LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

एनर्जी सेक्टर मधील या पेनी स्टॉक ने एका वर्षात केले पैसे डबल

Published By LifelineMarathi.com
On

या पोस्टमध्ये आम्ही एनर्जी सेक्टर मधील एका स्टॉक बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत. Suzlon Energy Share या एनर्जी सेक्टर मधील सुजलॉन एनर्जी हा स्टॉक मल्टीबैगर ठरला आहे.

या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ एका वर्षात दोनशे टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत, तसेच हा स्टॉक 17.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. सुजलोन एनर्जी या शेअर ने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 5 जुलै 2020 रोजी या कंपनीचा शेअर 6.11 वर होता परंतु आत्ता हा शेअर 18.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या शेअरने एका वर्षात 200 टक्के परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 10 लाख रुपये गुंतवले असते तर त्या गुंतवणूकदाराची रक्कम आता 20 लाख रुपये झाली असती. या एनर्जी शेअर मध्ये सहा महिन्यांची हालचाल बघता, सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 80 टक्के पर्यंत परतावा दिला आहे.

जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचा शेअर 10.30 रुपयांवर ट्रेड करत होता तर आता हा शेअर 18.75 रुपयांवर ट्रेड करत आहे आणि अशा प्रकारे या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यात 80% पर्यंतचा परतावा दिला आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.