lifeline marathi, Marathi Motivational Quote, Motivational quotes in marathi, prerna, suvichar,
Marathi Motivational Quote
या लेखामध्ये आपण पाहणार आहोत प्रेरणादायी विचार (Motivational Quotes In Marathi), यशस्वी होण्यासाठीचे विचार (motivational quotes in Marathi for success), प्रेरणादायी इमेजेस (Motivational Quotes In Marathi Images), विद्यार्थ्यांसाठीचे प्रेरणादायी विचार (Motivational Quotes In Marathi For Students), शुभ सकाळ आणि शुभ रात्री विचार (Good Morning / Good Night Motivational Quotes In Marathi). जर तुम्हाला हे विचार आवडले तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा. 

Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
आजचा संघश्यामध्ये उद्याचे सामर्थ्य लपले आहे.

Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही



Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे "लोक काय म्हणतील".


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
प्रत्येक छोटासा बदल हा मोठ्या यशाचा भाग असतो.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो  आणि रात्री पर्यंत ती सर्व कामे कितीही  त्रासानंतर पूर्ण करतो.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
होणाऱ्या समस्या टाळणे म्हणजे नवीन समस्यांना जन्म देणे होय.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
स्वतःची तुलना कोणाशीही करु नका, जसे चंद्र आणि सूर्याची  तुलना करता येणार नाही कारण ते दोघेही त्यांच्या काळात चमकतात.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
गर्दी नेहमीच सहज वाटणाऱ्या  मार्गावर चालते, परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालत असते. आपला स्वत: चा मार्ग निवडा कारण  तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीही ओळखू शकत नाही.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाचा परिचय होतो.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
आपला वेळ मर्यादित आहे, म्हणून दुसऱ्याचे  आयुष्य जगून आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे जे आहे त्यातूनच सुरुवात करायला पाहिजे, जरी तयारी पूर्ण नसली तरी चालेल कारण प्रतीक्षा करण्यापेक्षा कधीही सुरुवात करणे चांगले.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
सुरुवात करण्याचा  एकमेव रस्ता म्हणजे बोलणे सोडून देणे आणि करणे सुरू करणे.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
निराशावादी व्यक्ती प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो. आशावादी प्रत्येक अडचणीत संधी पाहतो


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
तुम्ही तुमच्या अपयशापासून सर्वात जास्त शिकता ना कि तुमच्या यशापासून.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
जर तुमच्याकडे संकटांशी लढण्याची ताकत असेल तर तुम्ही जिंकू शकता. तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल परंतु जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन कराल.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
पृथ्वीवर अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला  समस्या नाही आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्याचे निराकरण नाही.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
जर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर दुसरा कोणीतरी त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर करेल.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
एखादी व्यक्ती त्याच्या जन्माद्वारे नव्हे तर त्याच्या कृतीतून महान होते.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, स्वत: ला तीन प्रश्न विचारा - मी हे का करीत आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि मी यशस्वी होईन? आणि सखोल विचार करत असताना, आपल्याला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील, तरच पुढे जा.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
ज्यांची स्वप्ने मोठी  असतात ,त्यांना परीक्षा देखील मोठ्या द्याव्या लागतात.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
जर एक दिवस तुम्हाला  स्वत: चा अभिमान वाटून घेयचा असेल तर आज हार मानणे  सोडून  द्या.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
आपली समस्या किती मोठी आहे हे तुमच्या आत्म्यास सांगू नका, तुमचा आत्मविश्वास किती मोठा आहे हे सांगा.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
आपण Busy  असताना सर्व काही Easy असते आणि आपण Lazy होतो  तेव्हा Easy असे  काहीच  नसते.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
केवळ मृत मासे पाण्याचा प्रवाह नुसार वाहत जातात , जे मासे जिवंत असतात ते  मासे स्वतःचा मार्ग स्वतः  ठरवतात.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
शुन्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
एक असे स्वप्न बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास आणि रात्री उशिरा जगण्यास भाग पाडेल.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
खरा विजेता तोच असतो ज्याचे सर्वकाही गमावले तरी तो हार मनात नाही.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय असतात, एक- स्वप्न बघत पुन्हा झोपी जाणे आणि दोन- उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करणे.





Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
स्वतः ची सावली निर्माण करण्यासाठी ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळावे लागते.

Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
कालचा दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे, आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे, तर चला मग आजच चांगल्या कामाला सुरुवात करूया.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
स्वत:ला पहा. बाकीच्यांना त्यांचे ते बघतील.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
हार पत्करणे माझे ध्येय नाही कारण मी लढतोय तो फक्त ना फक्त जिंकण्यासाठी.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
नशिबावर नाही तर मेहनीतीवर विश्वास ठेवा.


Marathi Motivational Quote, motivational quotes in marathi, Inspirational quotes in marathi,
Marathi Motivational Quote
आपण वाऱ्याला बदलू शकत नाही पण बोटीला तर आपण नक्कीच फिरवू शकतो.




People Search For- Motivational quotes in marathi, Marathi motivational quotes, Inspirational quotes in Marathi, marathi Inspirational Quotes, Good Night Motivational Quotes In Marathi, Good Morning Motivational Quotes In Marathi, motivational quotes in marathi for success, Motivational Quotes In Marathi For Students

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने