मराठी मुलींची नावे - Baby Girl Names In Marathi

हिंदु धर्मामध्ये बाळांच्या नावाचा (Hindu Marathi baby girl names) सोहळा खूप महत्वाचा असतो. मुलांची ( royal Marathi names for girl ) नावे ठरवणे हे पालकांसाठी सहसा गोंधळात टाकणारी गोष्ट असते. आजकाल बरेच पालक आपल्या मुलांच्या चांगल्या नावासाठी वेस्टर्नकडे वळत आहेत. पालकांना भारतीय किंवा हिंदू नाव हवे आहे परंतु ते बदलत्या काळाशी जुळणारी हवे अश्या त्यांच्या इच्या आहेत.

मराठी मुलींची नावे,Baby Girl Names In Marathi

या पोस्ट मध्ये आम्ही (Baby Girl Names In Marathi) मराठीत मुलींची नावे दिलेली आहे. तसेच प्रत्येक नावाचा अर्थही दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीसाठी योग्य नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. आम्ही मुलींची नावे मराठीमध्ये (Marathi girl names list) दिलेली आहेत. परंतु आपल्या मुलीला उचित असे नाव निवडण्यासाठी प्रथमतः आपण या गोष्टी लक्ष्यात घाव्यात.

  • मुलीचे नाव हे तुमच्या आडनावाशी व्यवस्तीत जुळले पाहिजे.
  • निवडलेले नाव हे ती मुलगी मोठी झाल्यावर तिला कसे वाटेल याचा विचार करावा.
  • निवडलेल्या मुलीच्या नावाचा अर्थ देखील तपासून घ्या.
  • मुलीचे नाव, मुलीच्या वडिलांचे नाव आणि आडनाव यांचे पहिले अक्षर तपासून घ्या.

उदाहरणार्थ मुलीचे नाव रिधिमा, मुलीच्या वडिलांचे नाव अनिल आणि आडनाव तळपदे आहे. अश्या स्थितीमध्ये प्रत्येक नावाचे पहिले अक्षर घेतले असता R.A.T असे होते. कृपया हेदेखील तपासून घ्यावे.

Baby girl names in Marathi 2022

नाव  अर्थ 
अभिश्री सामर्थ्यवान
आदिश्री उदंड
अजया निर्विवाद
आरवी शांतता
अक्षिता कायम
अपेक्षा आवड
आनंदी आनंददायक, अंतहीन
अनंथी ईर्ष्या नसलेली
अनामिका निनावी
अनवी दयाळू
आंचल निवारा
अनघा सौंदर्य
अन्वेषा शोध
आद्रिका उंच आकाशाला स्पर्श करणार्‍या पर्वतासारखी उंच
आराधना पूजा
आरोही संगीत
आरु प्रेम
आलिया कौतुक
ओजस्विनी सौंदर्य
अनिसा आनंद
अंजली भेट
आर्वी शांतता
आरूषा पहाटेची सूर्यकिरण
अंजू हृदयात राहणारी
अनोखी अनन्य
अंशिका सूक्ष्म कण
अबोली कोवळ्या फुलासारखी कोमल आणि गोड
आरूषा पहाटेची सूर्यकिरण
अंतरा संगीत
अन्वी ज्याचे अनुसरण केले पाहिजे
अवनी पृथ्वी
वैदेही सीता
बाणी सरस्वती
भाविका काळजीपूर्वक
भाव्या संपत्ती
भूमी पृथ्वी
भुवणा पृथ्वी
भुवी अर्थ
ब्रिंदा तुळशी
बुलबुल एक सॉन्गबर्ड
चमेली फुल
चाहत इच्छा
चारू सुंदर आकर्षक
चित्रित नयनरम्य
चैत्राली चैत्र महिण्यात जन्मलेली
दर्पण आरसा
दिशा मार्ग
दक्षा पृथ्वी
दीया तेजस्वी
धरणी पृथ्वी
एकता ऐक्य
एशिका बाण
एशिता इच्छुक
एश्वरी पार्वती
गौरवी देवी
गीतिका गाणे
गीताली गाण्याचे प्रेमी
गार्गी देवी दुर्गाची सामर्थ्य आणि निर्मळता
गीतांजली गाणी अर्पण
ग्रीष्मा उन्हाळ्यातील आकर्षक सौंदर्य
गुंजन संगीतमय आवाज
हंसिका हंस
हेमाद्री गोल्डन हिल्स
हर्षा प्रसन्नता
हर्षिता आनंद
हेमांगी गोल्डन बॉडी
हार्दिका प्रेमाने भरलेले हृदय
हेमांगिनी गोल्डन बॉडी असलेली मुलगी
इलिशा पृथ्वीची राणी
ईशा ऊर्जा
ईशाणी भगवान शिव यांची पत्नी
ईशाना श्रीमंत
ईश्वरी देवी
जागृती दक्षता
जयश्री विजयाचा सन्मान
चमेली एक फूल
जयंती विजयी
जीविका पाणी
जिग्ना बौद्धिक कुतूहल
जिया गोड हृदय
जोशिता आनंद
ज्योती ज्योत दिवा
ज्योतिका प्रकाश एक ज्योत
ज्योत्स्ना चांदण्या
कलावती पार्वती कलाकार
कल्पिता कल्पित
काम्या सक्षम
कनक सोने
कानन बाग वन
कनिका एक अणू
कांती चमक
केतकी एक मलई रंगाचे फूल
खुशी आनंद
किंजल नदीचा किनारा
क्षिती पृथ्वी
कुंदन सोने
लतिका लहान लता
लीना एक समर्पित निविदा
माधवी मध
मधुरा गोड सुखद
माधुरी गोड मुलगी
महक सुगंध
माही पृथ्वी
मालविका राजकुमारी
मंजू हिमवर्षाव दव थेंब
मानसी स्त्री
मन्थिका विचारशील
मेहर दया
मनाली एक पक्षी
मेहेक सुंदर सुगंध
मिहिका दव
मिनल वीज तेज
मानवी दयाळू
मान्या माननीय
मधु मध
मधूश्री सुंदर
मधुला गोड
मायरा प्रिय
मैत्री मैत्री
मनस्वी हुशार
मेघश्री ढग
ममता स्नेह
मणिका दागिने
मंजिरी पवित्र तुळस
मनुश्री देवी लक्ष्मी
मातृका आई
मयुरा भ्रम
मेधा देवी सरस्वती
मीनाक्षी सुंदर डोळे
मेघना ढग
नैना देवीचे नाव
नाझीमा गाणे
नीलंजना निळा
नीती चांगले वर्तन
नेहा प्रेम पाऊस
नेहल पावसाळी देखणा
नेत्र डोळा
निधी खजिना
निखिता तीव्र
निला मोहक चंद्र
निमिषा डोळ्याची चमक
निर्मयी स्वच्छ मन
निती नैतिकता
नूपूर पायल
नूतन नवीन
निराली इतरांपेक्षा वेगळी
नायरा देवी सरस्वती
पद्मश्री दिव्य कमळ
पाणिनी कुशल
परी सौंदर्य परी
परिधी क्षेत्र
परिणीता तज्ञ
पवनी देवी गंगा
पायल पैंजण
प्रज्ञा बुद्धी
प्राजक्ता सुगंधी फूल
प्रकृति निसर्ग सुंदर
प्राणाया नेता
प्राप्ती लाभ
प्रार्थना प्रार्थना
प्रतीग्य प्रतिज्ञा व्रत
प्रतिमा प्रतीक मूर्ती पुतळा
प्रतिष्ठा स्थापित करणे
प्रतिथा सुप्रसिद्ध
प्रिती विश्वास
प्रीथा आनंदी
प्रीती प्रेम
प्रीता प्रिय
पृथिका फूल
प्रियशा प्रिय
पुरवी पूर्व पासून
पलक शांत
पंखुरी फुलांच्या पाकळ्या
राजश्री रॉयल्टी
रसिका रस
रथिका समाधानी
रत्नाली एक रत्नजडित
रेखा मर्यादा
रेणुका परशुराम आई
रेशम रेशीम
रुतवी परी
रेवती एक तारा
रीवा चपळ
रिया गायक
रिचा स्तोत्र
रिद्धि चांगले भाग्य
रिधिमा पूर्ण प्रेम
रितू हंगाम
रोमिला मनापासून
रोशनी चमक
रुचा वैदिक गीत
रुजुता प्रामाणिकपणा
रुक्साना हुशार
रुपाश्री सुंदर
रचना निर्मिती
साणवी देवी लक्ष्मी
साशा महान इच्छा
सहेली मित्र
सजनी प्रिय, प्रेमळ, छान
साक्षी साक्षीदार
समिक्षा विश्लेषण
समिता संग्रहित
संवृता भ्रम
सानिका बासरी
संजीता विजयी
संजना सुप्रसिद्ध
संताती देवी दुर्गा
संतोषी देवाचे नाव
सारक्षी चांगली दृष्टी
सारिका निसर्ग
सरोजिनी कमळ
सरवाणी पूर्ण
सौम्या सौम्य
सौरवी सुर्य
समीरा सौंदर्य
सारा राजकुमारी
सेजल शुद्ध
शंभवी देवी दुर्गा
शारिणी पृथ्वी
शर्वरी रात्र
शास्वती अनंत
शेफाली सुवासिक
शिप्रा नदी
शिरीन गोड
शिवानी पार्वती देवी
शगुन शुभ
शनाया तेजस्वी
शुभश्री मोहकता
श्रद्धा विश्वास
श्रावस्ती प्राचीन भारतीय शहर
श्रेष्ठा अग्रभागी , उत्तम
श्रेष्ठ सर्वांत उत्तम
श्रेया शुभ
श्रेयाशी चांगले , प्रसिद्धी
श्री चमक
श्रीजनी सर्जनशील
श्रेयशी सुंदर
शुक्ती मोती
सिद्धी साध्य
सिद्धीक्षा लक्ष्मी
सिरीशा पवित्र
स्नेहा आपुलकी
स्नेहल प्रेम , मैत्रीपूर्ण
स्नेहलता प्रेमळ लता
सोनाक्षी गोल्डन
सुचिरा चवदार
सुदीप्ति तेजस्वी
सुकन्या सुंदर
सुरवी सुर्य
सुहानी आनंद
स्वरा संगीत
त्रिशा इच्छा
त्रिशिका देवी लक्ष्मी
त्विशा उज्ज्वल
तन्वी नाजूक आणि सुंदर मुलगी
तान्या परी
तनया कन्या
तनिषा महत्वाकांक्षी
तनिका दोरी
तनिष्का देवी
तनिजा तारण
तनू नाजूक
उन्नती प्रगती
उर्वी दुर्मिळ नाव
वैष्णवी भगवान विष्णूची उपासक
वर्णिका सोन्याची शुद्धता
वर्षा पाऊस
वरुणिका पावसाची देवी
वासंती हंगाम , वसंत ऋतू
वेदांती वेदांचे जाणकार
वेदिका भारतातील एक नदी
विदिता देवी
विदुला चंद्र
विजया विजयी
विनया नम्र
विनीता नम्र
विपुला पृथ्वी
विसाका तारकाचे नाव
विधी नशिब
विनी विनम्र
वृष्टी सौंदर्य
वर्षा पाऊस
यामिनी रात्र
योगेश्वरी देवी दुर्गा
योशिता स्त्री

आशा आहे कि आपण royal marathi names for girl यामधील नाव निवडले असेलच. तसेच आपल्याला मराठमोळ्या मुलींसाठी मराठमोळी नावे (maharashtrian baby girl names in marathi language) आवडलीच असतील. आपल्याला New born Marathi girl names list याविषयी काही शंखा किंवा प्रतिक्रिया देयची असेल तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला latest baby girl names in marathi 2020 हा लेख आवडला असल्यास तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर वर नक्की शेअर करा.

Read More
Categories