र अक्षरावरून मराठी मुलींची नावे - R Aksharavarun Mulinchi Nave (Marathi)

बाळांच्या नावाचा सोहळा हा प्रत्येक पालकांसाठी एक रोमांचक क्षण असतो. आपल्या बाळाचे नाव खास (Unique Indian Hindu Baby Girl Names Stating with R) असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचे या जगात स्वागत कराल तेव्हा त्याला एका विशिष्ठ (Baby Girl Names With R) नावाने बोलवावे अशी तुमची इच्छा असेल आणि तसेच तुमची सुंदर मुलगी एका अद्वितीय (मराठी मध्ये मुलींची नावे र) नावास पात्र आहे.

म्हणूनच तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही आधुनिक हिंदू बाळांच्या (र आद्याक्षरावरून मराठी मुलींची नावे) याची यादी घेऊन आलो आहोत. या पोस्ट मध्ये आम्ही र वरून मुलींची नावे मराठीत दिलेली आहे. तसेच प्रत्येक R Ya Akshravarun Mulinchi Nave याचा अर्थही दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीसाठी योग्य नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.

नाव अर्थ
रश्मिका प्रकाश
राधिका यशस्वी, समृद्ध
राही प्रवासी
रितिका नदी प्रवाह
रीयांशी हसमुख
ऋषिका रेशमी, पवित्र
रंजना आनंद
रक्षिता रक्षक, संरक्षित
रीद्धीमा प्रेम
रूपश्री दिव्य, सुंदर
रियांशी आनंदी, प्रसन्न
रत्नाली मौल्यवान रत्न
रेवती एक तारा, नक्षत्र
रंजीता सुंदर, मोहक
रक्षा संरक्षण
रचना सिद्धि, निर्माण
रचिका निर्माता
रजनी काळोख, रात्र
रणजीता युद्धामध्ये विजयी
रतना मौल्यवान रत्न
रंजिणी आनंददायक
रतिमा कीर्ति
रत्नप्रभा पृथ्वी, मौल्यवान रत्नांची चमक
रत्नमाला रत्नजडित
रथिका समाधानी
रत्ना मोती
रजवी धाडसी
रत्नाली रत्न
रत्नावली दागिन्यांचा हार
रन्विता आनंदित
रमणी आनंद, मोहक, सुंदर
रमा मोहक, सुंदर
रमिला प्रिय
रागवी सुंदर
रविना सूर्याचे सौंदर्य
रजिता प्रकाशित, आनंदित
रशीता सुंदर, शांतिपूर्ण
रश्मी सूर्यकिरण, प्रकाशाचा किरण, तेज
रसिका सुंदर, उत्साही
राखी बहिणीने बांधलेला धागा
रमिता आनंददायक
रागिनी एक मेलोडी, संगीत
रागी संगीत, सूर, आवाज
राजनांदिनी राजकुमारी
राधारानी देवी राधा
राजराजेश्वरी देवी पार्वतीचे एक नाव
राजवंती राजांचा निवास, पृथ्वीचे दुसरे नाव
राजवी धाडशी
राजश्री राणी
राघवी राघवेंद्रांचा देव
राजेश्री राणी
राजेश्वरी देवी पार्वती
रात्रिका रात्र
राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेमी, यशस्वी
रिकीता हुशार
राधी यश
रियांका सुंदर, प्रेमळ
रामप्रिया कमळ
रावी अप्रतिम
राशि संग्रह
रिया सुंदर
राहीनी देवी सरस्वती
रिचा भजन
रिजुता निर्दोषता
रिजू निर्दोष
रामेश्वरी रामाचा साथीदार
रितिशा देवी
रिती गती
रीनू मैत्रीपूर्ण, सहकारी
रानू स्वर्ग
रीषा पंख
रिद्धि समृद्ध, श्रीमंत, भाग्यवान
रिद्धिमा प्रेमाचा झरा
रिला सुंदर
रुता फ्रेंड
रीता मोती
रीमा देवी दुर्गाच्या अनेक नावांपैकी एक
रुचिरा सुंदर
रुक्मिणी देवी लक्ष्मी
रुचा वैदिक गीत, प्रकाश
रुचि चमक, सौंदर्य
रुशिता तेजस्वी मुलगी
रुचिका सुंदर
रुचिता तेजस्वी
रेणुका रेणू, पृथ्वी
रुजू मऊ
रूपिया सुंदर
रुतवा भाषण
रुबिणी गोड, सुंदर
रुतू हंगाम
रुधी उदय, आरोह, कीर्ति
रुनझुन गोड संगीत
रेनुश्री व्यावहारिक
रुपल रौप्य
रूपेश्वरी सौंदर्य
रुपा सौंदर्याने धन्य
रुपाली रूपात उत्कृष्ट, सुंदर
रुपेश्वरी सौंदर्य
रुथविका भाषण
रुसिरा मोहक
रेखा रेखा
रुहानी आध्यात्मिक, पवित्र
रूपिका सोन्याचा तुकडा
रेया गायक
रुशमा शांत
रेवा द्रुत
रेशम रेशीम
रुषाली तेजस्वी मुलगी
रेशमी रेशमी
रेशी देवी दुर्गा
रेशु शुद्ध
रेश्मा रेशमी, चमकदार
रेहांशी गोड तुळस
रोमा उंच
रोमिका परी
रोशनी चमक
रोशिता प्रकाशित
रोनिका सत्य
रोहीणी तारा

आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला Hindu Girl Names With R यामधील नाव निवडले असेलच. तसेच आपल्याला मराठमोळ्या मुलींसाठी मराठमोळी मुलींची नावे र वरून आवडलीच असतील. आपल्याला Akshara Varun Mulinchi Nave R याविषयी काही शंखा किंवा प्रतिक्रिया देयची असेल तर आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला Baby Girl Names In Marathi Starting With R Letter हा लेख आवडला असल्यास तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर वर नक्की शेअर करा.

This article is all about Marathi Names for Baby Girl Starting With R, Hindu Baby Girl Names with R in Marathi and Lahan Mulinchi Nave R Marathi. This article consist of more than 100+ R Letter Girl Name in Marathi. If you like this Marathi Names for Modern Indian Baby Girl Names with R then share this list of Hindu Baby Girl names staring with 'R' in Marathi with your family and friends.

Read More
Categories