Spices Names in Marathi - मसाल्यांची नावे मराठी व इंग्रजीमधून


भारत मसाल्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा देश. जगातील सर्वात मोठी मसाल्यांची बाजारपेठ भारतामध्ये आहे. भारतात पारंपारिक पद्धतीने मसाल्यांची लागवड छोट्या आकाराच्या जमिनीत केली जात होती परंतु अलीकडच्या काळात सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर केला जात आहे. भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक,ग्राहक आणि मसाल्यांची निर्यात करणारा देश आहे.

भारतात रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे जेवणाची चव आणखीनच वाढण्यास मदत होते. भारतीय खाद्यपदार्थ जगभरातील लोक अतिशय आवडीने खातात.

या लेखामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय मसाल्यांची इंग्रजी व मराठीत नावे( Spices name in Marathi ).तसेच आम्ही प्रत्येक मसाल्याचे मराठीत नाव आणि त्याची इमेज(Spices name in Marathi with image) ही दिली आहे. या लेखामध्ये दररोज वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांची नावे जसे Star anise in Marathi, clove in Marathi, cardamom in Marathi, mace in Marathi, Oregano leaves in Marathi आणि बरेच.
इंग्रजी नाव : Aniseed \ Fennel 
मराठी नाव : बडीशेप (badishep )


इंग्रजी नाव : Star anise 
मराठी नाव : चक्री फूल (chkri ful)

इंग्रजी नाव : Caraway 
मराठी नाव : शहाजिरे (shahajire)

इंग्रजी नाव : Cardamom 
मराठी नाव : वेलची (velchi )

इंग्रजी नाव : Cinnamon 
मराठी नाव : दालचिनी (dalchini )
इंग्रजी नाव : Red chili pepper powder 
मराठी नाव : लाल मिर्ची पावडर (lal mirchi powder )


इंग्रजी नाव : clove
मराठी नाव : लवंग ( lavang )

इंग्रजी नाव : Coriander seeds 
मराठी नाव : धने (dhane )

इंग्रजी नाव : Corn cobs 
मराठी नाव : मखा (makha) 

इंग्रजी नाव : Cumin
मराठी नाव : जिरे (jeere )

इंग्रजी नाव : Dry red chilli 
मराठी नाव : लाल मिर्ची (hirvi mirchi )

इंग्रजी नाव : curry leaves
मराठी नाव : कढी पत्ता (kadhi patti)

इंग्रजी नाव : dill leaves 
मराठी नाव : शेपू (shepu)

इंग्रजी नाव : tamarind 
मराठी नाव :चिंच (chinch)

इंग्रजी नाव : Fenugreek seeds 
मराठी नाव : मेथी दाणे (methi dane ) 

इंग्रजी नाव : Garlic 
मराठी नाव : लसूण (lasun )


इंग्रजी नाव : Ginger
मराठी नाव : आले (aale)
इंग्रजी नाव : Gum tragacanth 
मराठी नाव : डिंक (dink)

इंग्रजी नाव : honey 
मराठी नाव : मध (madh)
इंग्रजी नाव : Black salt 
मराठी नाव : सैंधव मीठ(Saindhav meeth)


इंग्रजी नाव : Coriander powder 
मराठी नाव : धना पावडर (dhana powder)


इंग्रजी नाव : Mustard 
मराठी नाव : मोहरी (mohari )

इंग्रजी नाव : Indian gooseberry 
मराठी नाव : आवळा (avala)

इंग्रजी नाव : Green Chilli pepper 
मराठी नाव : हिरवी मिर्ची (Hiravi mirchi )

इंग्रजी नाव : Annatto 
मराठी नाव : सेंदरी (sendari)

इंग्रजी नाव : Ajwain
मराठी नाव : ओवा (owa )

इंग्रजी नाव : Bay leaves 
मराठी नाव : तमाल पत्री (Tamal patri)

इंग्रजी नाव : Peppermint 
मराठी नाव : पुदीना (pudina)

इंग्रजी नाव : Rock salt 
मराठी नाव : खडे मीठ (khade meeth)

इंग्रजी नाव : Margosa 
मराठी नाव : कडू निंब (kadu nimb )

इंग्रजी नाव : Nigella seeds\onion seeds 
मराठी नाव : कलोंजी\कांद्याचे बी( kalongi\ kandyache bi )

इंग्रजी नाव : Nutmeg 
मराठी नाव : जायफळ (Jaiphal)

इंग्रजी नाव : Oregano leaves 
मराठी नाव : ओव्याची पाने (ovyachi pane )

इंग्रजी नाव : black pepper 
मराठी नाव : काळे मिरे (kale mere )

इंग्रजी नाव : cayenne 
मराठी नाव : लवंगी मिरची (lavangi mirchi )

इंग्रजी नाव : butter 
मराठी नाव : लोणी (loni)

इंग्रजी नाव : Pomegrate seeds 
मराठी नाव : डाळिंबाचे दाणे (dalimbache dane)

इंग्रजी नाव : Poppy seeds 
मराठी नाव : खस खस (khas khas)

इंग्रजी नाव : Saffron 
मराठी नाव : केशर (keshar )

इंग्रजी नाव : Salt 
मराठी नाव : मीठ (mith )

इंग्रजी नाव : Sesame seeds 
मराठी नाव : पांढरे तीळ (pandhare til)

इंग्रजी नाव : Mace 
मराठी नाव : जायपत्री (Jaipatri)इंग्रजी नाव : dried mango powder
मराठी नाव : आमचूर पावडर (Amchur powder)

इंग्रजी नाव : Savory 
मराठी नाव : चमचमीत (chamchamit) 

इंग्रजी नाव : Paprika 
मराठी नाव : शिमला मिर्ची (shimla mirchi)

इंग्रजी नाव : Turmeric 
मराठी नाव : हळद (halad )

हा लेख मराठी आणि इंग्रजीतील मसाल्यांच्या नावांविषयी आहे. भारत हा सर्वात मोठा मसाल्यांची बाजारपेठ असणारा देश आहे. भारतीय खाद्य संस्कृती त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे जगभरातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. परंतु महत्वाचा भाग म्हणजे त्यांची असलेली नावे. सहसा आपल्याला त्यांचे मराठी नाव माहित असते पण जेव्हा आपण वेगवेगळ्या पदार्थांची कृती पाहतो सहसा ऑनलाईन तेव्हा त्यामध्ये मसाल्यांची नावे इंग्रजीत असतात. तेव्हा आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही हा लेख (spices name in Marathi) लिहिला आहे. यामध्ये आम्ही बऱ्याच मसाल्यांची मराठीतून नावे दिलेली आहेत जसे mace in Marathi, Star anise in Marathi, Caraway in Marathi आणि असे बरेच. आपल्याकडे या लेखासंदर्भात काही प्रतिक्रिया असल्यास कृपया खाली टिप्पणी द्या.
Read More:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने