Jul 20, 2023
टाटा ग्रुपच्या या शेअरने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती
टाटा ग्रुपच्या या कंपनीने जून 2023 मध्ये तिमाही चा निकाल जाहीर केला, त्यामध्ये कंपनीला 850 कोटी रुपयांचा फायदा झाला.
शेअर मार्केटमध्ये या कंपनीची सुरुवात 35 रुपयांवरून झाली होती आणि आज या स्टॉक ची किंमत 22 हजार टक्क्यांनी वाढली आहे. टाटा ग्रुपची कंपनी Tata Elxsi ने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत.
Tata Elxsi चा शेअर 19 जुलै 2023 रोजी 7564 रुपयांवर ट्रेड करत होता. या स्टॉकने आत्तापर्यंत 21 हजार 700 टक्के रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत.
कंपनीला एप्रिल जून तिमाहीत भरघोस प्रॉफिट झाला, तर या कंपनीचा नेट प्रॉफिट 189 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या डिझाईन आणि डिजिटल मॉडेल ला बिजनेस जगात चांगलीच पसंती मिळत आहे.
आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा