या लेखामध्ये आहे शुभ सकाळ संदेश मराठीमधून (good morning marathi), शुभ सकाळ इमेज (good morning marathi images), शुभ सकाळ स्टेटस (good morning marathi status), शुभ सकाळ कोट्स (good morning marathi quotes) आणि शुभ सकाळ सुविचार (good morning marathi suvichar).
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो पण स्वतःवर ठेवला तर ताकद बनते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Quotes
एक असे ध्येय ठेवा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास भाग पाडेल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Status
जो संघर्षाच्या मार्गाने चालतो त्याच्याकडे जग बदलण्याची ताकत असते .

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms
सुरुवात करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात करावी लागते जागे व्हा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Suvichar
तुम्हाला तुमचे नशीब स्वतः लिहायचे आहे ते कोणतेही पत्र नाही जे इतर लोक तुम्हाला लिहून देण्यास मदत करतील. 

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Image
छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसामध्ये उभे राहण्याचे धैर्य देते त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची हमी देत नाही परंतु यश प्राप्त करण्याची प्रेरणा नक्कीच देतो.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Images
आयुष्यामध्ये आव्हाने प्रत्येकाकडे येत नाहीत कारण नशीब देखील नशीबवान लोकांचीच परीक्षा घेते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Messages
ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज करतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message
जोपर्यंत तुम्ही घाबरतच रहाल तोपर्यंत तुमच्या जीवनातील निर्णय कोणीतरी दुसरे घेत राहील.

Good Morning Marathi Message
Sms Good Morning Marathi
जोपर्यंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Msg
औषध शरीरात गेले तरच त्याचा परिणाम चांगला होतो त्याचप्रमाणे चांगले विचार हे मोबाईल मध्ये नाही तर हृदयामध्ये असतील तर जीवन सफल होईल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms For Friend
हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाव कधीही व्यर्थ जात नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Massage
आपण थोडा वेळ अजून झोपू शकता आणि अपयशाचा सामना करू शकता किंवा यशाचा पाठलाग करण्यासाठी आपण त्वरित उठू शकता. निर्णय तुमचा आहे…

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Photo
ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Thought
सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते. 

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms २०२०
चांगल्या लोकांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात, जेव्हा तुम्ही त्यांना दुखवता तेव्हा ते तुटत नाहीत परंतु शांतपणे ते तुमच्या आयुष्यातून निघून जातात.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Images
नाती, प्रेम आणि मैत्री सर्वत्र असतात पण हे तेथेच थांबतात जेथे त्यांना आदर मिळतो. बऱ्याच वेळा औषधे घेऊनही बरे वाटत नाही परंतु चौकशी केल्याने प्रसन्नता वाटते. कसे आहात आपण?

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Image
वेळ आणि परिस्थिती नेहमी बदलतच राहतात परंतु नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नाहीत.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Photo
जीवन जगण्यासाठीच आहे तर ते हसून जगा, कारण तुम्हाला आनंदात पाहून आम्ही सुद्धा आनंदित होतो आपला दिवस चांगला जावो.

Good Morning Marathi Message
Marathi Shubh Sakal Sms
परमेश्वर मंदिरामध्ये नाही  ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi
आनंदाची फुले त्यांच्याच पदरी पडतात जे आपल्या लोकांशी आपुलकीने वागतात.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Sms Marathi
कपडे आणि चेहरा नेहमी खोट बोलतात, माणसाचा खरेपणा तर वेळ आल्यावरच कळतो.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi Images
चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Whatsapp Image
आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Sms
सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाती शिकवतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की ... स्वतःकितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Quotes
आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Status
आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे परंतु संग्रह कोणाचाही नसावा.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms
जीवनातील सर्वात महान गुरू म्हणजे वेळ कारण वेळ जे शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Suvichar
जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा  एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message
वेळेतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगा कारण तो क्षण परत कधीही येणार नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message
पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Messages
महान माणसाची ओळख त्याच्या वाणीने होते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Images
भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Image
जीवन प्रत्येकाला समान संधी देते, फरक फक्त एवढाच आहे कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो.

