या लेखामध्ये आपण पाहणार आहोत नवरदेवासाठी उखाणे (marathi ukhane for male). लग्नामध्ये उखाणे घेणे हि फार मजेशीर पद्धत आहे. लग्नामध्ये किंवा लग्नातील इतर कार्यक्रमांमध्ये नवरा नवरीला उखाणे घायवेच लागतात. पण सहसा नवरदेव उखाणे घेणे टाळतात. यमक जुळवणे, अवघड शब्द लक्षात ठेवणे अशी कारणे देऊन उखाणे घेणे टाळतात आणि नवरीचे नाव घेऊन उखाणा संपवतात.

Marathi Ukhane For Male, Ukhane For Groom, नवरदेवासाठी उखाणे

म्हणूनच या लेखामध्ये आम्ही खास नवरदेवासाठी सोपे, नवीन आणि सहज लक्षात राहणारे उखाणे दिलेले आहेत.

जर तुमचे लग्न काही दिवसावरच आले असेल आणि तुम्ही उखाणे शोधत असाल तर तुम्हाला आमचा नवरदेवासाठी उखाणे (ukhane in marathi for male marriage and marathi ukhane for groom) हा लेख नक्की आवडेल.

या लेखाचे विविध प्रकारात विवरण केलेले आहे जसे, romantic ukhane in marathi for male, मॉडर्न उखाणे (Modern Ukhane ), गमतीदार व मजेशीर उखाणे (marathi ukhane for male funny / comedy), गृहप्रवेश आणि पूजेसाठीचे उखाणे. 

Table Of Content

ज्यांच्यासाठी आपण उखाणा शोधात आहेत त्यांचे नाव इथे लिहा आणि 'Generate' या बटनावर क्लिक करा

:

कोणताही उखाणा कॉपी करण्यासाठी त्या उखाण्यावर क्लिक करा म्हणजे तो उखाणा कॉपी होईल.

रोमँटिक उखाणे Romantic

लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा पूल ___ च्या हसऱ्या चेहऱ्याने घातली मला भूल.😘
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी ___ माझी सगळ्यात देखणी.👸
गोड अनारसे तळले तुपात, काहीतरी जादू आहे ___ च्या रूपात.
गर्द आमराईत पोपटांचे थवे ___ चे नाव सदैव माझ्या ओठी यावे.🤗
काय जादू केली आणि जिंकले मला एका क्षणात ___ भरली पहिल्याच भेटीत माझ्या मनात.
दवबिंदू पडताच चमकतो फुलांचा रंग सुखी आहे आयुष्यात ___ च्या संग.
हों नाही म्हणता म्हणता लग्नाला परवानगी दिली, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने ___ माझी राणी झाली.🌹
कोकणातून आणले फणस, काजू ___ च नाव घ्यायला मी कशाला लाजू.
हिरवळीवर फिरते सुवर्ण हरिणी ___ झाली माझी सहचारिनी.
चांदण्या आहेत चंद्राच्या सोबती ___ झाली माझी जीवन साथी.
वसंत ऋतूत कोकिळा गाते गोड ___ माझ्या तळहाताचा फोड.💑
महाराष्ट्रीयन संस्कृतीत असतात खूप सण ___ ला आयुष्यभर सुखी ठेवेन हा माझा पण.🌹
प्रेमाची नगरी, सुखाचा संसार ___ च्या जिवावर माझ्या आयुष्याचा भार.
अंगणातील झाडाला बहरली पाने फुले ___ च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
मोगऱ्याच्या गजऱ्याचा दरवळतो सुगंध ___ च्या येण्याने झाला मला आनंद.💑
नेहरूंच्या शर्टवर नेहमी गुलाबाचे फुल ___ च्या रुपाची पडली मला भूल.
कोकणात जाताना लागतो घाट ___ च्या हौशी साठी केलाय सगळा थाट.🌹
चेहऱ्यावरची बट तिची दिसते एकदम भारी ___ झाली माझी तेव्हापासून जाळतात सारी.

marathi ukhane for male,ukhane in marathi for male,smart marathi ukhane male,ukhane marathi for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane list,marathi ukhane male,ukhane for male,lagnachi ukhane,gamtidar ukhane,vinodi ukhane,navardevache ukhane,navardev ukhane,majedar ukhane,marathi ukhane for groom,gruhpravesh ukhane,ukhane for boys,shivaji maharaj ukhane,navin marathi ukhane,modern ukhane,griha pravesh ukhane,romantic ukhane in marathi

