Jul 11, 2023

कमाई करण्याची दमदार संधी, या 5 स्टॉक वर असू द्या लक्ष

शेयरखान यांनी एका वर्षात दमदार रिटर्न्स देऊ शकणाऱ्या 5 बेस्ट स्टॉक वर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Maruti Suzuki

Maruti Suzuki हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला शेयरखान यांनी दिला आहे त्यासोबतच 10965 रुपयांचे टारगेटही दिले आहे एका वर्षात 11% रिटर्न्स यामधून मिळू शकतात.

Jyothy Labs

शेयरखान यांनी Jyothy Labs या स्टॉक मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, तसेच 275 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 1 वर्षात 16% परतावा मिळू शकतो.

Zydus Lifesciences

शेयरखान यांनी Zydus Lifesciences मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, तसेच 663 रुपयांचे टारगेट देण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना 1 वर्षात 14% रिटर्न्स मिळू शकतात.

TCS

शेयरखान यांनी TCS मध्ये 3650 रुपयांच्या टारगेट सह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक मधून एका वर्षात गुंतवणूकदारांना दहा टक्के रिटर्न्स मिळू शकतात.

Axis Bank

Axis Bank स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला शेयरखान यांनी दिला आहे तसेच 1140 रुपयांचे लक्ष देण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना 17 % रिटर्न्स एका वर्षात मिळू शकतात.

Disclaimer

येथे ब्रोकरेज हाऊसद्वारे स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला गेला आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More