Good Morning Marathi Message
Sms Good Morning Marathi
छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Msg
प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असे नाही परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले घडतेच.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms For Friend
आरसा खूप कमजोर असतो  परंतु सत्य दर्शवण्यासाठी घाबरून जात नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Massage
चांगल्या आणि खऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व मिठासारखे निराळे असते. त्यांची उपस्थिती लक्षात ठेवली जात नाही परंतु  अनुपस्थिती प्रत्येक गोष्टीला आळणी बनवते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Photo
यश कधीही मोठे नसते, यश प्राप्त करणारा मोठा असतो, मैत्री कधीच मोठी नसते, मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Thought
नात्यांची किंमत ही पैशा प्रमाणे मानली पाहिजे कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे परंतु घालवणे खूप सोपे आहे.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms २०२०
झऱ्यामधून येणारे गोड संगीत आपल्याला कधीच ऐकता आले नसते जर त्याच्या रस्त्यामध्ये दगड नसते तर 

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Images
आयुष्यामध्ये रिस्क घेण्यास कधीही घाबरू नका कारण, जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर अनुभव मिळेल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Love
जिथे किंमत नाही तिथे जाणे व्यर्थ आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे हृदय.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Image
गर्व कोणालाही वर येऊ देत नाही आणि स्वाभिमान कोणालाही खाली पडू देत नाही.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Photo
आपल्याला आनंदी व्हायचे असेल तर प्रशंसा ऐका  आणि सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर निषेध ऐका . 

Good Morning Marathi Message
Marathi Shubh Sakal Sms
जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi
काय फरक पडतो आपल्याकडे किती लाख, किती करोड, किती घरे, किती वाहने आहेत, अन्न फक्त दोन
भाकरी आणि जीवन तर एकच आहे.. फरक तर या गोष्टीने पडतो की, आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Whatsapp Image
शक्ती आपल्या आवाजामध्ये नाही तर विचारांमध्ये ठेवा  कारण शेती पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms For Friend
आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Massage
लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Quotes
प्रत्येक शाळेत लिहिलेले असते  नियम तोडण्यास मनाई आहे  प्रत्येक बागेत लिहिलेले असते  फुल तोडण्यास मनाई आहे प्रत्येक खेळामध्ये नियम तोडण्यास मनाई आहे तसेच नाती, कुटुंब आणि मैत्रीत लिहिले पाहिजे की, आमची साथ तोडण्यास मनाई आहे.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Whatsapp Image
आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Photos
कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावे कोणी लहान असावे ,कोणी मोठे, कोणी सावकाश असावे तर कोणी वेगवान परंतु कोणाचे बारा वाजवायचे असतील तर सर्वजण एकत्रित असावे.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Thought
आनंदित राहण्याचे रहस्य म्हणजे आपण जिथे आहात ते स्वीकारा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा.

Good Morning Marathi Message
Sms Good Morning Marathi
संधी आणि सूर्योदय यांमध्ये एक समानता आहे विलंब करणारे नेहमी यांपासून वंचित राहतात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Msg
नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात, जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi Sms
नाती बनवणे एवढे सोपे आहे जसे मातीने मातीवर माती लिहिणे... परंतु नाती टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे.

Good Morning Marathi Message
Marathi Shubh Sakal Sms
वेळ आणि जीवन हे जगातील सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन वेळेचा योग्य वापर कसा करावा शिकवते तर वेळ जीवनाचे मूल्य शिकवते.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi
लोक म्हणतात, तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु लोक खरेच पाठीशी असतील तर संघर्ष करण्याची गरजच नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Photo
संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Sms २०२०
ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे हे त्या पक्षाकडून शिकावे  जो एक एक गवताचा पेंढा उचलून कठोर परिश्रम घेऊन सुंदर घरट्याची निर्मिती करतो.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Images
कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते वेळ बघून नाही.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Suvichar
सर्वोत्कृष्ट मैत्री तर आपल्या दोन डोळ्यांची आहे, जे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच उघडतात आणि एकमेकांसोबत बंद होतात, परंतु आयुष्यभर ते एकमेकांना पाहू शकत नाहीत.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message
एखाद्या व्यक्तीची उणीव ती व्यक्ती गेल्यानंतरच लक्षात येते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Status
अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की 'काळजी करू नको सर्व काही ठीक होईल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये  असा प्रयत्न करा.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi Images
सायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो नाती, नातेवाईक आणि मित्र नाहीत.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Messages
जीवन एक वाहणारी नदी आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे जात रहा, जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबाला ही झुकावे लागेल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Images
वाट पाहू नका कदाचित आपल्या जिंकण्याची मालिका नुकतीच सुरू झाली असेल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Image
आपले धाडस नेहमी सूर्यासारखे तेजस्वी ठेवा... संपूर्ण जग आपल्या मागे असेल.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Whatsapp Image
जीवनामध्ये या दोन गोष्टींचे मोजमाप करणे थांबवा  स्वतःचे दुःख आणि  इतरांचा आनंद जीवन सोपे होईल.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Msg
असे म्हणतात की हृदयाची गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते परंतु मित्र आरशासारखे असतात आणि आरशा पासून काहीही लपत नाही.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Sms Marathi
भाग्यवान ते लोकं नसतात ज्यांना सर्वकाही चांगले मिळते  पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे त्याला ते चांगले बनवतात.

Good Morning Marathi Message
Shubh Sakal Marathi Images
जे स्वतःवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तेच लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात.

Good Morning Marathi Message
एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरुर मिळेल परंतु  ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल.

Good Morning Marathi Message
परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही  जे आपल्याला आवडते  उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.

Good Morning Marathi Message
जीवनाची परीक्षा सोपी नाही संघर्षाशिवाय कोणी महान नाही जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाहीत तोपर्यंत दगडालाही देवपण येत नाही आपला दिवस चांगला जावो.

Good Morning Marathi Message
सकाळी माझा संदेश मिळाला तर असे समजू नका की मी तुम्हाला त्रास दिला आहे, याचा अर्थ आहे,आपण ती खास व्यक्ती आहात ज्यांची मी डोळे उघडताच आठवण काढली.

Good Morning Marathi Message
जीवनाला सोपे नाही, तर स्वतःला मजबूत बनवावे लागते योग्य वेळ कधीच येत नाही... फक्त वेळ आपल्याला, तीचा योग्य वापर करावा लागतो. 

Good Morning Marathi Message
सौंदर्याचा अभाव चांगल्या स्वभावाने पूर्ण करता येऊ शकतो परंतु स्वभावातील अभाव सौंदर्याने पूर्ण करता येऊ शकत नाही.

Good Morning Marathi Message
जर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल.

Good Morning Marathi Message
नेहमी आनंदी राहायचे असेल तर स्तुति ऐकण्याची इच्छा सोडून द्या.

Good Morning Marathi Message
आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल तर वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो.

Good Morning Marathi Message
जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.

Good Morning Marathi Message
संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल.

Good Morning Marathi Message
आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण: जेव्हा आपले कुटुंब आपल्याला मित्र म्हणून समजून घेतात आणि आपले मित्र आपल्याला कुटुंब.

Good Morning Marathi Message
स्वतःला आधी वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात.

Good Morning Marathi Message
आपण रागाच्या भरात स्वतःला सांभाळू शकत नाही परंतु प्रेमाने आपण संपूर्ण जगाला सांभाळू शकतो.

Good Morning Marathi Message
जर शांततेची इच्छा असेल तर प्रथम इच्छांना शांत करा.

Good Morning Marathi Message
आपण जसे आहात तसेच राहा कारण original गोष्टींची किंमत duplicate गोष्टींपेक्षा जास्त असते.

Good Morning Marathi Message
प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्व काही माहित नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहित असते.

Good Morning Marathi Message
आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही.

Good Morning Marathi Message
जोपर्यंत व्यक्ती स्वतः पासून हरत नाही तोपर्यंत दुसरे कोणीही त्याला हरवू शकत नाही.

Good Morning Marathi Message
वाईट अनुभव आल्याशिवाय अनुभव वाढत नाही.

Good Morning Marathi Message
आयुष्यात काय घडेल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका जर काहीही घडले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल.

Good Morning Marathi Message
ज्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचे असते ते समुद्रावरही दगडांचे पुल बनवतात.

Good Morning Marathi Message
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ताकद लागते  मग तो माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमचे लक्ष..

Good Morning Marathi Message
विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत  पण ते एकत्र आले तर अशक्य गोष्टी शक्य होतात.

Good Morning Marathi Message
जर शस्त्रे उचलली नाही तर आपण आपले अस्तित्व गमावून बसाल आणि जर शास्त्र वाचले नाही तर आपली संस्कृती..

Good Morning Marathi Message
जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही हळू हळू चाला  काहीही फरक पडत नाही...

Good Morning Marathi Message
दुसऱ्यांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही सुरक्षित राहू शकता परंतु स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग तुम्हालाच बनवावा लागेल.

Good Morning Marathi Message
आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका..

Good Morning Marathi Message
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी स्वतः बनवलेल्या मार्गाचाच उपयोग करा. 

Good Morning Marathi Message
आपला वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ करू नका.

Good Morning Marathi Message
यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही.

Good Morning Marathi Message
जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात.

Good Morning Marathi Message
बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते.

Good Morning Marathi Message
वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या गेल्या नाहीत तर त्याच सवयी तुमचा वेळ बदलवतील.

Good Morning Marathi Message
जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.

Good Morning Marathi Message
ज्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा नसते तेच लोक नेहमी उत्कृष्ठ काम करतात.

Good Morning Marathi Message
जी गोष्ट सहज मिळते ती गोष्ट जास्त वेळ टिकत नाही आणि जी गोष्ट जास्त वेळ टिकते ती सहज मिळत नाही.

Good Morning Marathi Message
लोक काय म्हणतील असा विचार करून जीवन जगण्यापेक्षा देव काय म्हणेल असा विचार करा.

Good Morning Marathi Message
मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.

Good Morning Marathi Message
मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.

Good Morning Marathi Message
एक चूक आपला अनुभव वाढव ते आणि अनुभव आपल्या चुका कमी करतो.

Good Morning Marathi Message
जर तुम्ही कोणतीही रिस्क घेत नसाल तर तुम्ही सर्वात मोठी रिस्क घेत आहात.

Good Morning Marathi Message
मी लवकर उठतो असे नाही ते तर माझे ध्येय आहे जे मला झोपू देत नाही.

Good Morning Marathi Message
आपण पडल्यानंतरच चालायला शिकतो, जर आपण कधी पडलो नाही तर आपण कधी चालू शकणार नाही.

Good Morning Marathi Message
जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर ही तुमची चूक आहे.

Good Morning Marathi Message
धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल.

Good Morning Marathi Message
व्यक्ती आपला तो चेहरा सजवतात ज्यावर लोकांची नजर आहे परंतु आत्म्याला सजवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही ज्यावर परमात्म्याची नजर असते.

Good Morning Marathi Message
राग आणि वादळ दोन्ही समान आहेत हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे हे समजते, म्हणूनच नेहमी हसत रहा, चांगले विचार करत राहा, कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात.

Good Morning Marathi Message
स्वतःला त्या दिव्यासारखे घडवा, तो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकाश देतो जेवढा एखाद्या गरीबाच्या झोपडीत.

Good Morning Marathi Message
काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जावा गर्दी धाडस देते परंतु ओळख हिरावून घेते.

Good Morning Marathi Message
चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट शोधण्यामध्येच निघून जाते.

Good Morning Marathi Message
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच कोमेजून देत नाही आणि  द्वेष ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच फुलू देत नाही.

Good Morning Marathi Message
सत्कृत्य करत रहा लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका... अर्ध्याहून जास्त जग झोपलेलेच असते तेव्हाच सूर्य उगवतो.

Good Morning Marathi Message
तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते.

Good Morning Marathi Message
अंदाज चुकीचा असू शकतो परंतु अनुभव कधीही चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज ही आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे.

Good Morning Marathi Message
ज्याच्याकडे काही नाही जग त्याच्याकडे पाहून हसते आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे जग त्याच्यावर जळते आणि माझ्याकडे तुमच्यासारखी मौल्यवान नाती आहेत ज्यासाठी जग तळमळते.

Good Morning Marathi Message
पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे... माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते.

Good Morning Marathi Message
काही लोक यामुळे यशस्वी होत नाहीत कारण ते नेहमी असा विचार करतात की जर मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील?

Good Morning Marathi Message
ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

Good Morning Marathi Message
जर तुम्ही आनंदित होऊन काम केले तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल पण जर तुम्ही आनंदासाठी काम करत आहात तर तुम्हाला आनंद मिळणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने