कारण मला माहित आहे की मी बरोबरच आहे.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अश्या गोष्टी करण्यात येतो ज्यात लोक म्हणतात की तू  हे करू शकत नाही.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
जर लोक आपल्याला खाली खेचण्याचा  प्रयत्न करीत असतील तर .. याचा अर्थ समजून जावा की आपण 'त्यांच्या वर' आहात.

आयुष्यातील एकमात्र अपंगत्व म्हणजे Bad Attitude.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
तुमच्या शत्रूंना दिलेला सर्वात मोठा फटका म्हणजे तुमचे यश होय.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
मी यशाचे स्वप्न कधीच पाहत बसत नाही. मी त्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतो.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येत असते  ... जर त्यात काही उपाय मिळत नसेल तर ती  समस्याच नाही ..!

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
कधीकधी लोकांना आपल्या जवळ ठेवण्यासाठी आपल्याला अंतर ठेवावे लागते.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
लोकांना 'नाही' म्हणायला शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
Excuse Me. मला माझ्या पखाली काहीतरी सापडले आहे. अरे हा तर तुझा Attitude  आहे.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
आपला दृष्टीकोन हा वस्तूच्या Price  टॅग प्रमाणे असतो, कारण तो आपण किती मौल्यवान आहे हे दर्शवितो.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
माझ्या आवडी-निवडी ह्या फिंगरप्रिंट्स सारख्या आहेत, त्या मला इतरांपासून वेगळे करतात.

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
असेल ना औकात तर भेट चौकात....

Whats App Status In Marathi, attitude whatsapp status in marathi,
एक कुरूप व्यक्तिमत्व एक सुंदर चेहरा नष्ट करते.

😂Funny Whats App Status In Marathi😂

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,

ज्याला गर्लफ्रेंड नाही ते पोरग पण स्टेटस टाकतय I Miss_U_Pillu अरे पण कोणाचे पिल्लू कुत्र्याच् , मांजरीच का शेळीचं? देवा उचल रे ह्याला....

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
मला प्रश पडलाय ज्या दिवसापासून डॉक्टर ची बायको Apple A Day  चालू करेल त्या दिवसापासून डॉक्टर च काय होणार? अवघड आहे रे …..

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
काहीही न करणे ही खूप कठीण गोष्ट आहे केव्हा संपणार आहे हे आपल्यालाच माहित नसते.

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
80% मुलांना Girlfriend आहेत  उर्वरित 20% मुलांकडे डोकं आहे.

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
I Love You या व्यतिरिक्त सर्वात ताकातवर शब्द म्हणजे "Salary is Credited".

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
मला माझे सिक्स-पॅक खूप आवडतात म्हणून मी त्यांना माझ्या चरबीमध्ये लपवून ठेवतो.

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
Common Sense इतका Common आहे ,तरीपण त्याच्याशिवाय बरीच माणसे का जगतात? घेऊन टाका ना एकदाचा....

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
विचार करण्यापूर्वीच लोक माझ्याकडून माझ्या IDEAS चोरून घेतात, धिक्कार असो अश्या लोकांचा....

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
आज सकाळी जेव्हा मी माझी Ferrari चालवत होतो तेव्हा अचानक माझा alarm वाजला.

Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi,
कधी कधी माझा मित्र  एवढे दर्द भरे status टाकतो की, कधी-कधी मी पण त्याच्या Girlfriend ले miss करतो.

👌 Motivational Whats App Status In Marathi 👌

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
दररोज मला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळते.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
भूतकाळ आपण बदलू शकत नाही परंतु भविष्य अद्याप आपल्या हातामध्ये आहे.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
तू हवेत उडू शकत नसशील तर पळत रहा, पळू शकत नसशील तर चालत रहा, चालू शकत नसशील तर रेंगाळ  परंतु पुढे जाणे चालू ठेव.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
हजार मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पाऊलाने सुरू होतो.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
केलेल्या गोष्टींचे मला दुःख वाटत नाही, दुःख तर याचे वाटते कि जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी करू शकणाऱ्या गोष्टी केल्या नाहीत.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
आपणास जे हवे असते ते नेहमी मिळत नाही; आपण ज्यासाठी काम करता तेच आपल्याला मिळते.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
आपल्याकडे जे काही आहे आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो नेहमी याचाच विचार केला पाहिजे.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
गंजण्यापेक्षा झिजणे श्रेष्ठच.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
यशस्वी व्यक्तीचे वाक्य - मी माझ्या कामात कधीही कारणे दिली नाहीत.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
हे काम सोप्पे नाही, परंतु मी हे काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसणारच नाही.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
ज्या गोष्टी योग्य आहेत हे माहिती असून देखील जे लोक त्या गोष्टी करत नाहीत त्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी असते.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
आयुष्य हे १०% आहे जे आपल्याबर होते आणि ९०% आपण त्यावर प्रतिक्रिया कशी देतो.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा योजनेची आवश्यकता आहे. मग आयुष्य घडविण्यासाठी एखादी योजना किंवा ध्येय असणे हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे नाही का?

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
प्रयत्न करणे आणि कर्म करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जेव्हा आपण प्रयत्न करता तेव्हा आपण आशा बाळगतो. जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपण यशस्वी होतो.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
चुका आपल्याला महत्त्वपूर्ण धडे शिकवतात, प्रत्येक वेळी जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपण आपल्या ध्येयाच्या जवळ एक पाऊल जवळ पोहोचतो.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
समस्या तर प्रत्येकास आहेत, आपण त्यात गुंतून जाणे किंवा परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडणे हे आपल्यावर अवलंबून आहे.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
मेहनत यशस्वी होण्याची हमी देत नाही परंतु त्यामुळे तुमची यशस्वी होण्याची संभाव्यता वाढते.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
जर Plan कार्य करत नसेल तर Plan बदला पण लक्ष्य कधीच बदलू नका.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
यशासाठी कोणतेही लिफ्ट नाही. आपल्याला एक एक पायरी चढतच वर जावे लागते.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
आपल्याला आपल्या सामर्थ्याची तोपर्यंत जाणीव होत नाही, जोपर्यंत कोणीतरी आपल्या कमजोरीचा फायदा घेत नाही.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तूटतो  याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा होत नाही.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
सतत केलेल्या प्रयत्नांचे परिणाम म्हणजे यश.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
तुमचा आताचा वर्तमान हा तुमचे येणारे भविष्य घडवत असतो.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
पहिल्यांदा Learn  त्यानंतर त्यातून  काढून टाका  "L".

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
प्रेरणा ह्या तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरतात आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येय्यापर्यंत पोहचवण्यास मदत करतात.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
कोणतेही काम नंतर कधीच होत नाही, जे काय करणार आहात ते आताच करा.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
Comfort झोनमधून कधीही महान गोष्टी घडत नाहीत.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
समस्या ह्या तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आल्या आहेत.

Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi
आपला Attitude  + आपली Choice = आपले जीवन 
💓 Romantic Whats App Status In Marathi 💓

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
मला फक्त दोनच वेळा तुमच्याबरोबर रहायचे आहेएक म्हणजे 'आता' आणि दुसरे म्हणजे 'कायमचे'.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
एक दिवस, मी एकटाच विनाकारण हसत होतो, तेव्हा माझ्या लक्ष्यात आले कि मी तुझाच विचार करत होतो.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
जेव्हा मी तुला पाहतो, तेव्हा मी फक्त हसतो आणि म्हणतो माझ्या दिवसाचे सार्थक झाले.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
प्रत्येकजण म्हणतो की आपण फक्त एकदाच प्रेमात पडतो, परंतु हे खरे नाही कारण जेव्हा हेच  मी तुझा आवाज ऐकतो तेव्हा मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
मी समुद्रात एक अश्रू सोडला, ज्या दिवशी तो मला सापडेल त्या दिवसापासून मी तुमच्यावर प्रेम करणे सोडून देणार.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
तूच कारण आहे माझ्या हसण्याचे, माझ्या श्वासाचे, माझ्या जगण्याचे आणि माझ्या असण्याचे.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
माझे तुझ्यावरचे प्रेम आरशाप्रमाणे आहे. तू त्याचे तुकडे करू शकतोस/ शकतेस पण हेच तू बारकाईने बगशील तेव्हा तिथे तू आणि फक्त तूच असशील.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
तुझे सुंदर हसणे आयुष्यातल्या सर्व संघर्षांवर लढायला मला पुरेसे आहे.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
'मी तुझ्यावर प्रेम करतो' म्हणण्यासाठी लागतो १ सेकंद, समजावण्यासाठी लागतात 2 मिनिटे आणि निभावण्यासाठी संपूर्ण जीवन.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
मी तुला भेटण्यापूर्वी प्रेम हा केवळ माझ्यासाठी एक शब्द होता.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
माझे हृदय हे हृदय आहे कारण .. त्यात तू आहेस.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
काहीही ठीक नाही, परंतु जेव्हा मी तुझ्याबरोबर असते/असतो तेव्हा सर्व काही ठीक होते.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
तूच माझी ताकत आहेस परंतु तुझ्यावर प्रेम करणे हि माझी कमजोरी.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
एखादी व्यक्ती कितीही “व्यस्त असली तरीही जर त्यांना खरोखर प्रेम असेल तर ते आपल्यासाठी नेहमीच वेळ काढतात.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
कोणी मला विचारले, Life कशी  आहे? मी फक्त हसलो आणि उत्तर दिले, ती छान आहे.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
कधीकधी मी तुझ्याकडे  पाहतो आणि आश्चर्यात पडतो कि  प्रत्येक वेळेस तू इतकी सुंदर कशी काय असू शकतेस.

Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi
या जगात काहीच Perfect नसत, परंतु जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो ना तेव्हा सर्वकाही Perfect असते.
──────────

आपणास हि पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींशी नक्कीच share  करा. आपली प्रतिक्रिया आम्हास आमचे फेसबुक Page Like  करून कळवा.  

People Search For- whats app status in marathi, whatsapp status in marathi, marathi whatsapp Status, Attitude Whats App Status In Marathi, Funny Whats App Status In Marathi, Motivational Whats App Status In Marathi, Romantic Whats App Status In Marathi

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने