अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे - A Aksharavarun Mulinchi Nave (Marathi)

मुलीच्या आयुष्यामध्ये तिच्या नावानेच म्हणजे अ वरून मुलींची नावे मराठी (a varun mulinchi nave Marathi) विशेष ओळख होते. असे मानले जाते की मुलींचा स्वभाव त्यांच्या नावावरूनच समजतो, त्यामुळे मुलीचे नाव ठरवणे हि सहसा पालकांसाठी गोंधळात टाकणारी गोष्ट असते. तसेच पालकांनी आपल्या पाल्यासाठी निवडलेल्या अक्षराचे महत्व जाणून घेणेही गरजेचे आहे. प्रत्येक पालक आपल्या लाडक्या लेकीसाठी नवीन मराठी मुलींची नावे अ वरून (navin marathi mulinchi nave a )युनिक, वेगळे आणि बदलत्या काळाशी जुळणारे हिंदू नाव ठेऊ इच्छितात.

या पोस्ट मध्ये आम्ही मराठीत मुलींची नावे(marathi madhe mulinchi nave a) मराठी मध्ये मुलींची नावे अ दिलेली आहे. तसेच त्या नावाचा अर्थही दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाडक्या कन्येसाठी योग्य नाव निवडण्यास मदत होईल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. आम्ही मुलींची नावे अ या अक्षरावरून मुलींची नावे (a ya akshravarun mulinchi nave) मराठीमध्ये दिलेली आहेत.