टोपलीत टोपली टोपलीत भाज्या ___ माझी राणी 👸मी तिचा राजा.🤵
चांदण्या रात्री भरती येते सागराला ___ ची सोबत मिळाली माझ्या भावी जीवनाला.
संसाररुपी सागरात सुख दुःखाच्या लाटा ___ च्या आयुष्यात अर्धा माझा वाटा.
लग्नाचा दिवस आहे आमच्या करिता खास ___ च नाव घेऊन भरवतो तिला गुलाबजाम चा घास.💑
यमुना काठी वाजवितो कृष्ण बासरी ___ ला आणले तिच्या सासरी.
रातराणीचा सर्वत्र पसरतो सुवास ___ सोबत सुरू करतो नवीन जीवनाचा प्रवास.
प्रेमाने तिने सारी दुःख माझी दूर केली ___ माझ्या जीवनी चांदणे शिंपीत आली.
___ ची आणि माझी स्वर्गात जमली जोडी सर्वांनी आशीर्वाद देवून वाढवावी लग्नाची गोडी.
मैत्रीत आणि नात्यात नसावा स्वार्थ ___ मुळे मिळाला माझ्या जीवनाला खरा अर्थ.🌹
गुलाबी प्रेमाने बनवला प्रेमाचा गुलकंद ___ च्या आनंदात सामावलाय माझा सारा आनंद.
तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी, देवा सुखी ठेव माझी आणि ___ ची जोडी.💖
ती दिसते इतकी सुंदर की नजर तिच्याकडे वळते ___ च्या क्युट स्माईल ने माझे सारे टेन्शन पळते.
मोगर्‍याचा सुगंध सुवास ___ ला भरवतो श्रीखंड पुरी चा घास.
भरजरी शालूवर शोभून दिसे मोत्याचा साज ___ सोबत गृहप्रवेश करतो आज. 😍
कवीची कविता मनापासून वाचावी ___ च्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.
मिळावी मनासारखी बायको म्हणून फिरत राहिलो गल्ली ते दिल्ली ___ कडे होती माझ्या हृदयाची किल्ली.
चंदेरी समुद्रात रुपेरी लाटा ___ च्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.💖
अमर झाला हिरकणी बुरुज मातेच्या वात्सल्याने, ___ चे नाव घेतो आग्रह पेक्षा प्रेमाने.

मॉडर्न उखाणे (Modern Ukhane)

गणपतीच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा ___ चे नाव घ्यायला मला कधीही सांगा.
निर्मळ मंदिरात आहे पवित्र मूर्ती माझ प्रेम फक्त ___ वरती.
माझ्या ___ राणीला पाहा सगळ्यांनी निरखून जसा कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.💝
आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर ___ सारखी पत्नी मिळायला भाग्य लागते थोर.

marathi ukhane for male,ukhane in marathi for male,smart marathi ukhane male,ukhane marathi for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane list,marathi ukhane male,ukhane for male,lagnachi ukhane,gamtidar ukhane,vinodi ukhane,navardevache ukhane,navardev ukhane,majedar ukhane,marathi ukhane for groom,gruhpravesh ukhane,ukhane for boys,shivaji maharaj ukhane,navin marathi ukhane,modern ukhane,griha pravesh ukhane,romantic ukhane in marathi

समुद्रात डोलतेय प्रेमाची होडी ___ आणि माझी लाखात एक जोडी.❣️
सोन आहे पिवळ, पांढरीशुभ्र आहे चांदी ___ ने काढली हातावर माझ्या नावाची मेहेंदी.
रिचार्ज टाकून मोबाईल मध्ये करतो एस. एम. एस. ___ झाली आज माझी मिसेस. 👸
लग्नाच्या सोहळ्याला झाले सगळे जॉईन, मी आहे हिरो ___ माझी हिरॉईन.
सिव्हिल इंजिनियर बनायला लागतात फार कष्ट ___ च नाव घेतो सर्वांपुढे स्पष्ट.
आकाशात शोभून दिसे चंद्राची कोर ___ सारखी पत्नी मिळायला भाग्य लागते थोर.
निळ्या निळ्या आकाशात तेजस्वी सूर्याचा प्रकाश ___ वर आहे मला पूर्ण विश्वास.
गुलाबाचा सुटलाय मनमोहक सुगंध ___ ला केले मी हृदयात बंद.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून पण सापडणार नाही ___ सारखा हिरा.💖
चंद्राला पाहून चांदणी गोड लाजते ___ ची आणि माझी जोडी चारचौघात उठून दिसते . 💑
ब्रह्मदेवाचा पुत्र त्याचे नाव कली ___ माझी देवसेना मी तिचा बाहुबली.
सोन्याच्या ताटात निरंजन आरती, ___ च्या जीवनात मी तिचा सारथी.
तुमच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस, ___ सारखी पत्नी मिळावी म्हणून खूप केले नवस.
मुद्दाम नाही हो नकळतच घडत, माझ मन ___ च्या रोज नव्याने प्रेमात पडत.
पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार ___ च नाव घेतो करून शिवरायांना नमस्कार.
यमुना नदीत पडते ताजमहलाची सावली ___ ला जन्म देणारी धन्य ती माऊली.
स्वराज्यासाठी सांडलं होतं मावळ्यांनी रक्त ___ च नाव घेतो मी शिवरायांचा भक्त.
मोगर्‍याच्या फुलाचा गंध काही कळेना ___ च नाव घ्यायला शब्दच काही जुळेना.
रायगडावर घेतले शिवरायांचे दर्शन ___ च्या प्रेमासाठी करेन जीवन अर्पण.
जगात नाही एकलव्य सारखा शिष्य, माझ्या ___ ला मिळो शंभर वर्षे आयुष्य.

मजेशीर गमतीदार उखाणे

marathi ukhane for male,ukhane in marathi for male,smart marathi ukhane male,ukhane marathi for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane list,marathi ukhane male,ukhane for male,lagnachi ukhane,gamtidar ukhane,vinodi ukhane,navardevache ukhane,navardev ukhane,majedar ukhane,marathi ukhane for groom,gruhpravesh ukhane,ukhane for boys,shivaji maharaj ukhane,navin marathi ukhane,modern ukhane,griha pravesh ukhane,romantic ukhane in marathi

भरजरी शालूला सोन्याच्या काठ ___ च नाव घेतो पुढच नाही पाठ.😍
पुरणपोळीला तूप लावावे साजूक ___ आहे खूपच नाजूक.
झाडावर बसलाय काऊ, घास भरवतो ___ ला पण बोट नको चाऊ.
घनदाट जंगलात लांबच लांब बांबू, मी आहे लंबू आणि ___ आमच्या टिंगू.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री ___ झाली माझी गृहमंत्री.
अंगणामध्ये कोकिळा कूहू कूहू करते ___ चे हट्ट पुरवता पुरवता माझ्या नाकी नऊ येते.
लग्नाचा कार्यक्रम दणक्यात करू साजरा ___ साठी आणला मी मोगर्‍याचा गजरा.

marathi ukhane for male,ukhane in marathi for male,smart marathi ukhane male,ukhane marathi for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane list,marathi ukhane male,ukhane for male,lagnachi ukhane,gamtidar ukhane,vinodi ukhane,navardevache ukhane,navardev ukhane,majedar ukhane,marathi ukhane for groom,gruhpravesh ukhane,ukhane for boys,shivaji maharaj ukhane,navin marathi ukhane,modern ukhane,griha pravesh ukhane,romantic ukhane in marathi

गव्हाचे पोते सुईने उसवले ___ ने मला मेकअप करून फसवले.
मला आहे शौक पाहायचा क्रिकेट ___ ला बघता बघता पडली माझी विकेट.😍
समुद्राच्या तीरावर पसरली मऊ वाळू ___ दिसते साधी पण आहे खूप चालू.
मटणाचा केला रस्सा, फिश केला फ्राय ___ देत नाही भाव किती पण केला तरी ट्राय.

गृहप्रवेश उखाणे

निरांजनातील वात लावली तुपात ___ आली घरात लक्ष्मीच्या रुपात.
प्रत्येक कामाची सुरुवात होते श्री गणेशापासुन ___ च नाव घ्यायला सुरुवात करतो आजपासून.
आई-वडील, बहिण-भाऊ गोकुळासारखे माझं घर ___ च्या येण्याने पडली त्यात भर.
संसाररुपी सागरात राजाराणीची नौका ___ च नाव घेतो सर्वांनी लक्ष देऊन ऐका.💞
वसंतात दरवळतो मोगर्‍याचा सुवास ___ सोबत सुरू केला सुखी जीवनाचा प्रवास.
देवळात जाऊन करतो गणपतीची आरती ___ झाली माझी जीवनाची सारथी.💑

पूजेसाठी उखाणे

गणरायाला करतो मनोभावे वंदन ___ ने केले माझ्या संसाराचे नंदनवन.

marathi ukhane for male,ukhane in marathi for male,smart marathi ukhane male,ukhane marathi for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane list,marathi ukhane male,ukhane for male,lagnachi ukhane,gamtidar ukhane,vinodi ukhane,navardevache ukhane,navardev ukhane,majedar ukhane,marathi ukhane for groom,gruhpravesh ukhane,ukhane for boys,shivaji maharaj ukhane,navin marathi ukhane,modern ukhane,griha pravesh ukhane,romantic ukhane in marathi

पूजेच्या ताटात उदबत्तीचा पुडा ___ ने भरला माझ्या नावाने हिरवा चुडा.🌹
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी ___ आहे माझी अर्धांगिनी.
पूजेच्या वाटीत साखरेचे खडे ___ चे नाव घेतो देवापुढे.
सत्यनारायण पूजेपुढे रांगोळी काढली मोरांची ___ च नाव ऐकायला गर्दी झाली पाहुण्यांची.
नमस्कारासाठी जोडतो दोन्ही हात ___ च नाव घेतो आता तरी सोडा तिची वाट.
शुभ कार्याची सुरुवात होते श्रीगणेशापासून ___ चे नाव घ्यायला सुरुवात केली आज पासून.
वसंत ऋतूत कोकिळा करते गुंजन ___ सोबत करतो सत्यनारायणाचे पूजन.
मंदिरात शोभून दिसे गणपतीची मूर्ती ___ शी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती.

जेवताना घ्यावयाचे उखाणे

अभिमान नाही धनाचा, गर्व नाही रूपाचा ___ ला घास भरवतो वरण भात तुपाचा.💓
ताटात घेतला भात त्यावर घातले तूप ___ मला आवडते खूप.❣️
मधाची गोडवी फुलांचा सुगंध ___ मुळे मिळाला मला जीवनाचा आनंद.
संसार रुपी सगरात प्रेमरूपी होडी ___ मुळे आली माझ्या जीवनात गोडी. 😍
नाही मोह संपत्तीचा, नाही गर्व रूपाचा ___ सोबत सुरू झाला संसार सुखाचा.
फुलपाखरांना नेहमी फुलांचाच ध्यास ___ ला भरवतो ( पदार्थाचे नाव ) चा घास.

marathi ukhane for male,ukhane in marathi for male,smart marathi ukhane male,ukhane marathi for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane list,marathi ukhane male,ukhane for male,lagnachi ukhane,gamtidar ukhane,vinodi ukhane,navardevache ukhane,navardev ukhane,majedar ukhane,marathi ukhane for groom,gruhpravesh ukhane,ukhane for boys,shivaji maharaj ukhane,navin marathi ukhane,modern ukhane,griha pravesh ukhane,romantic ukhane in marathi

अंगणात पडतो पारिजातकाचा सडा ___ ला आवडतो गरम बटाटेवडा.
आयुष्याच्या करंजीत प्रेमाचे सारण ___ चे नाव घेतो सत्य नारायणाचे कारण.
दह्याचे श्रीखंड, दूधाचा करतात खवा ___ चं नाव घेतो लक्षात नीट ठेवा.😍
आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा ___ च्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.

जर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये उखाणे घेण्यासाठी नवीन, सोपे उखाणे शोधत असाल तर हि मराठी उखाणे लिस्ट  (marathi ukhane list)  तुम्हाला नक्की आवडतील. लग्नामधील नवरीचे उखाणे खास असतातच परंतु नवरदेव उखाणे घेणार म्हणल्यावर सर्वच जण लक्ष देऊन ऐकतात त्यामुळे नवरदेवाचे उखाणे (marathi ukhane male) हि खास असायला हवेत.

तर लग्नामध्ये फक्त नवरीमुलीचे नाव न घेता वरील लेखामधील उखाणे घेऊन सर्वाना आश्चर्यचकित करा. तसेच या लेखामधील खास उखाणे घेऊन तुमच्या जोडीदाराबद्दलचे प्रेम व्यक्त करू शकता.

आशा आहे तुम्हाला नवरदेवासाठीचे उखाणे आवडले असतील. तेव्हा लग्नाची तयारी करत असताना नवरदेवासाठीचे उखाणे या लेखातील उखाणे, तुम्ही तुमच्या लग्नात घेण्यासाठी नक्कीच निवडले असतील. नवरदेवासाठी उखाणे (navardev ukhane)  हे तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि परिवारातील सदस्यांना तसेच तुमच्या लग्न ठरलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

या लेखामधील shivaji maharaj ukhane, navin marathi ukhane, lagnachi ukhane, gamtidar ukhane, vinodi ukhane, navardevache ukhane, navardev ukhane, majedar ukhane, marathi ukhane for groom, gruhpravesh ukhane आणि  ukhane for boys तुम्हाला नक्कीच आवडले असतील.  

तसेच तुम्ही ज्यांच्यासाठी उखाणा शोधत आहात त्यांचे नाव वरील चौकोनात टाका म्हणजे तुम्हाला सर्व उखाणे तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने तयार मिळतील तसेच कोणत्याही उखाण्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आवडलेला उखाणा कॉपी होईल. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने