Jul 10, 2023

Top 5 लार्ज कॅप स्टॉक | पहा स्टॉक चे नाव आणि टारगेट प्राईज

Top 5 लार्ज कॅप स्टॉक जे गुंतवणूकदारांना देऊ शकतात भरघोस परतावा. एक्सिस डायरेक्ट यांनी जुलै महिन्यासाठी या स्टॉकची निवड केली आहे तसेच या स्टॉकची टार्गेट प्राईज ही देण्यात आली आहे.

Maruti Suzuki India Ltd

Maruti Suzuki India टारगेट प्राईज 10790 रुपये देण्यात आले आहे, तसेच हा शेअर CMP 9835 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीने मागील एका वर्षात 15.60 रुपये परतावा दिला आहे.

ICICI Bank Ltd

ICICI Bank Ltd या शेअर साठी टारगेट प्राईज 1150 रुपये आहे. या कंपनीचा शेअर CMP 944.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरने मागील एका वर्षामध्ये 22.80% रिटर्न दिले आहेत.

State Bank of India

या शेअरची टार्गेट प्राईज 715 रुपये आहे. कंपनीचा शेअर CMP 592.50 रुपयांवर ट्रेड करत आहे, तसेच मागील एका वर्षात कंपनीने 21.36 टक्के परतावा दिला आहे.

ITC Ltd

ITC शेअर साठी 495 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. कंपनीचा शेअर CMP 469.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीने मागील एका वर्षात 59.15 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Varun Beverages Ltd

Varun Beverages शेअर साठी 930 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. कंपनीचा शेअर CMP 821.80 रुपयांवर ट्रेड करत आहे, तसेच कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना 92.18 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः रिसर्च करणे गरजेचे आहे अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More