Jul 21, 2023

या वनस्पती देतात रात्री ऑक्सिजन, Plants That Gives Oxygen At Night

कोरफड (Aloe Vera)

कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी बेंझिन आणि अल्डीहाइड्ससह हवेतील प्रदूषक काढून टाकण्यासाठी ओळखली जाते. कोरफड दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेस ऑक्सिजन देते.

तुळस (Tulsi)

हिंदू धर्मामध्ये तुळस पवित्र मानली जाते. तुळशीचा उपयोग दमा, सर्दी, घसा खवखवणे, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्यांवर जातो.

मनी प्लांट (Money plant)

मनी प्लांट रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन देते. त्याच्या गोलाकार, सपाट, जाड पानांमुळे मनी प्लांटला डेविल्स आइवी या नावाने देखील ओळखले जाते.

स्नेक प्लांट (Snake Plant)

स्नेक प्लांट हे सरळ वाढणारे झाड आहे, जे 3 फूट पर्यंत वाढू शकते. असे मानले जाते की हे झाड हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याबरोबरच हवेतील फॉर्मल्डिहाइड देखील काढून टाकते.

क्रिसमस कैक्टस (Christmas Cactus )

क्रिसमस कैक्टस मुख्यतः रात्रीच्या वेळी ऑक्सिजन देते तसेच हवा शुद्ध करते.

कडुनिंब (Neem plant )

कडुनिंबाच्या वनस्पतीमध्ये प्रतिजैविक गुणधर्मांपासून ते आपल्या सभोवतालची हवा शुद्ध करण्यापर्यंत चे अनेक गुणधर्म आहेत. कडुनिंब नैसर्गिक कीटकनाशक म्हणून कार्य करते.

जरबेरा (Gerbera plant)

जरबेरा हे एक फुलझाड आहे जे रात्रीच्या वेळी ऑक्सिजन देण्याच्या क्षमतेमुळे प्रसिद्ध आहे.

Read More