Jul 19, 2023

नोट करून घ्या हे पाच स्टॉक देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स

HCL Technologies Ltd

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी HCL Technologies शेअर मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फॉर्म द्वारे 1280 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. तसेच हा शेअर 1,165.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.

National Insurance Corporation of India

ब्रोकरेज एचएसबीसी ने नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, त्यासोबतच या शेअरवरचे टार्गेट 217 रुपये देण्यात आले आहे. तसेच या कंपनीचा शेअर 184 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Fsn E-Commerce Ventures Ltd

या कंपनीमध्ये खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज द्वारे देण्यात आला आहे, तसेच 183 रुपये ही टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. या कंपनीचा शेअर 145 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Himatsingka Seide Ltd

या कंपनीच्या स्टॉक बद्दल बोलायचे झाले तर, शेअर खान यांनी कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची वाढ होऊ शकते असे सांगितले आहे, तसेच या कंपनीचा शेअर 131 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Samvardhana Motherson International Ltd

ब्रोकरेज जेफरीज यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, तसेच कंपनीच्या शेअरवर 115 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. या कंपनीचा शेअर 96 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Disclaimer

येथे ब्रोकरेज हाऊसद्वारे स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला गेला आहे. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More