महागाई वाढत आहे. लोकांच्या हाताला काम भेटत नाही, ज्यांच्या हाताला काम आहे त्यांना देखील कामावरून काढून टाकले जात आहे ही परिस्थिती आहे सध्या मार्केटमधील. तरुण मुलं शिक्षण घेऊन घरी बसत आहेत कारण त्यांच्या हाताला पाहिजे असे कामच भेटत नाही मग मिळेल ते काम करावे लागते.
परंतु हीच खरी संधी आहे काहीतरी नवीन करण्याची. अमेरिकेमध्ये जेव्हा आर्थिक मंदी आली त्यावेळेस भरपूर लोकांचे रोजगार गेले. आता त्यांच्या हाताला काम नव्हते त्यावेळेस काय करायचे म्हणून त्याच लोकांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि पुढे ते अब्जोपती झाले, अशी बरीच उदाहरणे तुम्हाला हमखास पहावयास मिळतील.
मित्रांनो परिस्थितीशी हार न मानता त्यातूनच आपण नवीन संधी निर्माण केल्या पाहिजेत. चला तर मग आपण असेच काही रोजगार पाहूया जे कमीतकमी भांडवलामध्ये सुरू होतील.
मित्रांनो परिस्थितीशी हार न मानता त्यातूनच आपण नवीन संधी निर्माण केल्या पाहिजेत. चला तर मग आपण असेच काही रोजगार पाहूया जे कमीतकमी भांडवलामध्ये सुरू होतील.
इव्हेंट ऑर्गनायझर (Event Organiser)
या व्यवसायामध्ये सुरुवातीला आपल्याला भांडवल काहीच लागणार नाही किंवा लागेल ते पण एकदम कमी लागेल. सुरवातीला छोट्या छोट्या पार्टी म्हणजेच कुणाचा वाढदिवस, कुणाच्या घराची वास्तुशांती अशा प्रकारचे event तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. यामध्ये जेवण, सजावट, मजेशीर गोष्टी व इतर गोष्टी ज्या आपणास वाटतात त्या एका पॅकेजमध्ये बसवा या पॅकेजची एक सुंदर अशी इमेज बनवा ती तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे काही ही नंबर असतील त्यांना पाठवा. इथपर्यंतचे काम हे अगदी सोप्या पद्धतीने व एक ही ही पैसा खर्च न करता झाले. या व्यवसायामध्ये सुरुवातीला जम बसण्यासाठी गरज आहे ती म्हणजे ओळखीची.मेणबत्ती बनवणे.
मित्रांनो मेणबत्ती बनवणे हा देखील एक कमीत कमी खर्चामध्ये चालू होणारा व्यवसाय आहे. यासाठी गरज लागते ती म्हणजे साच्याची. त्याची किंमत सरासरी rs.5000 पकडा व सुरुवातीला लागणारे मेण हे जवळपास एक हजार रुपये पकडा. या मेणबत्त्या तयार झाल्यानंतर तुमच्या जवळपास असणाऱ्या दुकानांमध्ये या तुम्ही तुमच्या बँड च्या नावाखाली विकू शकता.
तसेच एकाद्या रेस्टॉरन्ट किंवा कॅफे मध्ये जावून त्यांची गरज तुम्ही जाणून घेऊन त्यांना हव्या तशा मेणबत्त्या बनवून देऊ शकता. विशिष्ट ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी आपण त्या ग्राहकाच्या गरजेनुसार देखील मेणबत्त्या बनवू शकता. उदाहरणार्थ प्रेमीयुगुलांचा साठी बदाम आकारातील मेणबत्या, लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून मेणबत्या व इतर…
यामध्ये असणारे फायदे म्हणजे जे आपल्याला विशिष्ट असे दुकान विकत घेऊन त्यामध्ये हे भरपूर कपडे ठेवून गिराईक येण्याची वाट पाहत बसावी लागत नाही. त्यामुळे तुमचा होणारा नफा हा कित्येक पटीने जास्त देखील असू शकतो. याच पद्धतीने तुम्ही शूज, थंडीच्या कालावधीत स्वेटर, पाय मोजे हात मोजे, व पावसाच्या कालावधीत रेनकोट असे आरामात विकू शकता.
जर एखाद्या गोष्टीवर त्या व्यक्तीचा काही संदर्भ येत असेल तर घेणारा व्यक्ती ती गोष्ट हमखास विकत घेतो.
ऑनलाइन विकण्यासाठी भरपूर पद्धत आहेत पण त्यातील एक महत्त्वाची पद्धत आम्ही तुम्हाला सांगतो ती म्हणजे फेसबुक च्या माध्यमातून. फेसबुकने आता नुकतेच व्हाट्सअप हे फिचर त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग मध्ये उपलब्ध केले आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे जरी त्याची वेबसाईट नसेल तर इतर एखाद्या कस्टमरला त्यांच्या व्हाट्सअप द्वारे आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. त्यासाठी Whatsapp बिजनेस हे ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे.
तसेच तुम्ही तुमच्या या भेटवस्तूंसाठी एक विशिष्ट फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेज बनवून तुमचे मार्केटिंग व्यवस्थित रित्या करू शकता. हा व्यवसाय देखील कमीत कमी खर्चामध्ये सुरू होणार आहे.
(यामध्ये आम्ही लवकरच एक लेख आणणार आहोत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की कश्या पद्धतीने आपल्याकडे वेबसाईट नसतानादेखील आपण आपले प्रॉडक्ट ऑनलाइन विकू शकतो. जर तुम्हाला याबाबत ची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यावर जलद गतीने काम करू.)
तर मित्रानो तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कंमेन्ट बॉक्स मध्ये विचारा. जर तुम्हाला निवडायचा झाला तर कोणता निवडाल हे देखील कंमेंट करून सांगा. आम्ही आजून भरपूर अश्या कमीत कमी खर्चात चालू होणाऱ्या उद्योगांची यादी आणणार आहोत तर त्यासाठी आपल्या फेसबुक पेज ला लाइक करायला विसरू नका.
फिरता विक्रेता ( मोबाइल सेलर )
आपल्या घरा जवळच एक तरी कपड्याचे दुकान असेल. परंतु आम्ही आज तुम्हाला कपडेच विकायचे पण ते वेगळ्या पद्धतीने हे सांगणार आहोत. यासाठी गरज लागणार आहे ती म्हणजे एक गाडी. तुम्ही दोन चाकी वरून देखील चालू करू शकता. यामध्ये आपण स्वस्तात स्वस्त परंतु जरा चांगल्या क्वालिटीचे कपडे बाजारातून विकत आणून, गाडीला एक स्पीकर लावून त्यामध्ये जशी काही तुम्हाला ऑफर द्यायची आहे रेकॉर्ड करून लावायचे.स्वतःचे E-book लिहिणे.
जर तुम्हाला एखाद्या विषयात भरपूर ज्ञान असेल तर ते तुम्ही एका E-bookच्या रूपाने इतरांपर्यंत पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये देखील खर्च येणार नाही आणि तुमचे पुस्तक हे बाजारामध्ये उपलब्ध होईल. तुम्ही जे पुस्तक लिहिणार ते पुस्तक हे ऑनलाइन स्वरूपात लोकांना वाचायला मिळेल. त्यामुळे तुमच्या पुस्तक प्रिंटिंग साठी लागणारा खर्च हा शून्य रुपये इतका असेल. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन म्हणजेच किंडल, गुगल बुक स्टोअर, ॲमेझॉन यांसारख्या ठिकाणी पब्लिष करू शकता. जर कोणी तुमचे पुस्तक विकत घेतले तर ती रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येईल.हस्तनिर्मित भेटवस्तू
जर तुम्हाला एखादी भेटवस्तू बनवायला येत असेल किंवा जर तुम्ही ती शिकली तर ती तुम्ही सोशल मीडिया या माध्यमातून इतर लोकांना वेबसाईट नसताना देखील विकू शकता. अशा गोष्टींना बाजारात खूप मागणी आहे.जर एखाद्या गोष्टीवर त्या व्यक्तीचा काही संदर्भ येत असेल तर घेणारा व्यक्ती ती गोष्ट हमखास विकत घेतो.
तसेच तुम्ही तुमच्या या भेटवस्तूंसाठी एक विशिष्ट फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेज बनवून तुमचे मार्केटिंग व्यवस्थित रित्या करू शकता. हा व्यवसाय देखील कमीत कमी खर्चामध्ये सुरू होणार आहे.
(यामध्ये आम्ही लवकरच एक लेख आणणार आहोत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की कश्या पद्धतीने आपल्याकडे वेबसाईट नसतानादेखील आपण आपले प्रॉडक्ट ऑनलाइन विकू शकतो. जर तुम्हाला याबाबत ची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यावर जलद गतीने काम करू.)
टिप्पणी पोस्ट करा