❤️️ Best Friendship Quotes In Marathi: Friendship म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण निवडलेले कुटुंबच. मित्र आपले बहिणी आणि भाऊ आहेत जे आयुष्यातील चढ उतारांमध्ये नेहमीच आपल्या सोबत असतात.

या पोस्ट मध्ये आम्ही मैत्री वर स्टेटस (quotes on friendship in marathi) दिलेले आहेत. हे स्टेटसतुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना पाठवून तुम्ही तुमच्या मैत्रीच्या आठवणी जाग्या करू शकता. Status on friendship in marathi हे संदेश तुम्हाला तसेच तुमच्या मित्रांना तुमच्या बालपणीची आठवण करून देतील. तुम्ही पाठवलेले quotes on friendship in marathi हे मेसेज तुमच्या मित्रांना नक्कीच आवडतील.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मित्र खूप महत्त्वपूर्ण असतात. अपल्याला आयुष्यात चांगले नातेवाईक भेटतील पण मित्र नशिबाने भेटतात . मित्र हि व्यक्ती आहे आपण आपल्या मनातील सर्व सांगतो. मित्र म्हणजे आपल्या हक्काचे ठिकाण जेथे आपले नेहमीच स्वागत असते.

✅Best Friendship Status in Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
उजेडात एकट्याने चालण्याऐवजी मी अंधारात मित्राबरोबर चालणे पसंत करेन. 🤘👬

निखळ मैत्री ही अत्यंत दुर्मिळ आणि मोत्यासारखी मौल्यवान असते.💖😍

एक गुलाबाचे फुल 🌹माझी बाग असू शकते.. आणि एक मित्र माझे संपूर्ण जग. 💛

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
एक खरा मित्र तो आहे जो आपला भूतकाळ समजून घेतो, आपल्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि आपण जसे आहोत तसे अपल्याला स्वीकारतो.👦💚

जवळचे मित्र खरोखरच जीवनाचा खजिना असतात, ते आपल्याला स्वतः पेक्षाही जास्त चांगले ओळखतात, ते नेहमी मार्गदर्शन करतात आपले सुख द्विगुणित करतात आणि अश्रू वाटून घेतात, त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमी याची आठवण करून देते की आपण कधीच एकटे नाही. 👌😘

सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे आपला जुना मित्र. 😘👬

✅Funny Friendship Status in Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
काही दोस्त इतके चांगले असतात जोपर्यंत शिव्या देत नाही तोपर्यंत मेसेजचा रिप्लायच देत नाहीत.👦😍

मित्रा मी मेल्यावर तू रडू नकोस तू पण लगेच वर ये आपण दोघे चिंचेच्या झाडावर बसून सगळ्यांना घाबरवू . 😂👭

सभ्य मित्राला बिघडवणे ही सुद्धा एक कलाच आहे. 😂😉

एक खरा मित्र च तुम्हाला या गोष्टी समजावू शकेल.. अंड मांसाहारी नसते.. बियर दारू नसते..😉🤘

हे बघ भाऊ आपली मैत्री तर पक्की पण खर्च अर्धा अर्धा 😆
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
डिअर बेस्ट फ्रेंड, ज्या दिवशी तू मला विसरशील त्या दिवशी तुझे सगळे दात 😁पाडले जातील. 😂😃

जुने मित्र असण्याचा एक फायदा म्हणजे आपण त्यांच्याशी मूर्खपणाने वागू शकतो. 😛😅

सर्वात अवघड काम म्हणजे बिनडोक मित्राला सहन करणे. 😔😉

असे म्हणू नकोस मैत्री करून मी तुला विसरलो लांब असलो तरी तुझी आठवण काढतो जर मित्र म्हणून मी तुला आवडलो नाही तर तसे सांग भूत बनून येईन आणि तुझ्या मानगुटीवर बसेन.😎 😂

मित्रा, तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.😛😅
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
दोस्त तेच खास असतात ज्यांच्यासाठी घरचे म्हणतात, याच्यासोबत दिसलास तर तंगड तोडीन.🤘😏😄

आपण चांगले मित्र आहोत हे नेहमी लक्षात ठेव तू जेव्हा जेव्हा पडशील तेव्हा तुला उचलायला मी येईन पण तुझ्यावर मनभरून हसून झाल्यावर.😄😂

काही मित्र भजी सारखे असतात थोडे लक्ष दिले नाही तर लगेच जळतात. 😅😛

डिअर बेस्ट फ्रेंड तुला एक विनंती आहे, प्लिज तू लवकर लग्न कर मला तुझ्या लग्नात खूप नाचायचय. 💃😘

पाण्याची तहान आणि मित्राची बकवास नेहमीच नियंत्रणाबाहेर असते.💛😛

दुसऱ्या दिवशी पेपर असताना जे गप्पा मारून आपला वेळ वाया घालवतात ते मित्र असतात. 😍👭
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
हरामी मित्रांना सांभाळणे म्हणजे एखाद्या बॉम्बला सांभाळण्या सारखंच आहे कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा काही नेम नाही.😅😂😆

खरे मित्र ते असतात जे मदत करायच्या आधी जगभरातल्या शिव्या देतील.💖😄

मित्र परीक्षेत नापास झाले तर दुःख होते पण जर त्यांच्या पहिला नंबर आला तर अधिकच दुःख होते.😜😉

त्या बिघडलेल्या मित्रांची सोबत कशी सोडून देऊ ज्यांना मीच बिघडवले आहे.😉😛

देव करो आणि आपली मैत्री इतकी घट्ट होवो की मस्ती मी करो आणि नाव तुझ्यावर येवो.😜😅 

मित्राचा राग आला तरी त्याला सोडता येत नाही कारण तो असा एकच व्यक्ती आहे ज्याला आपले सगळे राज माहित आहेत. 😅😆

तुझी आणि माझी मैत्री इतकी घट्ट होवो की नोकरी तू कर आणि पगार मी घेणार.😏😍
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
मित्रा आठवण तुझी खूप येते मग टीव्ही 📺वर Cartoon Network पाहून काम चालवतो.👦😎

खरे मित्र मिळणे खूप कठीण आहे मी विचार करून हैराण झालो की तुम्ही मला कसे शोधलेत. 😂

मित्रांसोबत प्रॉब्लेम शेअर करा कारण ते नमुने असे असे उपाय सांगतील कि प्रॉब्लेमच विसरून जाल. 😆

मित्र: जर मी हिमालयावर गेलो तर तू मला काय देणार. मी: जोरात धक्का देणार. 😜😅

आयुष्यात बेस्ट फ्रेंड सोबत कधीही पंगा घेऊ नका कारण त्याला तुमचे सगळे Secret माहित आहेत.😄😞

जोक करत करत आपल्या मित्राला जोरात मारणे हि सुद्धा एक कलाच आहे. 🤘

खरे मित्र एकमेकांना कधीच I Love you💖 बोलत नाहीत त्यांच्या शिव्यामध्येही प्रेम दडलेले असते.😛
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
जो मित्र म्हणायचा मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही तो ट्रॅफिक पोलिसाला पाहून अर्ध्या रस्त्यात मला 😞एकटयाला सोडून पळून गेला.🚔👮

माहित नाही लोकांना चांगले चांगले फ्रेंड्स कुठे सापडतात आम्हाला तर सगळे नमुनेच सापडलेत.😆😂

आपल्या बेस्ट फ्रेंड ला त्रास देऊन त्याचं डोकं खाण्यात जी मजा असते की कशातच मोजता येऊ शकत नाही. 😍

आमचे काही मित्र फक्त मित्रच नाहीत तर पोर आहेत आपली. 😛😜

आपल्या सर्वांकडे एक असा मित्र असतो ज्याला आपण स्पिकर फोन 📱वर ठेऊ शकत नाही कारण त्याच्या तोंडून कधी काय येईल हे आपल्यालाच माहित नसते. 😅😍

✅Friendship Sad Status In Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर जात नाही तोपर्यंत एक खरा मित्र कधीच तुमच्या मार्गात येत नाही. 👌👭

आपण मित्रांना काय म्हणालो कदाचित हे ते विसरून जातील परंतु आपण त्यांना कशी वागणूक दिली हे ते कधीच विसरू शकत नाहीत.😔

आपल्या शत्रूसमोर उभे राहण्यासाठी खूप धैर्य लागते परंतु मित्रांसमोर उभे राहण्यासाठी अधिक धैर्य लागते. 💛
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
मैत्री काचेइतकी नाजूक असते, एकदा तुटली की ती जोडली जाऊ शकते परंतु त्यावरील भेगा तशाच राहतात.😔

माझ्या मित्रांना ओळखणे इतके अवघड नाही,🤘 ते त्यांचे हसणे विसरतील मला रडताना पाहून. 👦

फक्त प्रेम ❤️करणारेच एकमेकांपासून वेगळे होण्यास घाबरत नाहीत एक आमच्यासारखे ही आहेत ज्यांचा जीव मित्रांमध्ये आहे.😎
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
जर तू शंभर वर्षे जगशील, तर मला शंभर वर्षात एक दिवस कमी जगायला आवडेल म्हणजे मला तुझ्याशिवाय जगावेच लागणार नाही.👌😘

मैत्रीचे ते दिवस किती सुंदर होते जेव्हा फक्त दोन बोटे एकत्र आल्याने मैत्री पुन्हा सुरु व्हायची. 🤘

शेवटी आपण शत्रूंचे शब्द नाही तर मित्रांचे मौन लक्षात ठेवतो.😞
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
माझ्यातील Weak Points शोधू नकोस मित्रा कारण तू हि माझ्या Weak Point मधेच आहेस.😟

कोणाशीही मैत्री करणार नाही त्याला वचन देणार नाही असा विचार केला होता मी पण मित्रच असे मिळाले की त्यांना मैत्रीचे वचन द्यावे लागले.😄

वेळ दिला की वेळ काढणारे खूप असतात परंतु वेळ नसतानाही जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात. 👌
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
लहानपणी माझ्या मित्रांकडे घड्याळ ⌚नव्हते परंतु वेळ सर्वांकडे होता आज सगळ्यांकडे घड्याळ आहे परंतु वेळ नाही.😔

मैत्रीत चुका झाल्या तरी चालतील पण विश्वासघात कधीच होऊ नये. 💚🙏

जे रक्ताच्या नात्याने जोडले नसतात देव त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.👬😘
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
तुझ्या मैत्रीची आता सवय झाली आहे तुझ्यासोबत आणखीन काही काळ चालायचं आहे. स्मशानात जळत असत सोडून जाऊ नकोस नाहीतर माझा आत्माही तुला म्हणेल थांब तुझा मित्र अजून जळत आहे.😞😟

एका अशा व्यक्तीची गरज आहे जे माझ्या डोळ्यातील वेदना तेव्हा पाहतील जेव्हा जग मला म्हणेल तू खूप हसतोस.👌

मी त्या मित्राला महत्त्व देतो जो त्याच्या कॅलेंडरवर माझ्यासाठी वेळ काढतो पण मी त्या मित्राची कदर करतो जो कॅलेंडर न पाहता मला वेळ देतो.🙏

✅Kattar Friendship Status In Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
पैशासाठी मैत्री तोडणाऱ्यातले आम्ही नाही, मित्रांसाठी शत्रूला फोडणाऱ्यातले आहोत आम्ही.😎

बर्‍याच लोकांना आपल्यासोबत मोठमोठ्या गाड्यांमधून फिरायला आवडते परंतु आपणास अशी एखादी व्यक्ती पाहिजे आहे जी गाडी खराब झाल्यावर सुद्धा तुमच्यासोबत बसमधून प्रवास करण्यास तयार असेल. 😘🤘

आमच्या आयुष्यात GF नाही पण आमचे रडगाणे ऐकणारे हक्काचे मित्र आहेत.😎 

एक दिवस मी नक्कीच राजा👑 बनेन पण प्रेमासाठी नाही तर माझ्या मित्रांसाठी. 😍
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
आम्ही नशिबापेक्षा जास्त आमच्या मित्रांवर विश्वास ठेवतो कारण नशीब तर नेहमी बदलते पण आमचे मित्र नाहीत.😎

आमच्या सवयी सर्वांपेक्षा वेगळ्या आहेत... आम्ही मित्र कमी ठेवतो पण ते उत्कृष्टच ठेवतो.🤘

चांगले मित्र तर ते शोधता जे कमजोर मनाचे असतात मोठ्या मनाचे प्रत्येकालाच उत्तम मित्र समजतात.😘

मला असा मित्र नको आहे जो मी मान हलवल्यावर मान हलवेल आणि मी जेव्हा डोके हलवतो तेव्हा तोही हलवेल माझी सावली देखील हे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. 🙏

आमची खरी कमाई तर मित्र आहेत असे तर आयुष्य पडले आहे पैसे कमवण्यासाठी.🤘
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही वास्तव पाहतो लोक जगात मित्र पाहतात आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो.😎

दोस्ती खास लोकांशी होत नाही ज्यांच्या सोबत होते तेच लोक आयुष्यात खास बनतात. 👭😘

आम्ही वेळ घालवायला दोस्त नाही ठेवत, मित्रांसोबत राहण्यासाठी वेळ घालवतो.💚😍

फरक तर ज्याच्या त्याच्या विचारात आहे नाहीतर मैत्री ही प्रेमा पेक्षा कमी नाही.🌹❤️

✅Friendship Suvichar In Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
खरे मित्र हिऱ्यासारखे असतात चमकदार, सुंदर, मौल्यवान आणि नेहमी रुबाबदार. 😘😄

ज्यांच्यासोबत मित्र असतात ते कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीत. 🤘

मित्र पुस्तकांसारखे असले पाहिजेत, थोडेच पण निवडक. 👌
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
ज्या मित्रांना तुमचे अश्रू समजतात ते मित्र त्या हजार मित्रांपेक्षा श्रेष्ठ आहेत ज्यांना केवळ तुमचे हसणे 😄माहित आहे.👌

मित्र बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मित्र बनणे.👭

खरे मित्र एकमेकांना कधीच जज करत नाहीत ते एकत्र मिळून दुसर्यांना जज करतात. 😜

मित्र सोबत असतील तर संपलेला डावही जिंकता येतो.🤘👬

✅Friendship Thoughts in Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
आपण सर्व नात्यांसोबत जन्माला येतो परंतु मैत्री हे असे नाते आहे जे आपण निवडतो.😘

मित्र काळजीपूर्वक बनवा कारण तुम्ही तसेच बनता जसे तुमचे मित्र असतात. 🙏

जीवनात आपल्याला बरेच चांगले मित्र मिळतील परंतु खरे मित्र आपल्याला सर्वोत्तम जीवन देऊ शकतात.🤘😘
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
किती भारी असते ती मैत्री ज्यात वजन असते पण ओझे कोणाचेच नसते.😎💛

हे इतिहासाच्या पानांवर लिहल आहे, मैत्री कधीच मोठी नसते परंतु मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात.👌

मैत्री आणि प्रेमात 💖काय फरक आहे, राहतात तर दोघेही हृदयात पण फरक एवढाच ... मित्र कितीही वर्षांनी भेटले की मिठी मरतात आणि प्रेम नजर चोरून निघून जाते.🌹
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
मी सर्व तक्रारींचा हिशोब ठेवला होता पण मित्राने येऊन मिठी मारली आणि सर्व हिशोबच पुसून टाकला.😘😍

दोस्ती या शब्दाचा अर्थ खूप भारी आहे, (दोन+ हस्ती) जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा दोस्ती होते.👌👭

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय ❤️जे कधीच आपला द्वेष करत नाही, एक स्मित हास्य 😃जे कधीच कमी होत नाही, एक भावना 👬जी कधीच दुखवत नाही आणि एक नातं जे कधीच संपत नाही. 👌

✅Best Friendship Quotes in Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
हृदयाच्या एका कोपर्यात काहीजण हक्काने राज्य करतात, त्यालाच मैत्री म्हणतात. 💖😎

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नाही जरी मीठ नसेल तरीही भूक मात्र भागवले जाते.😘

आपल्या हक्काच्या काळजी करणाऱ्या माणसांना गमावू नका कारण वेळ आल्यावर कळेल की तारे मोजता मोजता आपण चंद्रच गमावून बसलो. 😔

आयुष्य रेल्वे स्टेशन सारखे आहे प्रेम एक ट्रेन आहे जी येईल आणि निघून जाईल पण मित्र इंक्वायरी काऊंटर आहेत जे नेहमी म्हणत असतात May I Help You.👭😘
आयुष्य नावाच्या फोनची जेव्हा बॅटरी Low होते आणि नातेवाईक नावाचा Charger ही मिळत नाही तेव्हा Power bank म्हणून जे साथ देतात ते म्हणजेच मित्र असतात. 😘😎

तुमच्या सारख्या मित्रांना सोडून आम्ही कोठे जाणार तुमच्याशिवाय आम्ही एक दिवस ही राहू शकत नाही मग आयुष्य तुमच्या विना काढणे काय जोक आहे का.😎

कदाचित ते नशीब पुन्हा मिळेल आयुष्यातील ते हास्याचे क्षण पुन्हा मिळतील चल वर्गातील त्या शेवटच्या बाकावर पुन्हा जाऊ कदाचित ते जुने मित्र पुन्हा मिळतील.👌

कोण असतात मित्र? जे न बोलवताच येतात, अनावश्यक डोक खातात, खिसे रिकामी करतात, कधी हसवतात तर कधी रडवतात.परंतु नेहमी सोबत असतात.👬🙏

✅Friendship Status In Marathi Font

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
टाटा कडे गाड्यांची आणि माझ्याकडे मित्रांची काहीच कमी नाही.👭😎

ती दोस्ती उत्तम आहे ज्यात बोलण्याच्या आधी विचार करण्याची गरज पडत नाही. 👌

सर्वात चांगले मित्र तेच असतात ज्यांना समान गोष्टीची चीड असते. 😂
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
अनोळखी व्यक्ती अचानक आयुष्यात येतात आणि त्यांची सवय होऊन जाते तीच म्हणजे मैत्री.👭🤘

पन्नास शत्रुंना मारण्याचे एकच औषध म्हणजे मित्र.👬👦
quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
कोण म्हणत की दोन मुली कधीच बेस्ट फ्रेंड होऊ शकत नाहीत कदाचित त्यांनी तुझी माझी मैत्री पहिली नसेल. 👭🌹

मित्र जेव्हा प्रगती करेल तेव्हा अभिमानाने सांगा तो माझा मित्र आहे आणि जेव्हा तो संकटात असेल तेव्हा अभिमानाने म्हणा मी त्याचा मित्र आहे.👌😘

✅Friendship Day Status In Marathi

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
आम्ही आमच्या आयुष्याची गती अशी बनवली आहे की शत्रू पुढे गेला तरीही काही हरकत नाही परंतु मित्र मागे राहता कामा नये.😎

लाईफ आनंदात जगत आहे ती तुमच्या मैत्रीमुळेच. 🙏👭

खरा मित्र तो आहे जो तुमच्यासोबत तेव्हा उभा होता जेव्हा त्याला दुसरीकडे उभे राहिले पाहिजे होते.👬😘

मैत्री सच्ची पाहिजे पक्का तर रस्ताही असतो.🤘
मित्र म्हणजे आपुलकीची हाक, एक अनमोल साथ, मायेचा आधार आणि एक विश्वास.👌😘

सर्वांकडे एक असा मित्र हवा जो खिशातील पैशाचे वजन पाहून बदलणार नाही.🙏💚

तुम्हाला आव्हान देणाऱ्या आणि प्रेरित करणाऱ्या लोकांशी मैत्री करा. त्यांच्याबरोबर वेळ घालवा कारण यामुळे तुमचे आयुष्य बदलेल.👭❤️

मित्र आयुष्य बदलून टाकतात मग ते चांगले असो किंवा वाईट. 👌😘

✅Dosti Status in Marathi Attitude

quotes on friendship in marathi,status on friendship in marathi,friendship quotes in marathi,best friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,emotional friendship quotes in marathi,friendship quotes in marathi with images,attitude friendship quotes in marathi,funny friendship quotes in marathi,marathi friendship sms
चांगले मित्र फुलासारखे असतात जे तोडूही शकत नाही आणि सोडूही शकत नाही, जर तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर दुसर कोणीतरी घेऊन जाईल. 🌷😘

मित्र आणि चांगली वागणूक तुम्हाला तेथे घेऊन जातील जेथे संपत्ती घेऊन जाऊ शकत नाही.👬

मैत्री ही सिमेंट प्रमाणे आहे ज्यामध्ये जगाला एकत्रित ठेवण्याची क्षमता असते. 👌

माझे सगळे कांड ज्याला माहीत आहे तो आपला बेस्ट फ्रेंड आहे. प्लीज कोणालाही सांगू नको.👭😂

जो मित्र दुःख देत असेल त्या मित्राशेजारी शांतपणे बसणे ही कदाचित त्याच्यासाठी सर्वात चांगली भेट असू शकते.😘 

खरोखर चांगले मित्र शोधणे अशक्य आहे, सोडणे कठीण आहे आणि विसरणे असंभव आहे.👌

आशा आहे कि तुम्हाला Marathi Friendship SMS हा लेख नक्कीच आवडला असेल. तुम्ही Status On Friendship In Marathi ही पोस्ट तुमच्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा. तुम्ही पाठवलेले Quotes On Friendship हे संदेश तुमच्या मित्रांना नक्की आवडतील तसेच तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तुमच्या साठी किती खास आहे याची त्यांना Friendship Quotes In Marathi मेसेजेस मुळे जाणीव होईल. हे संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना Friendship Day लाही पाठवू शकता.

Friendship quotes in marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तसेच best friendship quotes in marathi हि पोस्ट तुम्ही तुमच्या मित्रांना आणि परिवाराला WhatsApp, Facebook, Instagram, तसेच twitterवर नक्की शेअर करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने