या लेखामध्ये  आपण पाहणार आहोत माश्यांची इंग्रजी व मराठी नावे(Fish Names In Marathi). या लेखामध्ये आहे दररोज वापरातील माश्यांची मराठी व इंग्रजी नावे  जसे salmon fish name in marathi, tuna fish name in marathi, king fish marathi name आणि बरेच.



Fish name in marathi



English Name मराठी नाव 
Bombay Duck बोंबील (Bombil)
Salmon Fish रावस (Rawas)
Catfish शिंगळा (Shingala)
Mackerel fish बांगडा (Bangada)
Squid fish माकूळ (Mhakul)
Tuna fish कुपा (Kupa)
Tilapia fish चिलापी (Chilapi)
Anchovy fish मांदेली (Mandeli)
Sardines fish पेडवे (Pedvey)
Pomfret पापलेट (Paplet)
Wahoo fish कर्ली (Karli)
Eel वाम (Vam)
Whiting/ White Fish मोदक (Modak)
Shark मोरी (Mori)
Seer fish सुरमई (Surmai)
Black Pomfret fish हलवा (Halwa)
Finned Bulleye fish राणी मासा (Rani Masa)
Catla fish कटला (Catla)
Mussels Fish कालव मासा (Kalwa)
Rohu तांबडा मासा (Tambada Massa)
Prawns कोळंबी (Kolambi)
Baby Prawns सुकट (Sukat)

This article is all about fish names in Marathi and English. Maharashtra has 720 KM of coastline therefore fish plays a vital role in the Maharashtrian culture. There are a variety of fishes found in the ocean and rivers. The main important part is their names. Usually, we know their Marathi name but when we go to the restaurant that fish are in English. Here we face some problems. Therefore we write this article to fill that gap. In this article, we include the salmon fish name in Marathi, tuna fish name in Marathi, kingfish Marathi name, Shark fish name in Marathi, Catfish name in Marathi and so on. If you have any suggestions regarding this article please comment down.

हा लेख मराठी आणि इंग्रजीतील माश्यांचं नावांविषयी आहे. महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे म्हणून महाराष्ट्रीय संस्कृतीत माश्यांची देखील महत्वाची भूमिका आहे. समुद्र आणि नद्यांमध्ये विविध प्रकारचे मासे आढळतात. महत्वाचा भाग म्हणजे त्यांची असलेली नावे. सहसा आपल्याला त्यांचे मराठी नाव माहित असते पण जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा त्याच माश्यांची नावे इंग्रजीत असतात. येथे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही हा लेख लिहिला आहे. यामध्ये आम्ही बऱ्याच माश्यांची मराठीतून नवे दिलेली आहेत जसे the salmon fish name in Marathi, tuna fish name in Marathi, kingfish Marathi name, Shark fish name in Marathi, Catfish name in Marathi आणि असे बरेच. आपल्याकडे या लेखासंदर्भात काही प्रतिक्रिया असल्यास कृपया खाली टिप्पणी द्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने