Jul 6, 2023

रॉकेट होण्यासाठी तयार आहेत हे 5 स्टॉक्स | नाव नोट करून घ्या

TCS

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या शेअरवर MOFSL ने 3860 रुपयांच्या टारगेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

HDFC Bank

HDFC ग्रुपचा हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे या शेअरचे टार्गेट 1950 रुपये आहे.

Tata Motors

ब्रोकरेजने टाटा ग्रुपच्या कंपनीवर खरेदीचे मत दिले आहे. स्टॉकवर 670 रुपयांचे अपसाईड टारगेट देण्यात आले आहे.

Sun Pharma

MOFSL ने फार्मा स्टॉकला विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकवर 1160 रुपयांचे अपसाईड टारगेट दिले आहे.

HUL

FMCG स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच 3010 रुपयांचे टारगेटही देण्यात आले आहे.

Disclaimer

येथे ब्रोकरेज हाऊसद्वारे स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला गेला आहे. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More