नाव अर्थ
अनुश्री सुंदर
अन्वी ज्याचे अनुसरण करावे लागेल
अंजुश्री प्रिय
अनवी दयाळू
आश्लेषा नक्षत्र
अधिश्री उदात्त
आदिश्री तेजस्वी, उंच
आध्या सुरुवात, प्रथम
आकांक्षा इच्छा
आणिका देवी दुर्गा
आक्रिती आकार
आदित्री देवी लक्ष्मी
अदिता सुरुवात
अन्वयी दोघांत संबंध जोडणारी
आमोदिनी आनंदित, आनंदी
आंचल संरक्षक,निवारा
आराध्या पूजा,पूजनीय, आराध्य
आरिका प्रशंसा
आरोणी संगीत
आरुषि सूर्याचे प्रथम किरण
आशा महत्वाकांक्षा,विश्वास,अपेक्षा
आनंदी आनंदित
आशिका प्रिय, गोड
आरोही संगीत
आयुषी दीर्घ आयुष्य
अदिती पाहुणे
अभिधा अर्थ
अभिध्या शुभेच्छा
अभिजना स्मरण, स्मरण
अभिलाषा इच्छा, आकांक्षा
अचला पार्वती,स्थिर, पर्वत, दृढ राहणारी
आदिती स्वातंत्र्य, सुरक्षा
आद्रिजा पर्वत
अग्रता नेतृत्व
अजला अर्थ
अजंता एक प्रसिद्ध गुहा
अजया अविनाशी, अपराजित
अजिता अजिंक्य, अदम्य,कुणीही पराभव करु शकत नाही अशी
अक्षदा आशीर्वाद
अक्षयनी देवी पार्वती
अक्षता तांदूळ
अक्षिता स्थायी
अकुला देवी पार्वती
अलेख्या एक चित्र
अमिता अमर्याद
अमीथी अपार
अमिया अमृत
अमोदा आनंद
अमृता अमृत, अमरत्व
अमृषा अचानक
अमूल्या अनमोल
अनसूया बडबड
आभा चमक
अभिती वैभव, प्रकाश
अभया निर्भय,नीडर, भयरहित
अंचिता आदरणीय
अनघा सौंदर्य,निष्पाप पवित्र, सुंदर
असिलता तलवार
असीमा अमर्याद
अनीसा आनंद आणि आनंद
अनिशा अखंडित
अनिता फुल
अंजली अर्पण
अंजना हनुमानाची आई
अंकिता प्रतीक
अनोखी अनन्य
अंत्रा संगीत
अनुगा साथी
अनुज्ञा परवानगी
अनुजा छोटी बहिण
अचिरा खूप लहान
आगम्य ज्ञान; बुद्धी
अग्रिया प्रथम आणि सर्वोत्तम
अनुकृति चित्र
अनुला कोमल
अनुनिता सौजन्य
अनुपा तलाव
अनुराधा तारे
अनुतारा अनुत्तरित
अनुवा ज्ञान
अनुत्तमा सर्वोत्तम
अनुपमा आद्वितीय, ज्याला जिला उपमा देता येत नाही अशी
अनुप्रिता प्रिय
अनुप्रिया अद्वितीय, तुलना नाही अशी
अनुया अनुसरणारी
अनुरति प्रेम स्नेह
अनुशीला अद्वितीय चारित्र्याची
अपर्णा देवी पार्वती
अपूर्व अनोखा,विलक्षण
अपरा पश्चिमा
अपरिमिता परिमित नसलेली
अपरुपा अतिशय सौंदर्यवती
अपूर्वा पुर्वी झाली नाही अशी, नवीन, अलौकिक, विलक्षण
अपेक्षा इच्छा
आराधना प्रार्थना, पूजा
आरती पूजा
अर्चना पूजा
अरुंधती एक तारा
अनुषा सुंदर
अनुष्ट मस्त
अनुसरी तेजस्वी, प्रसिद्ध
अद्वितीया विशिष्ट,विलक्षण, अनुपम
अद्विती तुलनाशिवाय
आद्या प्रथम, अतुलनीय
अरुणी पहाट
आशिमा अमर्याद,सीमा
आशिरा संपत्ती
अशिता नदी यमुना
आश्रित अवलंबित
अग्नेयी सूर्यपत्नी
अणिमा अतिसुक्ष्म
अतुला तुलना करता येत नाही अशी
अमोलिका अमूल्य
अमुक्ता मौल्यवान
अमुल्या अमूल्य
अधरा मुक्त
अधीती विद्वान
अनया एक पौराणिक नामविशेष
आर्यना उदात्त
अश्मिता खडक जन्मलेला, कठोर आणि सामर्थ्यवान
अस्मिता अभिमान
आत्मजा मुलगी
आत्मिखा देवाचा प्रकाश
अतूला अतुलनीय
अविना अडथळ्यांशिवाय
अनामिका करंगळीच्या शेजारचे बोट
अनिला वारा
अबोली एक फूल, कमी बोलणारी
अभ्यर्थना प्रार्थना
अभिनीती दता, शांती, क्षमाशील
अभिरुपा सौंदर्यवती
अमूर्त आकाररहित
अमेया मोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अरविंदिनी        कमळवेल
अर्जिता मिळवलेली
अर्पिता अर्पण केलेली
अरुणा सूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिका तांबडी
अलका नदी, कुबेराची नगरी
अल्पना रांगोळी
अल्पा दुर्लभ
अलोपा इच्छारहित स्त्री
अलोलिका स्थैर्य असलेली
अलोलुपा लोभी नसलेली
अवना तृप्त करणारी
अवनी पृथ्वी
अव्यया शाश्वत
अवाची दक्षिण दिशा
अवंतिका उज्जयिनीचे नाव
अवंती एका जुन्या राजधानीचे नाव
अशनी वज्र, उल्का
अश्लेषा नववे नक्षत्र
अश्विनी सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अनिष्का   मित्र
अहल्या गौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अक्षयिनी अमर
अंकुरा कोंब
आभाराणा रत्नजडित
आदर्शिणी आदर्शवादी
आप्ती पूर्ती
आराल फुले
अरीणी साहसी
अर्ना देवी लक्ष्मी
आशालता आशेचा लहरी
अखिला पूर्ण
अकिरा कृपाळू सामर्थ्य
अक्रिती आकार
अक्षधा देवाचा आशीर्वाद
अमारा गवत, अमर
अमीया आनंददायक
अम्वी देवी
अनंती भेट
अनन्या नॅनोसेकंद
अनिया कृपा, सर्जनशील
अनिहा उदासीन
अनीमा   शक्ती
अन्वेषा शोध
अंविता देवी दुर्गा
आपेक्षा अपेक्षा
आर्किनी प्रकाशाचा किरण
आर्यमा सूर्य
अवशी पृथ्वी
अवनिजा पार्वती
अवनिता पृथ्वी
आयशा बाहुली

आम्ही आशा करतो कि आपण अ अक्षरावरून मुलींची नावे (akshara varun mulinchi nave a) यामधील नाव निवडले असेलच. तसेच आपल्याला मराठमोळ्या मुलींसाठी मराठमोळी नावे unique baby girl names starting with A in marathi आवडलीच असतील.

आपल्याला 'प अक्षरावरून मुलींची नावे' (lahan mulinchi nave a marathi) याविषयी काही शंखा किंवा प्रतिक्रिया देयची असेल तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला a varun mulinchi nave Marathi हा लेख आवडला असल्यास तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर वर नक्की शेअर करा.

This article is all about unique baby girl names starting with A. If you like this baby girl names in Marathi starting with A letter, then share this article with your family and let them know more about it.

Read More
Categories