Jul 10, 2023

एका वर्षात पैसे डबल करणारे तीन बँकिंग स्टॉक

या तीन बँकिंग स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत, तसेच या स्टॉक ची किंमत 100 रुपयांच्या आत आहे. जाणून घ्या स्टॉक ची नावे आणि पूर्ण माहिती.

Union Bank of India Ltd

हा बँकिंग शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबैगर स्टॉक ठरला आहे. हा स्टॉक NSE वर 80.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरने एका वर्षात 119.02 % रिटर्न दिले आहेत. शेअर चा 52 आठवड्यांचा उच्चांक 96.40 रुपये तर 52 आठवडयांची नीचांकी किंमत 35 रुपये आहे.

IDFC First Bank Ltd

या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 132.61 % रिटर्न्स दिले आहेत. हा शेअर NSE वर 79.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 84.50 रूपये तर 52 आठवडयांची नीचांकी किंमत 33.05 रुपये आहे.

UCO Bank

हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबैगर ठरला आहे. हा शेअर NSE वर 28.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 153.30% रिटर्न्स दिले आहेत. शेअर चा 52 आठवड्यांचा उच्चांक 38.15 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 10.95 रुपये आहे.

Disclaimer

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः रिसर्च करणे गरजेचे आहे अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More