Funny Birthday Wishes in Marathi - Crazy मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Funny Birthday Wishes in Marathi व funny marathi birthday wishes या पोस्ट मध्ये आम्ही खास तुमच्यासाठी निवडक नवीन Crazy Birthday Wishes Marathi दिलेले आहेत. बर्थडेडा तर सगळेच विश करतात पण खास लोकांना खास पद्धतीने विश करण्याची तुमचीही इच्छा असेल ना, म्हणूनच Marathi funny birthday wishes या पोस्ट मध्ये तुम्हाला भावाला फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. Comedy Birthday Wishes या मधील तुम्हाला आवडलेले Funny birthday wishes for brother in marathi तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की पाठवा आणि बघा कदाचित ते तुमच्यावर चिडतील पण Happy birthday funny wishes in marathi हे संदेश वाचून त्यांच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल येईल.

तुम्ही तुमच्या मित्रांना Birthday Wishes For Best Friend Funny,funny birthday wishes in marathi for friend पाठवून त्यांचा वाढदिवस खास बनवू शकता. मित्रांना funny birthday wishes in marathi for friend असे मेसेज बर्थडे च्या दिवशी पाठ्वण्यातही एक वेगळीच मजा असते. funny birthday wishes for best friend in marathi, विनोदी मजेदार वाढदिवस शुभेच्छा मराठी मुळे आपण मित्रांना चिडवूही शकता आणि ते तुमच्या आयुष्यात किती खास आहेत हे ही सांगू शकता.

आपल्या आयुष्यात स्माईल आणि जोक दोन्ही गरजेचे आहे. तर तुमच्या प्रियजनांच्या वाढदिवशी त्यांना funny birthday wishes in marathi for sister पाठवून हसवू शकता. मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny या शुभेच्छा वाचून ते खळखळून हसल्या शिवाय राहणार नाहीत, आणि त्यांच्या आयुष्यातील हा खास दिवस नेहमी लक्षात राहील. आपल्या प्रियजनांच्या Funny birthday wishes in marathi for brother, Birthday funny wishes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही त्यांना किती ओळखता किंवा तुमच्या आयुष्यात ते किती स्पेशल आहेत हे सांगून त्यांचा आनंद नक्की द्विगुणित करू शकता.

funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy

आपण वाढदिवसाचे तेच तेच मेसेज पाठवून बोर झाला असाल ना तर मग हे Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Funny birthday wishes for friend in marathi, नवीन बर्थडे मेसेजेस तुमच्या मित्र मैत्रिणींच्या तसेच परिवारातील सदस्यांना पाठवून बघा, त्यांना नक्कीच आवडेल. पण Funny birthday wishes marathi,Funny birthday wishes in marathi for girl,Birthday wishes in marathi funny for best friend (girl) पाठवण्यापूर्वी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. ज्यांना तुम्ही Marathi birthday wishes funny,Birthday wishes for friend in marathi funny हे मेसेज पाठवणार आहात त्यांच्याशी तुमचे नाते कसे आहे, ते तुमच्या किती जवळ आहेत नाहीतर Birthday wishes marathi funny,Funny msg in marathi,वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा,Funny birthday wishes in marathi for best friend वाचून तुमच्यात वाद विवादही होऊ शकतात.

Funny Birthday Wishes In Marathi For Friend

आयुष्यातील तुझे ध्येय असो Clear,
तुला यश 😘मिळो विदाऊट एनि Fear,
तुझ्या डोळ्यात कधीही न येवो Tear,
हॅपी बर्थडे Dear.✨🎊
चल आज मी तुला एक गोष्ट सांगतो,
तुला हे माहिती आहे का? .
.
.
तुझ्या बर्थडेच्या दिवशी तुझा जन्म 😝झाला होता.
💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
आईबाबांचा लाडका, मनाने ❤️दिलदार,
सतत पार्टी 🍗करायला तत्पर असणाऱ्या
माझ्या लाडक्या भावाला 🎉प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉
किती भारी आपली जोडी👬,
मी बुद्धिमान तर तू रिकामी 😜 खोपडी.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
आम्ही तर चांगले काम करतो पण माहित नाही कांड😢 कसे होतात.
माझ्या क्राईम पार्टनरला 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎉
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
माझ्या जिवलग मित्राला 👬
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💛,
मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन
पण फक्त मागू नकोस.😁🎂
आपल्या मैत्रीची 💛 किंमत नाय आणि
किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय😎.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.🍰🍩
आपला मित्र जेवढा रॉयल आहे
तेवढाच तो रियल 🌠आहे.
आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🙏🎁
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
केक 🎂पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎊🎈
गावची आण, बाण आणि शान असलेले,
हजारो पोरींची जान ❤️असलेले,
मित्रांच्या मनावर आणि हृदयावर राज्य गाजवणारे,
आमच्या Action हीरो 😎असणाऱ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎉
मनाने दिलदार, मित्रांवर पैसे 💰खर्च करणारा,
न मागता पार्टी 🎉देणारा,
सर्वगुण संपन्न 😎असणारा माझा भाऊ💕,
तुला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍧
ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च 😎विचार, पण तोंडातून नेहमी
शिव्यांचा भडिमार😐. हॅपी बर्थडे मित्रा.🎁🎊🎈
नेमकं यावेळी अस झाल, 😩
महत्वाचं म्हणून लक्षात ठेवलेलं ऐनवेळी विसरून गेलं,
तुझ्या वाढदिवसाचही असच काही 😔झाल.
उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💐
मी मिसाल आहे तर आपला यार बेमिसाल 🌠आहे.
हॅप्पी बर्थडे भावड्या. ❤️😎
जो जगतो नेहमी मस्तीत😎,
आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत 😏
अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.🚚❤️
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
दिसतो तो क्युट😚, असतो नेहमी म्यूट 😐
पण अंगात आहे खूपच अटीट्युड😎.
Happy Birthday...!🎂🎉
तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती 😂आहेस
त्यामुळे मला गिफ्ट घ्यायला काहीच डिफिकल्टी झाली 😅नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
कॉलेज च्या मुलींचा जीव की प्राण❤️,
दिलदार, Dashing😎 व्यक्तिमत्व असणारे,
मित्रांच्या काळजाचा तुकडा ❤️असणारे,
मित्रांसाठी 👬चौकात राडा करणारे,
बुलेट वरून गावभर फिरणारे.
अशा आमच्या मित्राला 😍
प्रकट दिनाच्या ट्रकभर शुभेच्छा.🎈💐
लेक्चरला मोबाईल मध्ये 📱डोकं घालून बसणारा,
गर्लफ्रेंडच्या हाकेला पळत जाणारा,
वडापाव खाऊन पैसे न देता पळून जाणाऱ्या
माझ्या फुकट्या जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍩🎂
बत्तिशी दाखवून मनसोफ्त हसणाऱ्या 😁
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😄.
जगातील सर्वात सुंदर आणि माझ्या आवडत्या प्राण्याला 😂
वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅपी बर्थडे मित्रा.🎁🎊
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
तू इतके दिवस या पृथ्वीवर आहेस की
माझ्याकडे ते दिवस मोजायला कॅलेंडर 📆 नाही,
आणि तुला द्यायला शुभेच्छा ही शिल्लक 🎉नाहीत
म्हणून फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🍫
आपल्या जिगरी भावाला प्रकट दिनाच्या गोलिगत शुभेच्छा. 🎂🎈
घालतो जेव्हा रंगीबिरंगी टाई,
तेव्हा वाटतो हिरो आपला भाई😂.
हॅपी बर्थडे मित्रा. 💐🍗
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
बर्थडे चा दिवस संपायच्या आधी
जे मागायचे ते मागून घे,
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ 😘दे,
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.🌹💖
माझा आवडता बिस्कीट पुडा गुड्डे 😜
आणि माझ्याकडून तुम्हाला हॅपी बर्थडे. 🎈🎉
आयुष्यात तुला सर्व सुख मिळो पण पार्टी मात्र मला मिळो✨.
हॅपी बर्थडे भावा.💐💝
तुमच्यासाठी चार पाच पानाच स्टेटस 📝ठेवल असत
पण काय करणार तेवढं इंग्लिश तुम्हाला येत नाही म्हणून
मराठी मधून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊.
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
जगातील सर्वात कंजूस माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😂.
जसं जसं तुझ वय वाढत जातय
तुझ्या केक वर मेणबत्या लावणे अजुनच कठीण 😆होत जातय.
प्रकट दिनाच्या शुभेच्छा भावा. 💙🎂
भावा शिवाय मला करमत नाही,
आणि भावाच्या शब्दा शिवाय माझे पान हलत नाही,
अश्या आपल्या भावाला वाढदिवसाच्या झिंगाट ✨शुभेच्छा.😎🎁
तुझा वाढदिवस मी कसा विसरेन तू
तर माझी जान आहेस.🎈🎉
Birthday ची तर पार्टी झाली पाहिजे
Wish तर मॉर्निंग ला पण करतात.🎁🍰
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
लहानपणापासून सगळ्याच कामात आहेस तू अनाडी,
तू आहेस भंगारची गाडी, तुला बर्थ डे गिफ्ट देतो मी 😂बैलगाडी.
हॅप्पी बर्थडे. 😀💐
तुझ्या वाढदिवशी तुला देतो मी गालियां,
बाकी सगळे तर देतील तुला बधाईयां😀.🎂🎁

Crazy Comedy Birthday Wishes In Marathi

funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
पार्टी देताना ढीग भर कारणे देणारा,
चहाच्या टपरी वरून चहा पिऊन पळून जाणारा,
पण संकटाच्या ❤वेळी भिऊ नको मी आहे
ना असं म्हणून आधी स्वतः घाबरून मलाही घबरवणारा,
थोडासा धाडशी,🔥 थोडा घाबरट,😟
मनाने प्रेमळ पण जराश्या कंजूस मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बर्थडे च्या दिवशी पाठवलय तुला अस गिफ्ट 🎁
की गिफ्टच्या आत होशील तू शिफ्ट.
🎉हॅपी बर्थडे🎉
तुझ्या वाढदिवशी आहे माझी एक Wish ❤
मुंगी पासून ते हत्ती पर्यंत सगळ्यांकडून मिळो तुला Kiss😘.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
वाढदिवसापासून उज्वल असो तुझे पुढील Future तुझी
गर्लफ्रेंड पण तुला म्हणू दे हॅपी बर्थडे Brother.🍮😄
देव करो आणि बर्थडेच्या दिवशी व्हावास तू एवढा फनी🎈,
की खर्च करशील आमच्यावर तुझा सगळा मनी. हॅपी बर्थडे.✨
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
डियर फ्रेंड, लाखात एक असतो तुझ्यासारखा मित्
र आणि करोडात एक असतो माझ्या सारखा मित्र😍.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.🌹
पटकन तुला बर्थडे विश करतो नाहीतर मी विसरुन जाईन.
लाखो लोक मला भेटायला उभे आहेत माझ्या घराबाहेर लावून लाईन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मित्रांच्या दुनियेतला King माणुस म्हणजेच आपला भाऊ,
लहानपणापासूनच शाळेत राडा करून शिक्षकांच्या नजरेत सभ्य असणारा,
सगळ्या कॉलेजच्या हृदयावर राज्य करणारा,
साधी सुधी राहणी आणि उच्च vichar करणारा
कितीही भांडण झालं तरी दोस्ती नाय तुटली पाहिजे या तत्वावर चालणारा,
लाखों पोरींच्या मनाला आपल्या Cute स्माईल नें
घायल करणारा डॅशिंग कॅडबरी बॉय आणि माझ एकच काळीज,
फक्त नजरेनं समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारा
ज्याच बोलनं दमदार 👑आणि मनानं तो दिलदार
त्याचा Attitude 😎 रूबाबदार अशा आमच्या लाडक्या भावाला🎊
झिंगाट गाण्यावर नाचून अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
प्रेम लपत नाही ❤ लपवल्याने
आणि वय लपत नाही पांढरे केस काळे केल्याने. 🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁
सहसा मी प्रत्येकाचा वाढदिवस विसरतो
पण तुला आनंद झाला पाहिजे की मी तुला बर्थडेचा मेसेज पाठवतोय.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बर्थडे चे गिफ्ट तर तुला देणार पण त
्या बदल्यात तुझ्याकडून बर्थडे ची पार्टी ही घेणार.
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
तुझ्या वाढदिवसाचे दे तू मला
सगळे गिफ्टस 🎁तरच मी करेन
तुला बर्थडे विश🎊. हॅपी बर्थडे.😉
मित्रा तुझ आता वय झाल रे,
तुझ्या केक 🎂 वर मेणबत्ती लावायला
जागा पण नाही राहिली रे.✨😂
जोक वर खळखळून हसणारे😀,
सर्वांसोबत मनमोकळ्या गप्पा मारणारे,
मित्रांसाठी प्राण घेणारे आणि प्रसंगी प्राण ♥ देणारे, यांना
💐वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. 🎉
अख्ख्या गावात राडा करणारे,
दुसऱ्यांच्या पार्ट्यांना सगळ्यात आधी हजेरी लावणारे,
भारदस्त व्यक्तिमत्व ❤असणारे आमचे भाऊ.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💖🎂
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
एखाद्या हिरोलाही मागे टाकेल अशी Personality 😎असणारे,
लहानपणापासून शाळेत दंगा करणारे,
पोरींचे डेरी मिल्क 🍫बॉय,
फटफटी वरून गावभर फिरणारे आमचे अध्यक्ष.
तुम्हाला 🎉वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎊
बर्थडे च्या शुभेच्छा द्यायला झाला थोडा लेट🎊,
पण रडू नकोस तुझ गिफ्ट पोहचतय तुझ्यापर्यंत थेट.🎁🎈
वाढदिवस आहे आपल्या भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा,
वाढदिवसाच्या गोलिगत 😜शुभेच्छा.
माझ्या शिव्या ऐकल्यावर रिप्लाय देणाऱ्या माझ्या Funny 😂
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य 🌹
मित्राला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.💖
केक 🎂 आणि चॉकलेट 🍫 पेक्षाही गोड अशा मझ्या
मित्राला ❤वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.😂
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐
पण ज्या दिवशी तू मला विसरशील
त्या दिवशी तुझी बत्तिशी गायब करीन.😃
मोदका प्रमाणे गोड असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला
मुंग्या लागेस्तोवर 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊
➤ Share Market Information In Marathi
तुझा वाढदिवस नेहमीच असतो खास 🍩
ओली असो किंवा सुकी पार्टीचा 🍺असतो
आमचा ध्यास सांग मग कधी करायची पार्टी.🎂🍰🍖
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
ग्रुप मधील सर्वांचा लाडका..
दोस्तीचा जगातील King👑...
कॉलेज ची आन बान शान,
हजारो पोरींची जान❤, नेतृत्व,
अतिशय देखणा, राजबिंडा, जिम 💪लव्हर,
मित्रांवर बिनधास्त 🌠पैसे उडवणारा,
DJ लावल्यावर नागीण 🐍डान्स करून
कॉलेजच लक्ष स्वतःकडे वळवून घेणारा,
मित्रांच्या दुःखाला स्वतःच दुःख मानणारा, आपला 💐
भाऊ तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.💐
लहानपणापासून बॉडी 💪बनवण्याच स्वप्न बाळगणारे,
जिम चे शौकीन, सगळे कामधंदे सोडून फटफटी वरून गावभर फिरणारे,
एखाद्याच्या कानाखाली जाळ आणि धूर 🔥संगच काढणारे,
आमचे भावी अध्यक्ष,
आणि गॅंग मध्ये सगळ्यांचे लाडके,
श्री ... यांना वाढदिवसाच्या ढीगभर 🎉शुभेच्छा.
भावा नेहमी असच सगळ्यांच्या मनात घर करून रहा.😘
आपला मित्र ना राजा, ना वजीर
पण राडा झाला तर दोन मिनिटात हाजीर🎉.
हॅपी बर्थडे ब्रो🎉.
आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂.
आपल्या भावाबद्दल सांगायला हा स्टेट्स 📝ही कमी पडेल
असं व्यक्तिमत्व आहे आपल्या भावाच.
तालुक्यात बॉडी बिल्डर 💪म्हणून प्रसिध्द असलेले,
अभ्यास न करता कॉलेज मध्ये टॉप मारणारे,
स्वतःला ग्रुप चे अध्यक्ष म्हणवणारे,
पार्ट्यांना 🎉सर्वात आधी हजेरी लावणारे,
Dashing, दिलदार असल्यामुळे पोरींचे ❤️विशेष आकर्षण
असणाऱ्या आपल्या जिगरी मित्राला
वाढदिवसाच्या झिंगाट शुभेच्छा.🎊
इ. स. ... रोजी प्रकट झाले.
आणि कॉलेज च्या पोरींचे भाग्यच उजळले.
लहानपणापासून सुपर स्टार होण्याचे स्वप्न बाळगणारे,
चेहऱ्यावरील cute स्माईल ने सगळ्यांना पागल बनवणारे,
स्टेट्सला रोज नवनवीन फोटो टाकणारे,
गोड बोलून मुलींना Impress करणारे,
जे मनात तेच ओठांवर असणारे, सर्वांचं मन ❤️जपणारे,
वरातीत नागीण 🐍डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे,
तडपदार ❤व्यक्तिमत्व!!!
अशा आमच्या लाडक्या भावाला नागीण डान्स लावून
भर चौकात झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा.🎂😂
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
वाढदिवसाच गिफ्ट 🎁निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण ट्रकच 🚛तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!!!
❤️वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! ❤️🎈
आज भाऊच्या बर्थडे दिवशी मला थोड बोलायचं आहे,
लहानपणापासून Action हिरो 😎असलेला,
मारामारीसाठी पहिल्या रांगेत उभा असलेला,
Friendship 💛साठी कधीही, काहीही, आणि कुठेही
या तत्त्वावर ठाम असलेला,
अभ्यासात भोपळा असला तरी पोरींचा चॉकलेट बॉय 🍫
असलेला माझा जिवलग मित्र तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😂
शेवग्याच्या शेंगे एवढा आकार त्याचा
तरी सर्वांना शब्दाने झुकावणारा,
जो भाईला नडला त्याला भाईने फोडला,
भर चौकात मित्रासाठी चार हात करणारा,
मनाने दिलदार, स्वतः च्या Rules वर जगणारा, माझा जिगरी ❤दोस्त,
तुला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈
आयुष्यात दोन प्रकारचे मित्र असतात
एक क्लास वाले आणि दुसरे ग्लास वाले.
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.💐
आमच्या लाडक्या मित्राला म्हणजेच (मित्राचे नाव )
यांना प्रकटदिनाच्या गावच्या पारावर
'बर्थडे आहे भावाचा' गाणं 🎶लावून वाजत गाजत शुभेच्छा. 🎂
मानाने दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा,
न बोलता पार्टी 🍱देणारा, माझ्या काळजाच्या ❤ तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍰😍
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
करोडो मुलींची धडकन, असंख्य मुलींचे प्राण ❤
असणाऱ्या आणि आमच्या सर्वांची जान,
पोरींच्या मोबाईचे वॉलपेपर असणाऱ्या मुलींमध्ये हँडसम,
चॉकलेट बॉय, डॅशिंग अश्या अनेक नावांनी फेमस असलेले,
माझ्या काळजाचा तुकडा, तसेच लाखो
पोरींच्या ह्रदयावर राज्य 👑करणारा माझा भाऊ
तुला प्रकट दिनाच्या गोलीगत शुभेच्छा.
❤️मला नेहमी तुझा अभिमान आहे भावा.💐
दोस्तीच्या दुनियेतला King👑,
आईबाबांचा लाडका मुलगा,
मुलींचा चॉकलेट बॉय तसेच त्यांचे विशेष आकर्षण ❤
असणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला
💐वाढदिवसाच्या साखर वाटून शुभेच्छा.💐
आमच्या वहिनींचा जीव की प्राण,
सोशल मीडिया King 👑मुलींचे विशेष आकर्षण
आमचा लाडका भावड्या
पोरींच्या दिलाची धडकन तसेच
आपल्या Smile ने घायाळ🔥 करणारे
असे एकमेव व्यक्तिमत्व,
ज्यांना स्वतःच्या Attitude वर प्रचंड प्रेम असे
आमचे लाडके मित्र.
भावा तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
नाव: नावात काय अस कोणीतरी म्हणाल आहे.
वय वर्ष: आम्हाला कधी सांगितलं नाही त्यामुळे माहिती नाही
(पण माझ्या पेक्षा नक्कीच मोठा असेल)
काम: YD पडल्यामुळे टवाळक्या करणे एवढेच काम.
बर्थडे बॉय बद्दल थोडक्यात माहिती:
आपल्या भावाबद्दल काय बोलायच
(कारण बोलायला काय नाहीच) असू दे..
गावोगावात भावाची प्रसिद्धी लव्ह गुरू म्हणून आहे.
ब्रेकअप झालेल्या पोरींना ते आपल्या GF
प्रमाणेच मानतात तसेच त्यांचा ❤ हक्काचा खांदाही बनतात,
आपला भाऊ म्हणजे जणू गोल्डन हार्ट❤ (पण नकली)
जिथे त्याचा फायदा असेल तिथे वेळेच्या आधी हजर असणारा,
दुसऱ्याच्या पार्टीला न चुकता आणि पहिल्या पंगतीत जेवायला बसणारा
आपल्या Attitude वरून आपली नवी ओळख 🌠
निर्माण केलेला, एकही पुस्तक न वाचता,
लेक्चर अटेंड न करता कॉलेज मध्ये टॉप करणारा,
जिम ला जाऊन फिट 💪राहणारा
पोरींच्या मागे बुलेटवरून गावभर फिरणारा,
आईची आज्ञा पाळणारा (मम्माज बॉय),
सगळे कांड करून वडिलांसमोर सभ्य असणाऱ्या आपल्या
💐जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.💐
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा.
😎वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा भावा.😎

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl

गरीब तोंड करून नेहमी पार्टी टाळणाऱ्या
माझ्या कंजूस 😅मैत्रिणीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.💖
तुझ्या सारख्या Best Friend 👭असतात आयुष्यात Few...
छोट्याशा माझ्या मनात 💛असतेस नेहमी तू...
तुझ्या आयुष्यात कधी न येवो दुःख नेहमी आनंदी राहावेस तू...
हीच देवाकडे इच्छा माझी Only फॉर यू.
🎂हॅपी बर्थडे टू यू.🎂
प्रत्येक बर्थडेला 🎂तुझी स्टाईल वेगळी दिसते
अगं तू मुलगी आहेस की इच्छाधारी नागिन🐍.
नजरेने सगळ्यांना घायाळ करणारी,
मुलांमध्ये Cute Girl म्हणून फेमस असलेल्या
💐वेडीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐
बर्थडे ला पार्टी 🍔झाली पाहिजे Wish
तर काय कधी पण करेन.
🎂हॅपी बर्थडे मग कधी करायची पार्टी.🎂
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
बर्थडे गर्ल इतका पण मेकअप करू नको
की तोंड ऑस्ट्रेलियन आणि पाय वेस्टइंडीज 😅वाटतील.
हॅप्पी बर्थडे. 🍫
डियर बेस्टी, कॉलेज कुमारी दिसायला सभ्य पण महा दंगेखोर,😎
लेक्चर बंक करून पार्टी करण्यात तरबेज🌠,
तसेच ग्रुपमधील सर्वांची लाडकी अशा माझ्या बेस्ट
🎊फ्रेंडला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎊.
आजचा दिवस आहे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या बड्डेचा 🎂
तिला बिस्किट पुडा देऊया दहा वाला गुड्डे चा.🎈
नेहमी कॉलेजला लेट येणाऱ्या,
सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसणाऱ्या
कामापुरत सगळ्यांशी गोड बोलणाऱ्या
गॉसिप करण्यात पहिला ❤️नंबर लावणाऱ्या
माझ्या लाडक्या मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यू येडू.🎂
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
माझी हुशार मैत्रीण, अत्यंत सुंदर,
हसमुख😊, पागल, कॉलेज ची क्रश म्हणून प्रसिद्ध,
बाबांची लाडकी, अंगात प्राण नसले तरी स्कुटी वरून मैत्रिणींना फिरवणारी,
करोडो हृदयांची ❤️धडकन,
ग्रुपची आन बाण आणि शान,
वडापाव लव्हर, दिलदार, मानाने प्रेमळ
पण तेवढीच खडूस,
अशा माझ्या ऑल राउंडर 🎊मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🎊
ड्रामा Queen 👸दिलदार स्वभावाची,
दमदार तिचे बोलणे आणि लचकदार तिचे वागणे
शांत व्यक्तिमत्व, दिसायला सुंदर
चेहऱ्यावरील Cute 😊स्माईल ने पोरांना वेड लावणारी,
एखाद्या हीरोइनला मागे सारणारी,
भावी अभिनेत्री, मुद्दाम क्लास मध्ये उशीर
येऊन सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणारी,
डझनभर पोरांच्या मनात घर केलेली,
मुलांमध्ये लेडी डॉन 😎या नावाने फेमस असलेली
खूप पोरांचे प्रेम रिजेक्ट करून एकावरच
मनापासून प्रेम करणारी माझी लाडकी
💐मैत्रीण तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.💐
जन्मापासूनच अटीट्युड 😎असलेली,
मैत्रिणींच्यात काड्या टाकून भांडणे लावणारी
आणि त्याचा मनसोप्त आनंद घेणारी,
एका वेळी दोन चार पोरांना आपल्या तालावर नाचवणारी,
खूप मुलांचा जीव की प्राण ❤असणारी,
सोशल मीडियावर फोटो, सेल्फी टाकून राडा 💝करणारी,
खोडकर, बिनधास्त मुलगी म्हणून फेमस असलेली,
Teddy Bear लव्हर अशा 🎁माझ्या येड्या
मैत्रिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.🎁
माझ्या पांढऱ्या केसांच्या सुंदर फ्रेंडला 😝
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😂
तू आधीच इतकी गोड आहेस आणि
त्यात तु गोड केक🎂 खाल्लास तर आम्हाला नक्कीच शुगर होईल.
हॅप्पी बर्थडे डिअर.🎈
तू खूप गोड आहेस म्हणून मी तुझ्या बर्थडे ला केक नाही आणणार,
माझ्या कडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂😂

😁 Funny Birthday Wishes In Marathi For Sister

आयुष्यात जे हवं ते सर्व मिळो तुला,
फक्त पार्टी द्यायला विसरू नको तू मला😀.
सिस्टर हॅपी बर्थडे.🍫🍬
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
गावातल्या सर्व पोरिंसाठी रोल Model असणाऱ्या
माझ्या Model 👸बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐😍
काय मस्त दिसते आपली बहीण भावाची जोडी,
मी हुशार तर तू रिकामी 😂खोपडी.
हॅप्पी बर्थडे बहिणे.💕🌹
देवालाही शांतता मिळाली असेल,
जेव्हा तुला त्याने खाली 😂पाठवले असेल.
हॅपी बर्थडे येडू.
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
मी जरी लांब असलो तरी
तुझा वाढदिवस ❤ लक्षात आहे.
माझी सावली प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे.
भुताची नाही 😉 वेडे, भावाची सावली.🎂
✅Tuna Fish In Marathi | मराठी नेम ऑफ टुना फिश
तुझा वाढदिवस 🎂आला तू कोणाला नाही सांगितलं,
अस वाटतंय तू तुझ खर वय 😂सगळ्यांपासून लपवलय.😃
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
तुझ्या बर्थडेची पार्टी जोरदार झाली पाहिजे
घरात नाही फाइव स्टार हॉटेल 🍸मध्ये झाली पाहिजे.
हॅपी बर्थडे बहिने.🍩💐
बहीण असावी तर तुझ्यासारखी असावी
कारण सिस्टर तर आपण 😝 नर्सलाही म्हणतो. 💐💖
मिस India 👸च स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या लाडक्या 💝
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💝
तुझ्या वाढदिवशी देवाकडे एकच मागणं आहे,
तुझं लग्न लवकर होऊ दे, म्हणजे तू
आमच्या घरातून निघून जाशील आणि
आम्हाला थोडी शांती 😍मिळेल.
🍫हॅप्पी बर्थडे सिस्टर. 😂

😂 Funny Birthday Wishes For Brother In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी अस ऐकल आहे, जस जस वय वाढत जात,
तस तशी स्मरण शक्ती 😃 कमी होत जाते.
तर तू मला पार्टी द्यायला विसरणार तर नाही ना.🎁
मी तुला कधी रिस्पेक्ट 🙏दिला नाही
पण तुझ्या वाढत्या वयाला 😜नक्की देईन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.🎊
आज एका बुद्धिवान, प्रसिद्ध, सुंदर
व्यक्तीचा जन्म झाला होता, पण ती व्यक्ती 😂 तू नाही.
हॅप्पी बर्थडे डिअर. 💐
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
तू माझा फेवरेट भाऊ ❤ आहेस
कारण तू मला पैसे द्यायला कधी नाही म्हणत नाहीस.
हॅपी बर्थडे भैय्या🌷.
भावा तू माझ्या कडून गिफ्ट 🎁ची अपेक्षा करू नकोस,
कारण मी तुझ्याकडुन पार्टीची अपेक्षा करत नाही.
🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎊
भावा तुला दीर्घायुष्य लाभो,
तुझे आयुष्य एवढं असो की तुला म्युझियम 💫मध्ये ठेवण्यात येवो.
तुझ्या आयुष्यात इतका आनंद येवो की
तू हसून हसून 🌠वेडा होवो.
❤वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤
funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
वाढदिवसाच्या केकचा 🎂नको घेऊस तू इतका मोठा बाईट,
की तुझ्या पोटातली हवा होईल टाईट. 😁
मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे भावा.🎂
Life मधील प्रत्येक Goal असो तुझा Clear,
तुला Success💐 मिळो विदाऊट एनी Fear,
तुझ्या डोळ्यात कधी ना येवो Tear,😘
Happy Birthday Dear.🎂
एक मी Cute,
😘एक माझा भाऊ Cute😘, आणि
बाकी सारी दुनिया डरावणी भूत👹.
हॅपी बर्थडे ब्रो.

💖 Funny Birthday Wishes In Marathi For Wife

funny birthday wishes in marathi,funny birthday wishes in marathi,crazy birthday wishes marathi,फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा,comedy birthday wishes, funny birthday wishes in marathi for sister,best friend,brother,wife,best friend girl boy
खूप विचार केल्यावर प्रेम केले तुझ्यावर,
दुसऱ्या कोणाला नाही पाहिले तुला पाहिल्यानंतर❤️,
सर्व काही सोडून दिले तू मिळ्याल्यानंतर,
देवा माफ कर मला एवढ खोटं बोलल्यानंतर😛.
हॅप्पी बर्थडे बायको. 💞
प्रेम करायची एक वेगळीच रीत आहे,
प्रेमाचे दुसरे नाव प्रीत 💘आहे,
त्यामुळे ट्राय मारला सगळ्या मुलींवर कारण
डर के आगे जीत ✌आहे.
खरी GF मन खुश करते तर
खरी Wife पोट खुश करते😆.
जी मुलगी लग्नाआधी मला
भरपूर प्रेम ❤️आणि आदर द्यायची,
लग्न झाल्यावर ती मला नीट जेवणही 😩देत नाही.

Comedy, crazy birthday wishes in marathi या पोस्ट मध्ये तुम्हाला Happy birthday wishes for friend in marathi असे नवनवीन मेसेजेस देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. तर तुम्हाला Comedy birthday wishes in marathi for girl ही पोस्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

तसेच funny birthday wishes for sister in marathi हि पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच परिवारातील सदस्यांना पाठवायला विसरू नका आणि Tapori birthday wish in marathi,Birthday wishes in marathi for friend kadak ही पोस्ट अधिकाधिक शेअर करा, आणि वाढदिवशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवा. तुम्ही पाठवलेले Tapori birthday status in marathi,vinodi vadhdivsachya shubhechha संदेश वाचून तुमचे मित्र मैत्रिणी तसेच तुमच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती नक्की खुश होतील, आणि त्यामुळे तुमच्यातील नाते अधिकाधिक घट्ट होईल.

तसेच तुमच्याकडे नवनवीन विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा,hatke vadhdiwas shubhechha असतील तर आम्हाला पाठवा आम्ही त्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये समाविष्ट करू. तुम्हाला Crazy birthday wishes in marathi या पोस्ट बद्दल काही शंका असेल किंवा काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा.

Read More
Categories